cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

माय मराठी - मावशी इंग्लिश

अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया आपली माय मराठी वाचवुया......... सोबतच इंग्लिश ही शिकुया जगाची तोड़ओळख करूया........

نمایش بیشتر
الهند81 422مراتی1 637دسته بندی مشخص نشده است
پست‌های تبلیغاتی
470
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
उद्या हे ट्विट करा सगळ्यांनी 👍👆
نمایش همه...
☑️ व्याघ्र गणना रिपोर्ट 2022 प्रकाशित. ✔️ भारतात वाघांची संख्या 3167.. ━━━━━━━━━━━━━━━━━ ⭕️महत्वाचे : व्याघ्रगणना 2022 (पाचवी) गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ✔️पहिली व्याघ्रगणना केव्हा : 2006 मध्ये केव्हा केली जाते : दर 4 वर्षांनी ✔️ 2022 च्या गणनेनुसार : 3167 वाघ वाघाच्या संख्येत किती वाढ : 200 ✔️29 जुलै : जागतिक व्याघ्र दिन (2010 पासून) भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : 53 ✔️52 वा व्याघ्रप्रकल्प : रामगड विषधारी (राजस्थान) 53 वा व्याघ्रप्रकल्प राणीपूर (उत्तरप्रदेश) ✔️महाराष्ट्रात एकुण 06 व्याघ्रप्रकल्प आहेत  ✔️प्रोजेक्ट टायगर : 01 एप्रिल , 1973 ला‌ सुरू वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी(1972) आहे ✔️याआधी झालेल्या व्याघ्रगणना 2006 -1411 वाघ 2010 -1706 वाघ 2014 -2226 वाघ 2018 -2967 वाघ ━━━━━━━━━━━━━━━━━ धन्यवाद.......🙏❣ माहिती संकलन➖AKSHAY..
نمایش همه...
نمایش همه...
Skill test बाबत आयोगाचे परिपत्रक #mpsc

نمایش همه...
राज्यसेवा पॅटर्न 2025 पासून #mpsc #sarthi #barti #mahajyoti #upsc #police #netexam #rrb

نمایش همه...
संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.#mpsc#barti #sarthi#mahajyoti

I recommend you to try PW - India's Most Loved EdTech Platform! One-Time Only: Get FLAT Rs. 50 OFF on your batch purchase! Use Coupon code 7875EDKR or use this link https://links.physicswallah.live/X4ZvC56MQijCCcxV9 महाराष्ट्र मध्ये physics वाला mpsc साठी येतो आहे त्याचे हे अप्लिकेशन आहे तुम्ही पटलं तर डाऊनलोड करू शकता
نمایش همه...
जानेवारी सुरु झाला आणि चर्चा वाढू लागल्या ..(समुच्चयबोधक) परीक्षा होवो अथवा ना होवो,अभ्यासाची टाळी लागो..(विकल्पबोधक) अभ्यास करायचा असतो पण टेलिग्राम पाहावं वाटत..(न्युनत्वबोधक) विद्यार्थी बाजू मजबुत होती सबब अभ्यासात व्यत्य आला ..(परिणामबोधक) एक मेन्स म्हणजे एक मोठ्ठी नामी संधी (स्वरुपबोधक) आपण अभ्यास केला पाहिजे कारण आपण या दिवसासाठी फार खस्ता खाल्ल्यात (कारणबोधक) आपला अभ्यास व्हावा म्हणुन आपण मोबाईल लांब ठेवतो( उद्देशबोधक) जर परीक्षा झाली तर आपण छानच केलाय अभ्यास हे विसरायचं नाही…(संकेतबोधक)… आयुष्य आणि व्याकरण सोबत.. पुनम ╔════════════╗ ▒  Join: @Setumpsc  ▒    ╚════════════╝
نمایش همه...
نمایش همه...
लिपिक पदासाठी typing बाबतीत शासनाचा नवीन GR.. #mpsc #sarthi #barti #mpsc_combine_pre_exam combine

نمایش همه...
महाज्योति तर्फे डिप्लोमा degree व iti विद्यार्थ्यांना मोफत निवासी निःशुल्क इंडो जर्मन मध्ये cources

نمایش همه...
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे.

یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.