fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Darwin's Theory of Natural srlection बद्द्ल काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत त्यात खालीलपैकी कोणता नाही?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद कोणाची आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

योग्य क्रम लावा...
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Mitosis Occurs in ------------- cells & meiosis occurs in -------------- cells
Anonymous voting

📒महत्वाचे दिन...📒 #Day #dinvisesh ============================ 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————————————————— १४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ———————————————————— ०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ———————————————————— ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन 14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन ———————————————————— ०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन ०३ मे == जागतिक उर्जा दिन ०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन ११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस १३ मे == राष्ट्रीय एकता दिन १५ मे == जागतिक कुटुंब दिवस १७ मे == जागतिक संचार दिवस २१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन २४ मे == राष्ट्रकुल दिन ३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन ———————————————————— ०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन ०५ जून == जागतिक पर्यावरण दिन १० जून == जागतिक नेत्रदान दिन १४ जून == जागतिक रक्तदान दिन १५ जून == जागतिक विकलांग दिन २१ जून == जागतिक योग दिन २६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन २७ जून == जागतिक मधुमेह दिन २९ जून == जागतिक सांखिकी दिन ——————————————— ०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन ११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन २२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन २६ जुलै == कारगिल विजय दिन २८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन ———————————— ०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन १५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन २० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन २९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन —————————— ०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन ०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन ११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन १४ सप्टेंबर == हिंदी दिन १६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस १७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन २६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन २७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन —————————— ०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती ०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन ०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन १५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन १६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन २१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन ३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन ३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस ————————— ०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन ०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन १२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन १४ नोव्हेंबर == बालदिन १९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन २९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन —————————— ०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन ०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन ०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन ०४ डिसेंबर == नॊदल दिन 06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन ०७ डिसेंबर == ध्वज दिन ०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन १० डिसेंबर == मानवी हक्क दिन २२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन २३ डिसेंबर == किसान दिन २४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन @History4all @Polity4all @Geography4all @Economics4all @ScienceTech4all @eMpsc4all

