🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
#Sci
🔴 पॉलिकायटा 🔴
❇️संघ:-एनिलिडा
🔳सर्व खाऱ्या पाण्यातील आहेत.
🔳हालचाली साठी पॅरापोडीया असतात.
🔳मांसभक्षि,बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
❇️उदाहरण:-
🔳नेरीस 🔳कियाटॉपटर्स
🔳आफ्रोडाएट 🔳अरेनिकोला
🔳सॅबेला
जॉइन✍ @empscpune
माझी MPSC By RAJPUT SIR
2 804
#Sci
🔴 Scientific Study 🔴
🔳Algology:-Study of algae
🔳Apology:-Study of bees
🔳Andrology:-Study of male health
🔳 Cytology:-Study of cells
🔳Cynology:-Study of dogs
🔳Dendrology:-Study of trees
🔳Ichthyology:-Study of fish
🔳Hydrology:-Study of water
🔳Hippology:-Study of horses
🔳Mycology:-Study of fungi
जॉइन✍ @empscpune
माझी MPSC By RAJPUT SIR
2 804
🚀प्रश्न क्रमांक 25 ]
अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? अ) संरक्षण ब) रक्तोत्पादन / रुधिर जनन क) हालचाल सुलभता ड) क्षाराचे संवर्धन / साठा
2 804
🏆प्रश्न क्रमांक 24 ]
खालीलपैकी........ स्नायू आणि हाडास जोडते.
2 804
✏प्रश्न क्रमांक 23 ]
ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? [ MPSC Exam imp Quiz ]
2 804
#Sci
🔴 गण व कीटक वर्गीकरण 🔴
🔳ब्लाटोडी:-झुरळ
🔳कोलिओऑपटेरा:-भुंगा
🔳कोलेम्बोला:-स्प्रिंगटेल
🔳ड्रामापटेरा:-इअरविग्स
🔳हेमीप्टेरा:-सिकाडा, ढेकूण,माचा
🔳एमबीपटेरा:-वेबस्पिनर
🔳लिपीडोप्तेरा:-पतंग,फुलपाखरू
🔳हँम्नेपटोरा:-मुंगी,मध माशी
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
2 804
#Sci
🔴अस्थी संस्था माहिती🔴
❇️हाडांची संख्या:-
🔳अभ्रक:-270 हाडे
🔳प्रौढ माणूस:-206 हाडे
🔳हात व पाय:-प्रत्येकी 30
🔳कवटी:-22 हाडे
🔳मणका:-33 हाडे
✍सर्वात मोठे हाड मांडीचे असते.
✍सर्वात लहान हाड स्टेप्स कानातील आहे.
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
2 804
123)आंतर कर्ण मध्ये खालीलपैकी कोणत्या हाडांचा समावेश होतो❓
माझी MPSC
2 804
#Sci
🔴 संघ पोरीफेरा 🔴
❇️शरीरावर छिद्रे असतात.
🔳असममित ,प्रचलन न करणारे,खाऱ्या पाण्यातील आहेत.
🔳आवरण शूकिका चे असते.
🔳अमोनिया हा वायू उत्सर्जित करतात.
🔳रक्ताभिसरण,चेतासंस्था नसते.
🔳पुनर्जन्म क्षमता असते.
❇️उदाहरण:-
🔳सायकॉन 🔳ग्रॅटीया
🔳क्लॅथ्रीना 🔳ल्युकोसोलेनिया
🔳हायलोनेमा 🔳कॅलिना
🔳क्लियओना 🔳स्पॉंजीला
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
2 804
#Sci
🔴 संघ सिलेंटराटा/निडारीया🔴
📌यांच्यात जास्त विभेदन असते.
📌पाण्यात राहणारे जास्तीत जास्त समुद्रात आढळतात.
📌अरिय सममीत व द्विस्तरीय प्राणी.
📌प्रजनन मुकुलायन पध्दतीने होते.
📌प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असते.
🈯️उदाहरण:-
🔳हायड्रा 🔳ओबेलिया
🔳ओरिलिया 🔳कायरोनिक्स
🔳कोरल्स 🔳सी अनिमोन
🔳सी फॅन 🔳ब्रेन कोरल
🔳सी पेन
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
2 804
#Current
🔴चंद्रयान -2 मोहीम🔴
🔳दिनांक:-22 जुलै 2019
🔳यान:-GSLV MK 3 M1
🔳ठिकाण:-सतीश धवन केंद्र
🔳वजन:-3850 किलो
🔳रोव्हर:-प्रग्यान
🔳लँडर:-विक्रम
🈯️वैशिष्ट्य
✍चंद्राच्या दक्षिण ध्रुववर जाणारी पहिली अवकाश मोहीम
✍संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान चा वापर
🔳प्रकल्प संचालक:-M वनिता
🔳डायरेक्टर:-रितू करिधलं
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
