fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.07 KB

15.) वृक्क सामु नियंत्रित कशाच्या मदतीने करतात ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

14.) परपोषी जीवांमधील, मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

13.) अन्नसाखळीमध्ये प्रत्येक उर्जास्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणा-या वाढीस
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

12.) मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संचयनामुळे ___________ हा आजार होतो.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

🎯 हायड्रोजन वर चालणाऱ्या जगातील पहिल्या प्रदूषित विरहित रेल्वेची चाचणी कोणत्या देशाने केली❓
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

✅ न्यूटनचे गतीविषयक नियम : ✅ 👉 पहिला नियम : ◼️ ‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. 🔰 यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात. ◼️ उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो. 👉 दूसरा नियम : ◼️‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’. 👉 उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे. 🔰 संवेग – 🔰 वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय. 🔰 p=mv. 🔰 संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ. 🔰 mv-mu/t. 🔰 m(v-u)/t. 👉 तिसरा नियम :- ◼️‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’. 👉 उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @Sciencetech4all ➥ @HistoryBySachin

sticker.webp0.05 KB

sticker.webp0.07 KB

11.) खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणता येईल?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

10.) खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

9.) वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून 'बास्ट फायबर्स' मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात ?
Anonymous voting