fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.01 KB

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🇮🇳आजचे शास्त्रज्ञ🇮 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *✍️अनिल पुरुषोत्तम काकोडकर* *🍃अणुऊर्जा, अभियंता* *💐जन्मदिन - ११ नोव्हेंबर १९४३* भारताच्या अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणु उर्जा विभागाचे सचिव म्हणून परिचित असलेले डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. मध्यप्रदेशातील बडवाणी इथे जन्मलेल्या काकोडकरांचे शालेय शिक्षण खरगोण इथल्या देवी श्री अहिल्याबाई हायस्कूलमध्ये व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील रूपारेल महाविद्यालयात झाले. १९६३ साली त्यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) मध्ये (ऑनर्स) पदवी संपादन केली. अणुऊर्जा विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या भाभा अणू संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात एक वर्षाचा पदव्युत्तर विशेष शिक्षणक्रम पूर्ण केला. त्या वर्षीच्या उत्तीर्ण झालेल्या एकूण प्रशिक्षणार्थींच्या तुकडीमध्ये काकोडकर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. भाभा अणू संशोधन केंद्रात अणुभट्ट्यांच्या विविध बांधणी प्रकल्पांसाठी काम करण्याची उत्तम संधी काकोडकरांना लाभली. आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत, विशेष करून, जड पाण्यावर आधारित अणुभट्टीच्या (आण्विक रिअ‍ॅक्टर)च्या निरनिराळ्या यांत्रिक संरचना, त्यांची क्षमता उंचावण्यासाठीच्या सुधारणा व अनपेक्षित, अपघाती कारणांनी होऊ शकणाऱ्या किरणोत्सारामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपायांची तरतूद या क्षेत्रांतील संशोधनात डॉ.काकोडकरांनी मोलाची भर घातली आहे. अणुऊर्जेशी संबंधित अभियांत्रिकी राबवताना, सुरक्षिततेकडे सदैव बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी - आय.ए.ई.ए.) निरनिराळ्या समित्यांच्या कामांत त्यांचा सातत्याने सहभाग असतो. आण्विक अभियांत्रिकी (न्यूक्लिअर इंजिनिअरिंग) मधील गुणवत्ता प्रमाणित करण्याकरिता लागणारा मसुदा आय.ए.ई.ए.तर्फे तयार करण्यातही काकोडकरांचा महत्त्वाचा वाटा आहे. तुर्भे येथे कार्यरत झालेल्या ‘अप्सरा’ नावाच्या भारतातील पहिल्या अणुभट्टीत, साध्या पाण्याचे (नॅचरल वॉटरचे) आवरण वापरण्यात आले (म्हणूनच अशा प्रकारच्या अणुभट्ट्यांना ‘स्विमिंग पूल रिअ‍ॅक्टर’ अशी संज्ञा आहे). त्यानंतर तुर्भे येथे कार्यान्वित झालेली दुसरी सी.आय.आर. (कॅनडा इंडिया रिअ‍ॅक्टर) ही अणुभट्टी, कॅनडातून आयात केलेल्या जड पाण्याच्या उपयोगावर आधारित (हेवी वॉटर मॉडरेटेड) आहे. आता तिचे ‘सायरस’ असे नाव प्रचलित आहे. काकोडकरांनी १९६४ साली भाभा अणू संशोधन केंद्र उपयोजित अभियांत्रिकी स्वरूपाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, त्या वेळी भाभा अणू संशोधन केंद्राच्या (रिअ‍ॅक्टर इंजिनिअरिंग) अणुभट्टी अभियांत्रिकी प्रभागात नव्याने रुजू झालेल्या बहुतेक सर्व हुशार, होतकरू अभियंत्यांना, ‘हेवी वॉटर मॉडरेटेड’ प्रकारच्या अणुभट्ट्यांच्या संरचनांच्या प्रगत, प्रात्यक्षिक अनुभवासाठी कॅनडात पाठवण्याचे धोरण राबविण्यात येत होते. पण अणुभट्टी अभियांत्रिकीशी संबंधित सर्व मूलभूत तत्त्वांच्या पायाभूत ज्ञानाच्या आवश्यकतेची जाणीव सुरुवातीपासूनच वेळोवेळी त्यांना होऊ लागली होती व त्यासाठी पद्धतशीर क्रमिक अभ्यासाद्वारे, अणुभट्टी बांधणीसंबंधीच्या विशेष अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षणाचा त्यांनी ध्यास घेतला. त्यामुळे कनेडियन सहकार्याच्या करारांतर्गत कॅनडात जाण्याऐवजी, अन्य परदेशी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाण्याचा त्यांनी आग्रह धरला व त्यासाठी संयमाने काही दिवस धीरही धरला. अखेरीस त्यांना अमेरिकेतील नॉटिंगहॅम विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व तिथे प्रायोगिक ताण विश्‍लेषण (एक्सपरिमेंटल स्ट्रेस अ‍ॅनालिसिस)द्वारा वेगवेगळ्या परिस्थितीत पदार्थांवरील ताणमापनाच्या तंत्राचा सखोल अभ्यास करून १९६९ साली काकोडकरांनी एम.एस्सी. पदवी मिळवली. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏संकलन/समूह सदस्य🙏 ✍अनिल देशपांडे बार्शी

