🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
14.) परपोषी जीवांमधील, मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.
2 804
13.) अन्नसाखळीमध्ये प्रत्येक उर्जास्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणा-या वाढीस
2 804
12.) मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संचयनामुळे ___________ हा आजार होतो.
2 804
🎯 हायड्रोजन वर चालणाऱ्या जगातील पहिल्या प्रदूषित विरहित रेल्वेची चाचणी कोणत्या देशाने केली❓
2 804
✅ न्यूटनचे गतीविषयक नियम : ✅
👉 पहिला नियम :
◼️ ‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’.
🔰 यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
◼️ उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
👉 दूसरा नियम :
◼️‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
👉 उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
🔰 संवेग –
🔰 वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
🔰 p=mv.
🔰 संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ.
🔰 mv-mu/t.
🔰 m(v-u)/t.
👉 तिसरा नियम :-
◼️‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
👉 उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @Sciencetech4all
➥ @HistoryBySachin
2 804
9.) वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून 'बास्ट फायबर्स' मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या
खालीलपैकी कोणत्या भागात असतात ?
