🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@Geography4all
@eMpsc4all
@History4all
@Economics4all
@ScienceTech4all
@eMpsc4u
@Polity4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
अन्नपदार्थाची ऊर्जा ------------ऑर्ग या परिणामात मोजली जाते.
2 804
बर्फाचे पाण्यात रुपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो?
2 804
Repost from Tax assistant mains
कोणत्याही परीक्षेची तयारी असू द्या,प्रश्नपत्रिका सोडवणे खूप महत्वाचे असते.
खूप सारे classes त्यांचे paper मोफत उपलब्ध करून देतात, परंतु ते सगळे एकत्र मिळत नाहीत.त्यामुळेच आपण paper एकत्र मिळावे म्हणून हे channel सुरू केलं आहे, आवडलं तर नक्की शेअर करा.
2 804
🟠अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):
⚫️1) पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):
🔹ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते.
🔸या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.
🔹या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.
🔸हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.
🔹कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.
2 804
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
