🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
जगातील पहिली अणूभट्टी कोणत्या शास्त्रज्ञाने अमेरिकेत स्थापन केली ?
2 804
अणू उर्जा प्रकल्पामध्ये ऍटोमिक चैन किंवा अनु साखळी नियंत्रित करण्यासाठी कशाचा वापर करतात ?
2 804
खालील सर्व कण एकाच गतीज ऊर्जेने जात असताना कुणाचा संवेग सर्वाधिक असेल ?
2 804
खालीलपैकी कोणते समस्थानिक किंवा आयसोटोप ब्लड कॅन्सर वर उपचार करण्यासाठी वापरतात ?
2 804
विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामांचा शोध सर्वप्रथम कोणी लावला ?
2 804
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल , भत्ते व सेवाशर्ती कोण ठरविते ?
2 804
_______________________________
◾️अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयत्र म्हणजे अणुभट्टी
◾️ संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी
📌युरेनियम - 235 च्या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ.
◾️मंद गतिच्या न्यूट्रॉन यांचा मारा केला असता युरेनियम 235 च्या समस्थानिकाच्या केंद्रकीय विखंडन होऊन
📌 क्रिप्टॉन 92 व
📌 बेरिअम -141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात.
◾️ या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U- 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात.
◾️अशा प्रकारे केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते.2 804
#Sci
🍓लहान आतडे🍓
⏺अन्नलिकेचा सर्वात लांब भाग
⏺व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी
⏺लांबी 5 ते 6 मीटर असते
👉3 मुख्य भाग
1)अध्यात्र
2)मध्यांत्र
3)शेषांत्र
✍संबंधित ग्रंथी
⏩स्वादुपिंड
👉स्वादुरस स्त्रावते
3 प्रमुख विकर असतात
🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये
🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये
🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त
⏩यकृत
👉शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी
👉मुख्यतः पित्तरस स्त्रावते
👉न वापरलेलं ग्लुकोज यकृतात साठवले जाते
जॉइन करा✍@empscpune
2 804
‘आसाम वायू गळती’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख_____हे आहेत.
