fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
खालीलपैकी कोणता वायू ओझोन थराचा ऱ्हास होण्यास प्रमुखरित्या कारणीभूत आहे ?
Anonymous voting

मानवी शरीरात पाऱ्याच्या संचयनामुळे कोणता आजार?
Anonymous voting

अनुवांशिकतेचा जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते ?
Anonymous voting

मानवी कवटी किती हाडांपासून बनलेली असते ?
Anonymous voting

प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात ?
Anonymous voting

कॅप्सूल गोळ्यांचे आवरण कशापासून बनलेले असते ?
Anonymous voting

मानवी भोजनातील खालीलपैकी अनिवार्य घटक कोणता ?
Anonymous voting

स्वयंचलित वाहनातून निघालेला कोणता घटक मानसिक रोग उत्पन्न करतो ?
Anonymous voting

फाईकोलॉजी ( phycology )या विषयात कशाचा अभ्यास केल्या जातो ?
Anonymous voting

🔸रशियाची GPS प्रणाली - GLONASS (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम). 🔸चीनची GPS प्रणाली – बीदौ (BeiDou). 🔸युरोपिय संघाची GPS प्रणाली - गॅलीलियो पोजिशनिंग सिस्टम. 🔸भारताची GPS प्रणाली - NavIC (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन). 🔸जापानची GPS प्रणाली – क्वासी-झेनिथ सॅटेलाइट सिस्टम (QZSS).

🔸आशियातला सर्वात मोठा 750 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प - रीवा, मध्यप्रदेश, भारत. 🔸कोकण मेरीटाईम क्लस्टर’ नावाने भारतातले पहिले सागरी उद्योग समूह या ठिकाणी असणार - गोवा.

◾️हृदयरोग (Heart Diseases): जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)- जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.

न्यूट्रॉन या अणूतील कणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Anonymous voting

लहान मुलांमध्ये दुधाचे पचन होण्यासाठी कोणते विकर आवश्यक असते?
Anonymous voting

ध्वनितरंगांची सर्वात जास्त तीव्रता कोणत्या माध्यमात असते?
Anonymous voting

स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
Anonymous voting

विद्युत धारेचे एकक खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous voting

प्रश्न मंजुषा 📚 १. भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ? १. राणीगंज व विरभूम✅ २. झरिया व खेत्री ३. ब्राम्हणी व देवगढ ४. बोकारो व राजमहाल २. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ? १. मिथेन व आयसो मिथेन २. ईथेन व आयसो ईथेन ३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅ ४. प्रोपेन व आयसो प्रोपेन ३. अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर, बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ? १. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी २. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स ३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स ४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅ ५. जोड्या लावा : अ. हेन्री बेक्केरेल। १. पहिल्या अणु चाचणीचा जनक ब. आँटो हाँन। २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी क. एन्रिको फर्मी। ३. किरणोत्सारितेचा शोध ड. ओपेनहायमर। ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध १. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅ २. अ-३, ब-२, क-४, ड-१ ३. अ-१, ब-४, क-२, ड-३ ४. अ-१, ब-२, क-४, ड-३ ६. भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ? १. पायदळ लढाऊ विमान २. हलके लढाऊ विमान ✅ ३. वैमानिकरहित लक्ष्य विमान ४. जेट ट्रेनर ७. राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ? १. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ २. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे ३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून ४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून ८. जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ? १. हरमन होलोरिथ २. हाँवर्ड एकेन✅ ३. थिओडोर मँमन ४. के.आर. पोर्टर ९. भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ? १. १५ आँगस्ट १९९३ २. १५ आँगस्ट १९९५✅ ३. १५ आँगस्ट १९९७ ४. १५ आँगस्ट १९९९ १०. योग्य विधान निवडा : १. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे. २. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही. ३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅ ४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही. ११. जोड्या लावा : अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर। १. बँगलोर ब. इस्रो सँटलाईट सेंटर। २. अहमदाबाद क. सतिष धवन स्पेस सेंटर। ३. थुंबा ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर। ४. श्रीहरीकोटा १. अ-३, ब-२, क-३, ड-१ २. अ-२, ब-१, क-३, ड-४ ३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅ ४. अ-२, ब-३, क-४, ड-१ १२. पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ? १. परम आनंद २. परम अनंत✅ ३. परम सुलभ ४. परम तेज १३. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ? १. कलकत्ता - हावडा २. मुंबई - दिल्ली ३. कराची - लाहोर✅ ४. मुंबई - ठाणे १४. पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ? अ. अँस्ट्राँनाँमी। ब. अँस्ट्राँलाँजी। क. अँस्ट्रोफिजिक्स १. अ आणि ब २. ब आणि क ३. अ आणि क✅ ४. अ, ब, आणि क १५. 'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ? उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भारताचा सर्वात मोठा नाविक तळ "सी बर्ड "कोणत्या शहरात आहे?
Anonymous voting