🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
#Sci
🍀 संघ अर्थोपोडा 🍀
✍त्रिस्तरी, द्वीपर्श्व सममित,सार्वत्रिक आढळ.
✍शरीर खंडिभूत असते.डोके वक्ष व उदर असे भाग असतात.
✍बाह्यकांकल कायटीन चे असते.
✍एकलिंगी असतात व लैंगिक प्रजनन करतात.
📌प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे.
💥याचे 4 उपसंघ पडतात.
🟢ऑनीकोफोरा:-
✍पेरीपॅटस
🟢ट्रीलोबीटा:-
✍मोठ्या आकाराचे प्राणी पण सध्या लुप्त
🟢केलीकेराटा:-
✍लिम्युलस,कोळी,विंचू
✍ट्रिक्स आणि माईट्स
🟢मंडीब्युलाटा:-
✍डॉफजिया, असटीकस
✍पलियोमान, स्कोलोपेंद्रा
✍जलस
जॉइन✍@empscpune
माहिती संकलन:-Rajput Sir
✍माझी MPSC
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
2 804
📌 माऊंट एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात महसूल वसुलीची कोणती पद्धत सुरु केली?
2 804
#Sci
🟢महत्वाच्या द्रावणाचा pH🟢
✔️मानवी शरीर:-7.35 ते 7.45
✔️लाळ:-6.8
✔️आम्लवर्षा:-5.6
✔️जठर रस:-2
✔️माती:-7.2
✔️पावसाचे पाणी:-7.00
जॉइन✍@empscpune
माहिती संकलन:-Rajput Sir
2 804
#Sci
🎆विज्ञान महत्वाचे मुद्दे🎆
📌मानवी शरीरात 97000km च्या रक्तवाहिन्या आहेत.
📌रक्तवाहिन्या च्या अभ्यासास Angiology म्हणतात.
📌झडपा मुळे शरीरातील रक्त वापस मार्गाने येत नाही.
📌पेशींशी संबंधित रक्त केवळ केशवाहिन्या मार्फत येते.
📌धमन्यांना झडपा नसतात पण रक्तदाब जास्त असतो.
📌शिरा मध्ये रक्तदाब खूप कमी असतो.
📌धमन्या ऑक्सिजन युक्त रक्तचा पुरवठा करतात.
📌एक हिमोग्लोबिन ऑक्सिजन चे जास्तीत जास्त 4 रेणू वाहू शकतो.
📌प्रौढ माणसात RBC अस्थीमज्जा मध्ये तयार होतात.
📌RBC या द्विअंतर्वक्र, गोलाकार व केंद्रक नसलेल्या पेशी आहेत.
जॉइन करा✍@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
माझी MPSC By Rajput Sir
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
