cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 अर्थशास्त्र विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
5 158
مشترکین
-124 ساعت
-47 روز
-5930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
🟢 राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास PYQ विश्लेषण ⚔️ Launching Offer ⚔️ 📌 आज आणि उद्या फक्त 50₹ App:- 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ➖➖➖➖➖➖➖ येणाऱ्या राज्यसेवेसाठी नक्कीच फायदा होईल.
نمایش همه...
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ चीन वर्ष 2023 - 24 मध्ये  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे प्रमुख व्यापारी भागीदार ◾️चीन: 118.4 अरब डॉलर ◾️USA: 118.3 अरब डॉलर ◾️रशिया: 65.7 अरब डॉलर ◾️सऊदी अरब5 : 43.4 अरब डॉलर ◾️सिंगापुर : 35.6 अरब डॉलर ❇️ जपानने चालू केले जगात पाहिले 6G ◾️Speed : 100 Gbps ◾️5G पेक्षा 20 पट वेगवान ❇️ फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकले ◾️27 वी राष्ट्रीय फेडरेशन सीनियर एथलेटिक्स स्पर्धा  ◾️दिनांक :  12 ते 15 मे ◾️ठिकाण : भुवनेश्वर (ओडिशा)  ◾️82.27 मीटर थ्रो केला ❇️ काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा ◾️नीरज चोप्रा ने 2020 साली टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला गोल्ड मिळवून दिले होते ◾️7 ऑगस्ट ला हे पदक जिंकल्याने 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो ❇️ रास्किन बॉण्ड यांना साहित्य अकादमी च्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले गेले ◾️प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत ◾️300 पेक्षा जास्त कथा लिहल्या ◾️30 पेक्षा जास्त बालकथा संग्रह ❇️ रास्किन बॉण्ड यांना मिळालेले पुरस्कार ◾️साहित्य अकादमी पुरस्कार (1992), ◾️साहित्य अकादमी चा बाल साहित्य पुरस्कार (2012) ◾️पद्म श्री (1999) ◾️ पद्म भूषण (2019) ❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया ◾️2G : 1991 साली ◾️3G : 2001 साली ◾️4G : 2010 साली ◾️5G : 2022 साली ◾️6G : 2030 साली सुरू होईल ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
💐साखर निर्यात बंदी विषय समजून घेऊ🌻
نمایش همه...
نمایش همه...
RBI II भारतीय रिझर्व बँक #mpsc #SachinGulig #rbi #facts #mpscpolity #education

RBI II भारतीय रिझर्व बँक विविध सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म्स वर फॉलो करा: Facebook :

https://www.facebook.com/HistoryBySac...

Telegram :

https://t.me/History4all

Instagram :

https://www.instagram.com/HistoryBySa...

WhatsApp:

https://wa.me/919545600535

Photo unavailableShow in Telegram
बेरोजगारी मध्ये घट 6.7% दर🍀 श्रमशक्ती म्हणजे काय ?
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
👉 सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पणगडिया यांचे मत🍀🪴
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
✅ पीएम प्रणाम योजना :- PM Programme for Restoration, Awareness Generation, Nourishment and Amelioration of Mother Earth.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले देश.
نمایش همه...
💁‍♂महत्त्वाच्या संस्था https://t.me/ChaluGhadamodi365 ● G7 (Group of 7) - स्थापना 1975 - अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. - सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा ● BRICS - स्थापना: 2006 - सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका ● Asian Development Bank (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966 - मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स ● SAARC (South Asian Association for Regional Cooperation) - स्थापना: 16 जानेवारी 1987 - मुख्यालय: काठमांडू, नेपाळ - सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव ● ASEAN (Association of South East Asian Nation) - स्थापना: 8 ऑगस्ट 1967 - मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया - सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर ● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation) - स्थापना: 6 जून 1997 - मुख्यालय: ढाका, बांगलादेश - सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान ● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries) - स्थापना: 1960 - मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया - सदस्य संख्या: 13 ● IBSA - स्थापना: 6 जून 2003 - मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria - सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका https://t.me/ChaluGhadamodi365
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "4-6 मे" दरम्यान 70% सूट असेल. 🔴 इतिहास सोपा करा 🔴 🔰 Basic to Advance बॅच = 1055 🔰 Combine पूर्व 2024 = 555₹ 🔰 Combine मुख्य = 255₹ 🔰 राज्यसेवा पूर्व 2024 = 655₹ 🔰 राज्यसेवा मुख्य = 555₹ 🔰 Dept. PSI पूर्व = 555₹ 🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 55₹ 🔰 सर्व समाजसुधारक = 155₹ 🔰 सरळसेवा, TET बॅच = 555₹ 🔰 राज्यव्यवस्था = 55₹ 🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा ..... 🕹App Link: 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ☎️अधिक माहितीसाठी:- 9545600535
نمایش همه...