🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
🔴33 लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.
◾️एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
◾️33 लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (12 सुखोई-30 एमकेआयएस आणि 21 मिग-29) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.
◾️याशिवाय सध्या भारताकडे असलेले 59 मिग-29 लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.
◾️रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली.
2 804
◾️हृदयरोग (Heart Diseases):
⚜ जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-
⚜ जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.
2 804
🟣डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्ट.
👇👇👇👇👇👇👇👇👇
☀️केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) जारी
☀️ इंटरनेट वापरून वेगवेगळ्या साईट सर्फिंगमध्ये 'महाराष्ट्र' देशात प्रथम स्थानी
☀️2018 वर्षात 'डेटा' वापराचा आधार घेत अहवाल
👉देशातील डेटा वापरात अग्रेसर 5 राज्ये :
1. महाराष्ट्र (4 कोटी 80 लाख नागरिक)
2. आंध्रप्रदेश (4 कोटी 40 लाख)
3. तामिळनाडू (4 कोटी 10 लाख)
4. उत्तरप्रदेश (4 कोटी)
5. कर्नाटक (3 कोटी 6 लाख)
☀️भारतात 4G चा वापर 86% इंटरनेट वापरकर्ते करतात.
☀️3G चा वापर अजूनही 12.19%वापरकर्ते करतात
2 804
1) देवी (Small Pox):
हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.
या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.
या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.
लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा
लस: देवीची लस
1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.
2) कांजण्या (Chicken Pox)
हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.
हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.
हा रोग धोकादायक नाही.
लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ
लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.
3) गोवर (Measles)
हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.
हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.
लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ
लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण
भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.
4) रुबेला (Rubella किंवा Gernman measles)
हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.
हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.
या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.
लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,
गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.
लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.
5) गालफुगी (Mums)
हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.
या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.
लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.
हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.
लस: गालफुगीविरोधी लस.
6) पोलिओ (Poliomycetis):
हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.
या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.
या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.
लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.
१) Salf V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.
२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.
WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.
November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.
2 804
सिलेंटेराटा संघातील..........हा प्राणी 'पोर्तुगिज योद्धा 'म्हणून ओळखला जातो.
2 804
.......हा कृमी अंतःपरजीवी असून त्याला मेंढी व गोगलगाय असे दोन पोशिंदे असतात.
2 804
प्रोटोकाॅर्डाटा या संघातील प्राणी..........या अवयवाद्वारे श्वसन करतात.?
2 804
प्राणीमात्रांत कोणकोणत्या प्रकारांच्या संकेताद्वारे परस्पर संवाद घडून आणतात.?
2 804
काजवा प्रकाश दाखवून सजातीय किटकांना आकर्षित करतो हे कोणत्या संकेताचे उदाहरण आहे.?
2 804
फलित अंडी विकसित पावल्यानंतर मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जातात हा कोणत्या प्रजननाचा प्रकार आहे?
2 804
1. मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?
32
33
40
15
उत्तर : 33
2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
न्यूरॉलॉजी
नफोललॉजी
डी.एन.ए.
यापैकी नाही
उत्तर :न्यूरॉलॉजी
3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?
आवळा
गाजर
केळी
पेरु
उत्तर :आवळा
4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?
क
अ
ड
ई
उत्तर :क
5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?
अ
ब
क
ड
उत्तर :ड
6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
डॉ. हॅन्सन
डॉ. रोनॉल्ड
डॉ.बेरी
डॉ. नेकेल्सन
उत्तर :डॉ. हॅन्सन
7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?
1975
1974
1973
1972
उत्तर :1974
8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?
पायोप्सी
सर्जरी
डेप्सोन
यापैकी नाही
उत्तर :पायोप्सी
9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?
स्ट्रेप्टोमायसिन
पेनिसिलिन
डेप्सोन
ग्लोबुळिन
उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन
10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?
हाड
डोळा
पाय
मज्जासंस्था
उत्तर :मज्जासंस्था
11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?
पोलिओ
क्षयरोग
रातअंधळेपणा
कुष्ठरोग
उत्तर :क्षयरोग
12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
विल्यम हार्वे
डॉ. एडिसन
ख्रिश्चन बर्नार्ड
डेव्हिडसन
उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड
13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?
पुणे
वर्धा
नागपूर
मुंबई
उत्तर :वर्धा
14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?
अफू
गांजा
उस
खैर
उत्तर :अफू
15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?
क्षयरोग
देवी
पोलिओ
कावीळ
उत्तर :कावीळ
16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
क्षयरोग
मलेरिया
नारू
मोतीबिंदु
उत्तर :मलेरिया
17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?
खरूज
एक्झिमा
वरील दोन्ही
यापैकी नाही
उत्तर :वरील दोन्ही
18. 98 मी. उंचीच्या मनोर्यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?
15 सें.
8 सें.
10 सें.
12 सें.
उत्तर :10 सें.
19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?
100° से.
120° से.
1000° से.
90° से.
उत्तर :90° से.
20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?
4.2 कॅलरी
3.4 कॅलरी
2.4 कॅलरी
9.0 कॅलरी
उत्तर : 4.2 कॅलरी
