🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
39.) 'M' हे मुलद्रव्य डोबेरिनर विकके मध्ये Ca, M आणि Ba हे _____________ आहे.
2 804
38.) ग्रिगोर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती ?
2 804
37.) अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते ?
अ. संरक्षण
ब. रक्तोत्पादन/रुधिरजनन
क. हालचाल सुलभता
ड. क्षाराचे संवर्धनासाठी
2 804
36.) खालीलपैकी कोणती संप्रेरके पिटरी ग्रंथीची आहेत ?
अ. टि.एस.एच.
ब. एस.टि.एच.
क. एच.सी.जी.
ड. ए.डी.एच.
💁♀ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
2 804
इतिहास: PYQ Series
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019
प्रश्नपत्रिका विश्लेषण
🗓 02 जून
⏰ सायंकाळी 6:00 वाजता
खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.
लिंक -
https://youtu.be/telRtJTWcYg
2 804
🔰यकृतला रक्तपुरवठा करण्यासाठी 2 भिन्न स्त्रोत आहेत ज्यात पुढील गोष्टी आहेत 🔰
🔶हिपॅटिक रक्तवाहिन्यामधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते
🔶हिपॅटिक पोर्टल शिरामधून पौष्टिक समृद्ध रक्त वाहते
🔶यकृत कोणत्याही क्षणी शरीराच्या जवळजवळ एक पिंट (13%) रक्तपुरवठा ठेवतो.
🔶 यकृतमध्ये 2 मुख्य लोब असतात. हे दोन्ही 8 विभागांनी बनलेले आहेत ज्यामध्ये 1000 लोब्यूल (लहान लोबल्स) आहेत.
🔶हे लोब्यूल्स लहान नलिका (ट्यूब) शी जोडलेले आहेत जे मोठ्या नळ्यांसह जोडतात ज्यामुळे सामान्य हिपॅटिक नलिका तयार होते.
🔶 सामान्य हिपॅटिक नलिका यकृत पेशींनी बनविलेले पित्त पित्तनलिका आणि पक्वाशया (लहान आतड्याचा पहिला भाग) सामान्य पित्त नलिकामार्गे वाहतूक करते.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @ScienceTech4all
➥ @HistoryBySachin
2 804
2.) कोणता दिवस “तंबाखू प्रतिबंध दिवस” म्हणून साजरा केला जातो?
