fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
जगातील पहिली अणूभट्टी कोणत्या शास्त्रज्ञाने अमेरिकेत स्थापन केली ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या किरणांमधून रेडिएशन किंवा उत्सर्जन होते?
Anonymous voting

अणू उर्जा प्रकल्पामध्ये ऍटोमिक चैन किंवा अनु साखळी नियंत्रित करण्यासाठी कशाचा वापर करतात ?
Anonymous voting

खालील सर्व कण एकाच गतीज ऊर्जेने जात असताना कुणाचा संवेग सर्वाधिक असेल ?
Anonymous voting

उष्णतेचा सर्वात चांगला सुवाहक व दुर्वाहक अनुक्रमे कोणता ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते समस्थानिक किंवा आयसोटोप ब्लड कॅन्सर वर उपचार करण्यासाठी वापरतात ?
Anonymous voting

विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामांचा शोध सर्वप्रथम कोणी लावला ?
Anonymous voting

सुपर कंडक्टरची विद्युत चालकता किती असते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकीय तरंग नाहीत ?
Anonymous voting

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल , भत्ते व सेवाशर्ती कोण ठरविते ?
Anonymous voting

मतदान करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

_______________________________ ◾️अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयत्र म्हणजे अणुभट्टी ◾️ संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी 📌युरेनियम - 235 च्या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ. ◾️मंद गतिच्या न्यूट्रॉन यांचा मारा केला असता युरेनियम 235 च्या समस्थानिकाच्या केंद्रकीय विखंडन होऊन 📌 क्रिप्टॉन 92 व 📌 बेरिअम -141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. ◾️ या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U- 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. ◾️अशा प्रकारे केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते.

sticker.webp0.01 KB

Happy Friendship Day to All my Dear friends 💐💐💐💐💐💐💐💐
Happy Friendship Day to All my Dear friends 💐💐💐💐💐💐💐💐

#Sci 🍓लहान आतडे🍓 ⏺अन्नलिकेचा सर्वात लांब भाग ⏺व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी ⏺लांबी 5 ते 6 मीटर असते 👉3 मुख्य भाग 1)अध्यात्र 2)मध्यांत्र 3)शेषांत्र ✍संबंधित ग्रंथी ⏩स्वादुपिंड 👉स्वादुरस स्त्रावते 3 प्रमुख विकर असतात 🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये 🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये 🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त ⏩यकृत 👉शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी 👉मुख्यतः पित्तरस स्त्रावते 👉न वापरलेलं ग्लुकोज यकृतात साठवले जाते जॉइन करा✍@empscpune

sticker.webp0.02 KB

‘आसाम वायू गळती’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख_____हे आहेत.
Anonymous voting

sticker.webp0.02 KB