fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
39.) 'M' हे मुलद्रव्य डोबेरिनर विकके मध्ये Ca, M आणि Ba हे _____________ आहे.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

38.) ग्रिगोर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
Anonymous voting

37.) अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते ? अ. संरक्षण ब. रक्तोत्पादन/रुधिरजनन क. हालचाल सुलभता ड. क्षाराचे संवर्धनासाठी

sticker.webp0.07 KB

💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
Anonymous voting

36.) खालीलपैकी कोणती संप्रेरके पिटरी ग्रंथीची आहेत ? अ. टि.एस.एच. ब. एस.टि.एच. क. एच.सी.जी. ड. ए.डी.एच. 💁‍♀ पर्यायी उत्तरे:-- 👇👇

sticker.webp0.05 KB

इतिहास: PYQ Series 📝राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 प्रश्नपत्रिका विश्लेषण 🗓 02 जून ⏰ सायंकाळी 6:00 वाजता खालील लिंक वर जाऊन S
इतिहास: PYQ Series 📝राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 प्रश्नपत्रिका विश्लेषण 🗓 02 जून ⏰ सायंकाळी 6:00 वाजता खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल. लिंक - https://youtu.be/telRtJTWcYg

🔰यकृतला रक्तपुरवठा करण्यासाठी 2 भिन्न स्त्रोत आहेत ज्यात पुढील गोष्टी आहेत 🔰 🔶हिपॅटिक रक्तवाहिन्यामधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते 🔶हिपॅटिक पोर्टल शिरामधून पौष्टिक समृद्ध रक्त वाहते 🔶यकृत कोणत्याही क्षणी शरीराच्या जवळजवळ एक पिंट (13%) रक्तपुरवठा ठेवतो. 🔶 यकृतमध्ये 2 मुख्य लोब असतात. हे दोन्ही 8 विभागांनी बनलेले आहेत ज्यामध्ये 1000 लोब्यूल (लहान लोबल्स) आहेत.  🔶हे लोब्यूल्स लहान नलिका (ट्यूब) शी जोडलेले आहेत जे मोठ्या नळ्यांसह जोडतात ज्यामुळे सामान्य हिपॅटिक नलिका तयार होते. 🔶 सामान्य हिपॅटिक नलिका यकृत पेशींनी बनविलेले पित्त पित्तनलिका आणि पक्वाशया (लहान आतड्याचा पहिला भाग) सामान्य पित्त नलिकामार्गे वाहतूक करते. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @ScienceTech4all ➥ @HistoryBySachin

sticker.webp0.07 KB

4.) धुण्याचा सोडा हे सामान्य नाव कश्याचे आहे?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

3.) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

2.) कोणता दिवस “तंबाखू प्रतिबंध दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

1.) खालीलपैकी कोणता घटक पेन्सिल मध्ये वापरला जातो?
Anonymous voting