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🟤 पोलीस भरती एकमेव उपयुक्त 👉 @Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴गॅमा किरण🔴 🔳उदासीन असतात 🔳अतिसूक्ष्म तरंगलांबी असलेले विद्युत चुंबकीय प्रोटॉन होय 🔳वस्तुमान शून्य असते 🔳वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो 🔳आयनन शक्ती खूपच कमी असते 🔳भेदन शक्ती खूप जास्त असते 🔳विद्युत व चुंबकीय क्षेत्र चा काहीच परिणाम होत नाही 🔳अनुअंक व अनुवस्तुमान मध्ये कसलाही बदल होत नाही जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🟤 पोलीस भरती एकमेव उपयुक्त 👉 @Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB

🛰 ISRO चं ऐतिहासिक यश, 10 उपग्रहांसह PSLV-C49 क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण 🛰 📌 इस्रोने (ISRO) पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात आपल्या यशाचा नवा टप्पा गाठला आहे. भारताच्या PSLV-C49 या क्षेपणास्त्राने 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) यशस्वी लाँचिंग केलं. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून हे प्रक्षेपण झालं. 📌 PSLV-C49 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सुरुवातीला EOS01 हा उपग्रह चौथ्या टप्प्यात यशस्वीपणे क्षेपणास्त्रापासून वेगळा झाला आणि अंतराळ कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आला. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर 9 उपग्रह देखील यशस्वीपणे वेगळे होऊन आपआपल्या कक्षेत स्थिरावले. अशाप्रकारे या मोहिमेत इस्रोचा एक आणि अन्य 9 अशा एकूण 10 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झालं. 📌 भारताची ही मोहिम अंतराळ क्षेत्रातील मोठं यश मानलं जात आहे. ISRO ने दिलेल्या माहितीनुसार PSLV-C49 रॉकेटच्या सहाय्याने ‘EOS-01′(अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट) या उपग्रहासोबतच इतर 9 करारबद्ध उपग्रहांचं देखील प्रक्षेपण करण्यात आलं. हे सर्व उपग्रह न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या एकत्रित करारानुसार प्रक्षेपित केले गेले.

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴बीटा किरण🔴 ❇️ऋण प्रभारीत कण असतात 🔳बीटा म्हणजेच इलेक्ट्रॉन होय 🔳प्रभार इलेक्ट्रॉन इतका असतो 🔳प्रकाशाच्या 99 % वेग असतो 🔳आयनन शक्ती अल्फा पेक्षा कमी व गॅमा किरण पेक्षा 100 पट असते 🔳भेदन शक्ती अल्फा पेक्षा जास्त तर गॅमा पेक्षा कमी असते 🔳विद्युत व चुंबकीय क्षेत्र ची दिशा बदलतात ✍नवीन अणुमध्ये अनुअंक 2 ने वाढलेला असतो जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴तरंगलांबी🔴 ❇️जास्तकडून कमिकडे क्रम 🔳लाल 🔳नारंगी 🔳पिवळा 🔳हिरवा 🔳निळा 🔳पारवा 🔳जांभळा ❇️सर्वात जास्त:-लाल ❇️सर्वात कमी:-जांभळा जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🟤 पोलीस भरती एकमेव उपयुक्त 👉 @Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴 🔳व्हॅलीन 🔳ल्युसीन 🔳आयसोल्युसिंन 🔳अर्जेंनिन 🔳लायसीन 🔳थ्रीओनीन 🔳फेनीलाणीन 🔳ट्रेप्टोफॅन 🔳हिस्टीडीन 🔳मेथीओनिन ✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होत नाहीत. जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

sticker.webp0.01 KB

#Current 🔴कृषी विज्ञान काँग्रेस🔴 ❇️ठिकाण:-नवी दिल्ली 🔳आवृत्ती:-14 वि 🔳कालावधी:-फेब्रुवारी 2019 🔳आयोजक:-राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी ❇️थीम:-कृषी परिवर्तन साठी नवकल्पना जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

sticker.webp0.01 KB

136)अरेनिकोला या प्राण्यांचा खालीलपैकी कोणत्या उपसंघ मध्ये समावेश होतो❓
Anonymous voting