IGNITE Electrical & Electronics
الذهاب إلى القناة على Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
إظهار المزيد6 774
المشتركون
-124 ساعات
-187 أيام
-4230 أيام
أرشيف المشاركات
🔡 TRTI IMP Alert
⏩ TRTI institute preference कोणी द्यावा?
⏩ TRTI Academy Preference का द्यावा?
⏩ TRTI 2026
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/gQ3eOgoW2G8
🔡 TRTI New Update
♾ कोण-कोणत्या कोर्सेससाठी क्लास निवडण्याची लिंक सुरु..
♾ TRTI Related IMP Update 2026
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/WR82b8snI34
✅सीमेवरच्या त्या बर्फाळ वाटा आणि धुळीने माखलेले रस्ते साक्ष आहेत त्या पराक्रमाची, जो पुलवामात दिसला. क्रूर नियतीने घात केला, पण जवानांच्या निष्ठेला तडा गेला नाही.
✅स्वतःला झिजवून देशाला प्रकाश देणाऱ्या त्या ४० दिव्यांच्या स्मृती आजही आपल्याला अंधारात वाट दाखवत आहेत. त्या अलौकिक तेजाला त्रिवार मुजरा!🙏
♾ TRTI Portal Update ♾
✔️ TRTI क्लास निवड करण्यासाठी पोर्टल वर Login कसे करावे?
✔️ TRTI Portal Login Details
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/EBacz2gn_6I
✅TRTI उमेदवारांना महत्वाची सूचना
✅ ऑनलाईन विकल्प देण्यासाठी
दि.१६/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून ते दि.२२/०२/२०२६ रात्री ११:५९ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
💥💥Breaking 💥💥
👉 शेतकरी कर्जमाफी बाबत राज्यसरकार सकारात्मक....! ❤️
👉 बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती १५ फेब्रुवारी पर्यंत जमा करण्याचे आदेश...!
👉 मार्च पर्यंत शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता.....!
https://youtu.be/n7l1tt5PmU4?si=TTzaPYbXD0uaKbYq
✅जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे व्हेनेझुएला (सुमारे 303 अब्ज बॅरल) कडे आहेत. त्याखालोखाल सौदी अरेबिया (267 अब्ज बॅरल) आणि इराण (209 अब्ज बॅरल) यांचा क्रमांक लागतो.
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅ बांगलादेशात 'बीएनपी' ची सत्ता..
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
The lowest temperature on the Rankine cycle occurs at —
➡️ छ. संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 ⬅️
✔️ 222 Posts Notification Coming Soon
✔️ संपूर्ण माहिती
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/-pvGve1TtsE
✅सरकारी कर्मचारी संघटना यांच्या मागण्यांपैकी एक मागणी २ लाख रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी ही आहे...
🔗 https://youtu.be/wyOmDkO3HKo?si=d9YVTxvyV7WHRJe3
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
🇯🇵 जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा भूस्खलन विजय – पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
◾️ जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांच्या पक्षाचा प्रचंड विजय
◾️देश --> जपान 🇯🇵
◾️पंतप्रधानाचे नाव --> साने ताकाची (Sanae Takaichi)
◾️पक्षाचे नाव --> लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP)
◾️एकूण जागा --> 465
◾️एलडीपी जिंकलेल्या जागा --> 316 (बहूमत 261 जागा)
◾️महत्त्व --> जपानच्या इतिहासातील दुर्मिळ 2/3 बहुमत 🎯
◾️18 February 2026 रोजी विशेष संसदीय अधिवेशनात अधिकृत पंतप्रधान निवड
◾️जपान संविधान नियम --> निवडणुकीनंतर 30 दिवसांत पंतप्रधान निवड बंधनकारक
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅नाशिक महानगरपालिका (NMC) Exam Date प्रसिद्ध करण्यात आली.
✅24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी 2026 ला 13 शहारामधे Exam होणार
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल.
✅- केंद्रीय गृह मंत्रालय
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
