ch
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

前往频道在 Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

显示更多
5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q: चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो?
Anonymous voting

Q: प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांमुळे तयार होते, त्या कणांना ____ असे म्हणतात.
Anonymous voting

▪️SIPRI च्या अहवालानुसार जगात एकूण १२,५१२ अन्वस्त्रे सर्वाधिक अणुबॉम्ब रशियकडे आहेत - एकूण ४४८९. जगाच्या ९०% अणुबॉम्ब फक्त रश
▪️SIPRI च्या अहवालानुसार जगात एकूण १२,५१२ अन्वस्त्रे सर्वाधिक अणुबॉम्ब रशियकडे आहेत - एकूण ४४८९. जगाच्या ९०% अणुबॉम्ब फक्त रशिया आणि अमेरिकेकडे. भारताकडे एकूण १६४ अनवस्त्रे आहेत. ➡️ SIPRI (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ) ➖ ✍️ SIPRI सशस्त्र संघर्ष, लष्करी खर्च आणि शस्त्रास्त्र व्यापार तसेच नि:शस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रणासाठी डेटा, विश्लेषण आणि शिफारसी प्रदान करते. ▪️SIPRI मुख्यालय:स्टॉकहोम, स्वीडन ▪️SIPRI ची स्थापना: 6 मे 1966. ▪️SIPRI संचालक: डॅन स्मिथ.

⭕️अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीनचा दबदबा
⭕️अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीनचा दबदबा

❇️ रासायनिक नाव ❇️ ✺ व्यावसायिक नाम ➭ IAPUC नाम ➛ अणु सूत्र ✺ चाक ➭ कैल्सियम कार्बोनेट ➛ CaCO₃ ✺ अंगूर का सत ➭ ग्लूकोज ➛ C6H₁₂O6 ✺ एल्कोहल ➭ एथिल ➛ C₂H5OH ✺ कास्टिक पोटाश ➭ पोटेशियम हाईड्राक्साईड ➛ KOH ✺ खाने का सोडा ➭ सोडियम बाईकार्बोनेट ➛ NaHCO₃ ✺ चूना ➭ कैल्सियम आक्साईड ➛ CaO ✺ जिप्सम ➭ कैल्सियम सल्फेट ➛ CaSO₄.2H₂O ✺ टी.एन.टी. ➭ ट्राई नाईट्रो टालीन ➛ C6H₂CH₃(NO₂)₃ ✺ धोने का सोडा ➭ सोडियम कार्बोनेट ➛ Na₂CO₃ ✺ नीला थोथा ➭ कॉपर सल्फेट ➛ CuSO₄ ✺ नौसादर ➭ अमोनियम क्लोराईड ➛ NH₄Cl ✺ फिटकरी ➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट ➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O ✺ बुझा चूना ➭ कैल्सियम हाईड्राक्साईड ➛ Ca(OH)₂ ✺ मंड ➭ स्टार्च ➛ C6H10O5 ✺ लाफिंग गैस ➭ नाइट्रस आक्साईड ➛ N₂O ✺ लाल दवा ➭ पोटेशियम परमैगनेट ➛ KMnO₄ ✺ लाल सिंदूर ➭ लैड परआक्साईड ➛ Pb₃O₄ ✺ शुष्क बर्फ ➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड ➛ CO₂ ✺ शोरा ➭ पोटेशियम नाइट्रेट ➛ KNO₃ ✺ सिरका ➭ एसिटिक एसिड का तनु घोल ➛ CH₃COOH ✺ सुहागा ➭ बोरेक्स ➛ Na₂B₄O7.10H₂O ✺ स्प्रिट ➭ मेथिल एल्कोहल ➛ CH₃OH ✺ स्लेट ➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड ➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O ✺ हरा कसीस ➭ फैरिक सल्फेट ➛ Fe₂(SO₄)₃ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   

✅ प्राणी व त्यांचे आयुष्यमानप्राणी व त्यांची आयुर्मर्यादा ✅ १. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे २. कासव - ८० वर्षे ३. हत्ती - ६० वर्षे ४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे ५. गरूड - ५५ वर्षे ६. घोडा - ५० वर्षे ७. गेँडा - ४१ वर्षे ८. पाणघोडा - ४० वर्षे ९. अस्वल - ३४ वर्षे १०. झेब्रा - २२ वर्षे ११. माकड - २० वर्षे १२. वाघ - २० वर्षे १३. मांजर - २२ वर्षे १४. कुञा - २० वर्षे १५. चिमणी - ७ वर्षे

Q : लिपिडचे मुख्य प्रकार आहेत? The three main types of lipids are?
Anonymous voting

Q : लिपिडचे मुख्य प्रकार आहेत? The three main types of lipids are?
Anonymous voting

Q : मेंडेलियन आनुवंशिकतेचे तीन तत्व किंवा सिद्धांत काय आहेत (1866)? What are the three principles of heredity?
Anonymous voting

🔰 भारताकडून आण्विक क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम'ची यशस्वी चाचणी! ------------------------------- Join ➥ @mpscscience_tech
🔰 भारताकडून आण्विक क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम'ची यशस्वी चाचणी! ------------------------------- Join ➥ @mpscscience_tech

⭕️ ध्रुवीकृत क्ष-किरण उत्सर्जनाचा शोध... Join ➥ @mpscscience_tech
⭕️ ध्रुवीकृत क्ष-किरण उत्सर्जनाचा शोध... Join ➥ @mpscscience_tech

Q : मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

Q : कोणता दिवस "जागतिक क्षयरोग दिन" म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous voting

Q : जागतिक क्षयरोग अहवाल 2022 नुसार जगातील एकूण क्षयरोगग्रस्तांपैकी किती टक्के रुग्ण भारतातील आहेत.
Anonymous voting

Q : भारताने कोणत्या सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवले आहे ?
Anonymous voting