MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
رفتن به کانال در Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
نمایش بیشتر5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
Q: चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो?
Q: प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांमुळे तयार होते, त्या कणांना ____ असे म्हणतात.
▪️SIPRI च्या अहवालानुसार जगात एकूण १२,५१२ अन्वस्त्रे
सर्वाधिक अणुबॉम्ब रशियकडे आहेत - एकूण ४४८९.
जगाच्या ९०% अणुबॉम्ब फक्त रशिया आणि अमेरिकेकडे.
भारताकडे एकूण १६४ अनवस्त्रे आहेत.
➡️ SIPRI (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ) ➖
✍️ SIPRI सशस्त्र संघर्ष, लष्करी खर्च आणि शस्त्रास्त्र व्यापार तसेच नि:शस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रणासाठी डेटा, विश्लेषण आणि शिफारसी प्रदान करते.
▪️SIPRI मुख्यालय:स्टॉकहोम, स्वीडन
▪️SIPRI ची स्थापना: 6 मे 1966.
▪️SIPRI संचालक: डॅन स्मिथ.
❇️ रासायनिक नाव ❇️
✺ व्यावसायिक नाम
➭ IAPUC नाम
➛ अणु सूत्र
✺ चाक
➭ कैल्सियम कार्बोनेट
➛ CaCO₃
✺ अंगूर का सत
➭ ग्लूकोज
➛ C6H₁₂O6
✺ एल्कोहल
➭ एथिल
➛ C₂H5OH
✺ कास्टिक पोटाश
➭ पोटेशियम हाईड्राक्साईड
➛ KOH
✺ खाने का सोडा
➭ सोडियम बाईकार्बोनेट
➛ NaHCO₃
✺ चूना
➭ कैल्सियम आक्साईड
➛ CaO
✺ जिप्सम
➭ कैल्सियम सल्फेट
➛ CaSO₄.2H₂O
✺ टी.एन.टी.
➭ ट्राई नाईट्रो टालीन
➛ C6H₂CH₃(NO₂)₃
✺ धोने का सोडा
➭ सोडियम कार्बोनेट
➛ Na₂CO₃
✺ नीला थोथा
➭ कॉपर सल्फेट
➛ CuSO₄
✺ नौसादर
➭ अमोनियम क्लोराईड
➛ NH₄Cl
✺ फिटकरी
➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट
➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O
✺ बुझा चूना
➭ कैल्सियम हाईड्राक्साईड
➛ Ca(OH)₂
✺ मंड
➭ स्टार्च
➛ C6H10O5
✺ लाफिंग गैस
➭ नाइट्रस आक्साईड
➛ N₂O
✺ लाल दवा
➭ पोटेशियम परमैगनेट
➛ KMnO₄
✺ लाल सिंदूर
➭ लैड परआक्साईड
➛ Pb₃O₄
✺ शुष्क बर्फ
➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड
➛ CO₂
✺ शोरा
➭ पोटेशियम नाइट्रेट
➛ KNO₃
✺ सिरका
➭ एसिटिक एसिड का तनु घोल
➛ CH₃COOH
✺ सुहागा
➭ बोरेक्स
➛ Na₂B₄O7.10H₂O
✺ स्प्रिट
➭ मेथिल एल्कोहल
➛ CH₃OH
✺ स्लेट
➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड
➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O
✺ हरा कसीस
➭ फैरिक सल्फेट
➛ Fe₂(SO₄)₃
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅ प्राणी व त्यांचे आयुष्यमानप्राणी व त्यांची आयुर्मर्यादा ✅
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
Q : लिपिडचे मुख्य प्रकार आहेत?
The three main types of lipids are?
Q : लिपिडचे मुख्य प्रकार आहेत?
The three main types of lipids are?
Q : मेंडेलियन आनुवंशिकतेचे तीन तत्व किंवा सिद्धांत काय आहेत (1866)?
What are the three principles of heredity?
🔰 भारताकडून आण्विक क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम'ची यशस्वी चाचणी!
-------------------------------
Join ➥ @mpscscience_tech
Q : मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Q : कोणता दिवस "जागतिक क्षयरोग दिन" म्हणून साजरा केला जातो ?
Q : जागतिक क्षयरोग अहवाल 2022 नुसार जगातील एकूण क्षयरोगग्रस्तांपैकी किती टक्के रुग्ण भारतातील आहेत.
Q : भारताने कोणत्या सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवले आहे ?
