cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯

🏆 चालू घडामोडी 🏆 राज्यघटना 🏆 अर्थशास्त्र 🏆 इतिहास 🏆 विज्ञान 🏆 भूगोल 🏆 नोकरी संबधी जाहिराती

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
6 276
مشترکین
+7224 ساعت
+3877 روز
+46130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
🟢 राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास PYQ विश्लेषण ⚔️ Launching Offer ⚔️ 📌 आज आणि उद्या फक्त 50₹ App:- 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ➖➖➖➖➖➖➖ येणाऱ्या राज्यसेवेसाठी नक्कीच फायदा होईल.
نمایش همه...
🗞 आजच्या पेपर मधील पुतीन बद्दलचे वाचा... Electoral Dictatorship 😊
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🔰प्लास्टिकमुक्त नदी अभियान 5 जून रोजी गंगा नदीवर सुरू होणार आहे 🔹ही मोहीम 7 राज्यांमधील गंगा आणि तिच्या उपनद्यांना लक्ष्य करत आहे. 🔸वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नॅशनल क्लीन गंगा मिशन आणि सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले, ते नदीच्या जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर प्लास्टिकच्या प्रभावांबद्दल स्थानिकांना शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करते. 🔹डेहराडूनमधील एका विशेष सुविधेमध्ये गोळा केलेल्या प्लास्टिकवर जैवइंधन आणि टाइलमध्ये प्रक्रिया केली जाईल.
نمایش همه...
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ चीन वर्ष 2023 - 24 मध्ये  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे प्रमुख व्यापारी भागीदार ◾️चीन: 118.4 अरब डॉलर ◾️USA: 118.3 अरब डॉलर ◾️रशिया: 65.7 अरब डॉलर ◾️सऊदी अरब5 : 43.4 अरब डॉलर ◾️सिंगापुर : 35.6 अरब डॉलर ❇️ जपानने चालू केले जगात पाहिले 6G ◾️Speed : 100 Gbps ◾️5G पेक्षा 20 पट वेगवान ❇️ फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकले ◾️27 वी राष्ट्रीय फेडरेशन सीनियर एथलेटिक्स स्पर्धा  ◾️दिनांक :  12 ते 15 मे ◾️ठिकाण : भुवनेश्वर (ओडिशा)  ◾️82.27 मीटर थ्रो केला ❇️ काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा ◾️नीरज चोप्रा ने 2020 साली टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला गोल्ड मिळवून दिले होते ◾️7 ऑगस्ट ला हे पदक जिंकल्याने 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो ❇️ रास्किन बॉण्ड यांना साहित्य अकादमी च्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले गेले ◾️प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत ◾️300 पेक्षा जास्त कथा लिहल्या ◾️30 पेक्षा जास्त बालकथा संग्रह ❇️ रास्किन बॉण्ड यांना मिळालेले पुरस्कार ◾️साहित्य अकादमी पुरस्कार (1992), ◾️साहित्य अकादमी चा बाल साहित्य पुरस्कार (2012) ◾️पद्म श्री (1999) ◾️ पद्म भूषण (2019) ❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया ◾️2G : 1991 साली ◾️3G : 2001 साली ◾️4G : 2010 साली ◾️5G : 2022 साली ◾️6G : 2030 साली सुरू होईल ✍️ Join 👇🏻 https://chat.whatsapp.com/LbcIyLbb20kDXtlS4C0iT4
نمایش همه...
🔷 चालू घडामोडी :- 16 मे 2024 इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज चोप्रा'ने भालाफेक स्पर्धेत 'फेडरेशन कप 2024' मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ◆ अमेरिकन अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिला 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गेस्ट ऑफ ऑनर 'पाम डी'ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत संपन्न झाले. ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. ◆ माजी सैनिक कल्याण विभागाने दार्जिलिंगमधील बांगडुबी येथे ‘समधान अभियान’ आयोजित केले आहे. भारतीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप-25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ◆ प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल लंडनच्या फ्रीडम ऑफ द सिटी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ सिक्कीममध्ये दरवर्षी 16 मे रोजी ‘राज्य दिवस’ साजरा केला जातो. ◆ प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरीका देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे. टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro कॅनडा या देशाच्या रहिवाशी होत्या. नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना 2013 या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. लॉरेंस वोंग यांनी सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. ◆ व्ही. प्रभाकरन यांनी स्थापन केलेली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
महान भारतीय फुटबॉलपटू सुनील छत्रीय निवृत्ती जाहीर केली आहे🎉🎉🎉🎉
نمایش همه...