fa
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

رفتن به کانال در Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

نمایش بیشتر
6 774
مشترکین
-124 ساعت
-187 روز
-4230 روز
آرشیو پست ها
🔡 TRTI IMP Alert ⏩ TRTI institute preference कोणी द्यावा? ⏩ TRTI Academy Preference का द्यावा? ⏩ TRTI 2026 🧑‍🎓 जाणून घ्या
🔡 TRTI IMP Alert TRTI institute preference कोणी द्यावा? TRTI Academy Preference का द्यावा? TRTI 2026 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/gQ3eOgoW2G8

The material used for turbine blades is —
Anonymous voting

🔡 TRTI New Update ♾ कोण-कोणत्या कोर्सेससाठी क्लास निवडण्याची लिंक सुरु.. ♾ TRTI Related IMP Update 2026 🧑‍🎓 जाणून घ्या सवि
🔡 TRTI New Update कोण-कोणत्या कोर्सेससाठी क्लास निवडण्याची लिंक सुरु.. TRTI Related IMP Update 2026 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/WR82b8snI34

✅सीमेवरच्या त्या बर्फाळ वाटा आणि धुळीने माखलेले रस्ते साक्ष आहेत त्या पराक्रमाची, जो पुलवामात दिसला. क्रूर नियतीने घात केला,
सीमेवरच्या त्या बर्फाळ वाटा आणि धुळीने माखलेले रस्ते साक्ष आहेत त्या पराक्रमाची, जो पुलवामात दिसला. क्रूर नियतीने घात केला, पण जवानांच्या निष्ठेला तडा गेला नाही. स्वतःला झिजवून देशाला प्रकाश देणाऱ्या त्या ४० दिव्यांच्या स्मृती आजही आपल्याला अंधारात वाट दाखवत आहेत. त्या अलौकिक तेजाला त्रिवार मुजरा!🙏

The process that improves fatigue strength is —
Anonymous voting

TRTI Portal Update ✔️ TRTI क्लास निवड करण्यासाठी पोर्टल वर Login कसे करावे? ✔️ TRTI Portal Login Details 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/EBacz2gn_6I

✅TRTI उमेदवारांना महत्वाची सूचना ✅ ऑनलाईन विकल्प देण्यासाठी दि.१६/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून ते दि.२२/०२/२०२६ रात्री
TRTI उमेदवारांना महत्वाची सूचना ऑनलाईन विकल्प देण्यासाठी दि.१६/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून ते दि.२२/०२/२०२६ रात्री ११:५९ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

💥💥Breaking 💥💥 👉 शेतकरी कर्जमाफी बाबत राज्यसरकार सकारात्मक....! ❤️ 👉 बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती १५ फेब्रुवारी प
💥💥Breaking 💥💥 👉 शेतकरी कर्जमाफी बाबत राज्यसरकार सकारात्मक....! ❤️ 👉 बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती १५ फेब्रुवारी पर्यंत जमा करण्याचे आदेश...! 👉 मार्च पर्यंत शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता.....! https://youtu.be/n7l1tt5PmU4?si=TTzaPYbXD0uaKbYq

✅जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे व्हेनेझुएला (सुमारे 303 अब्ज बॅरल) कडे आहेत. त्याखालोखाल सौदी अरेबिया (267 अब्ज बॅरल) आण
जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे व्हेनेझुएला (सुमारे 303 अब्ज बॅरल) कडे आहेत. त्याखालोखाल सौदी अरेबिया (267 अब्ज बॅरल) आणि इराण (209 अब्ज बॅरल) यांचा क्रमांक लागतो. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅ बांगलादेशात 'बीएनपी' ची सत्ता.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
बांगलादेशात 'बीएनपी' ची सत्ता.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

The lowest temperature on the Rankine cycle occurs at —
Anonymous voting

➡️ छ. संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 ⬅️ ✔️ 222 Posts Notification Coming Soon ✔️ संपूर्ण माहिती 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/-pvGve1TtsE

✅सरकारी कर्मचारी संघटना यांच्या मागण्यांपैकी एक मागणी २ लाख रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी ही आहे... 🔗 https://youtu
सरकारी कर्मचारी संघटना यांच्या मागण्यांपैकी एक मागणी २ लाख रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी ही आहे... 🔗 https://youtu.be/wyOmDkO3HKo?si=d9YVTxvyV7WHRJe3

✅RIGHT TO RECALL 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
RIGHT TO RECALL 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

Earth pressure at rest is denoted by —
Anonymous voting

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

Euler's formula is used for —
Anonymous voting

🇯🇵 जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा भूस्खलन विजय – पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा ◾️ जपानमध्ये मध्यावध
🇯🇵 जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा भूस्खलन विजय – पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा ◾️ जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांच्या पक्षाचा प्रचंड विजय ◾️देश --> जपान 🇯🇵 ◾️पंतप्रधानाचे नाव --> साने ताकाची (Sanae Takaichi) ◾️पक्षाचे नाव --> लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) ◾️एकूण जागा --> 465 ◾️एलडीपी जिंकलेल्या जागा --> 316 (बहूमत 261 जागा) ◾️महत्त्व --> जपानच्या इतिहासातील दुर्मिळ 2/3 बहुमत 🎯 ◾️18 February 2026 रोजी विशेष संसदीय अधिवेशनात अधिकृत पंतप्रधान निवड ◾️जपान संविधान नियम --> निवडणुकीनंतर 30 दिवसांत पंतप्रधान निवड बंधनकारक 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅नाशिक महानगरपालिका (NMC) Exam Date प्रसिद्ध करण्यात आली. ✅24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी 2026 ला 13 शहारामधे Exam होणार 📱JOI
नाशिक महानगरपालिका (NMC) Exam Date प्रसिद्ध करण्यात आली. 24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी 2026 ला 13 शहारामधे Exam होणार 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’
🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल. - केंद्रीय गृह मंत्रालय