✅ Daily Questions Abhyas Te Adhikari ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ‘वेलिएट’ नामक हवाई सुरक्षा कवायतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. कवायतीचे आयोजन इराण या देशाने केले आहे. 2. कवायतीचे आयोजन दोन वर्षातून एकदा केले जाते. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे? (A) फक्त 1 ✅✅ (B) फक्त 2 (C) 1 आणि 2 (D) एकही नाही ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला? (A) जागतिक व्यापार संघटना (B) आंतरराष्ट्रीय चलननिधी ✅✅ (C) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (D) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ खालीलपैकी कोणती 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे? (A) ई-कचरा - पुनर्वापर, पुनर्विक्री आणि पुनर्चक्रन (B) शिक्षण. इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा) (C) ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे! ✅✅ (D) यापैकी नाही ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ खालीलपैकी कोणता 58 व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे? (A) 15 वा (B) 7 वा (C) 10 वा (D) तृतीय ✅✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली? (A) जर्मनी ✅✅ (B) भारत (C) अमेरिका (D) जपान ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील 11 वी कंपनी ठरली आहे? (A) ONGC (B) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ✅✅ (C) भारतीय पोलाद प्राधिकरण (D) BHEL ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे? (A) विनय दुबे (B) राकेश झुनझुनवाला (C) A आणि B ✅✅ (D) यापैकी नाही ❣ © संकलन ➖ राम कवले & तुषार शिरगीरे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………? १) सफरचंद *२) गाजर✅* ३)केळी ४) संत्रा २)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी? १) स्कर्व्ही २) बेरीबेरी *३) मुडदूस✅* ४)राताधळेपण ३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे? १) २०० २) ३५० ३)५०० *४)७५०✅* ४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….? १)वाढते २) कमी होते ३) पूर्वीइतकेच राहते *४)शून्य होते✅* ५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..? १) दगडी कोळसा २) कोक ३) चारकोल *४) हिरा✅* ६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात? १) जीवाणू (bacteria) *२) विषाणू (virus)✅* ३) कवक (fungi) ४) बुरशी ७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? १) देवी *२) मधुमेह✅* ३) पोलिओ ४) डांग्या खोकल ८)……..या किरणांना वस्तुमान नसते? १)अल्फा २)‘क्ष’ *३) ग्यामा✅* ४)बीटा ९)खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो? १) रंगाधळेपण २) स्कर्व्ही ३) बेरीबेरी *४)यापैकी नाही✅* १०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..? १)पेनेसिलीन *२)प्रायमाक्वीन✅* ३) सल्फोन ४)टेरामायसीन ११)निष्क्रिय वायू हे………..? १) पाण्यामध्ये विरघळतात २) स्थिर नसतात *३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅* ४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील १२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे? *१) प्लुटोनिअम✅* २) U -२३५ ३)थोरीअम ४)रेडीअम १३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? १) युरिया २)नायट्रेट ३)अमोनिअम सल्फेट *४)कंपोस्ट✅* १४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते? १) ‘ब-१’ जीवनसत्त्व २) ‘ब-४’ जीवनसत्त्व ‘ड ‘ जीवनसत्त्व *४)‘के ‘ जीवनसत्त्व✅* १५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? १) मेंदूचे स्पंदन २)हृदयाचे स्पंदन *३)डोळ्यांची क्षमता✅* ४)हाडांची ठिसूळता १६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? *१).१०० डी.बी.च्या वर✅* २) ११० डी.बी.च्या वर ३)१४० डी.बी.च्या वर ४)१६० डी.बी.च्या वर १७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला? *१) आयोडीन-१२५✅* २) अल्बम-३० ३) ल्युथिनिअरम-१७७ ४)सेसिअम-१३७ १८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते? १) अवअणू २) अणू *३) रेणू✅* ४) पदार्थ १९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते? *१) सेल्युलेज✅* २) पेप्सीन ३) सेल्युलीन ४) सेल्युपेज २०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……? *१) कमी होते✅* २)वाढते ३) सारखेच राहते ४) शून्य होते २१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते? १) M *२) N✅* ३) A ४) XB २२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते? १) प्रकाश प्रारणांच्या *२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅* ३) अल्फा प्रारणांच्या ४) गामा प्रारणांच्या २३)अहरित वनस्पती ……असतात? १) स्वयंपोषी *२) परपोषी✅* ३) मांसाहारी ४) अभक्ष २४)किण्वन हा …… चा प्रकार आहे? १) ऑक्सिश्वसन *२) विनॉक्सिश्वसन✅* ३) प्रकाशसंश्लेषण ४) ज्वलन २५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती? *१) हरितद्रव्यामुळे✅* २) झथोफिलमुळे ३) कॅरोटीनमुळे ४) मग्नेशिंअममुळ

#History इतिहास 💁‍♂ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग (Combine Strategy & Study Plan) 🗓 आज, 10 नोव्हे
#History इतिहास 💁‍♂ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग (Combine Strategy & Study Plan) 🗓 आज, 10 नोव्हेंबर ⏰ सायंकाळी 6:00 वाजता खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल. 👤 मार्गदर्शक:- सचिन गुळीग सर लिंक - https://youtu.be/CkMSOgull3s https://youtu.be/CkMSOgull3s ☝️☝️

सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण?
Anonymous voting

इंडियन मिलिटरी अकादमी............... येथे आहे?
Anonymous voting

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? A. पोलिस महानिरीक्षक B. पोलिस आयुक्त C. पोलिस महासंचालक D. पोलिस अभियोक्ता

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? A. पोलिस महानिरीक्षक B. पोलिस आयुक्त C. पोलिस महासंचालक D. पोलिस अभियोक्ता

देशातील पहिली 4G WiFi सेवा देणारी 'इस्लामपूर ' नगरपालिका कोणत्या शहरात आहे?
Anonymous voting

टी 20 क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू कोण ठरला?
Anonymous voting

पहिली बौद्ध धर्म परिषद कोठे भरली?
Anonymous voting

भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली आहे?
Anonymous voting