2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
Darwin's Theory of Natural srlection बद्द्ल काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत त्यात खालीलपैकी कोणता नाही?
2 804
मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद कोणाची आहे ?
2 804
Mitosis Occurs in ------------- cells & meiosis occurs in -------------- cells
2 804
📒महत्वाचे दिन...📒 #Day #dinvisesh
============================
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
@History4all
@Polity4all
@Geography4all
@Economics4all
@ScienceTech4all
@eMpsc4all
2 804
✅ Daily Questions Abhyas Te Adhikari
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
‘वेलिएट’ नामक हवाई सुरक्षा कवायतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. कवायतीचे आयोजन इराण या देशाने केले आहे.
2. कवायतीचे आयोजन दोन वर्षातून एकदा केले जाते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
(A) फक्त 1 ✅✅
(B) फक्त 2
(C) 1 आणि 2
(D) एकही नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला?
(A) जागतिक व्यापार संघटना
(B) आंतरराष्ट्रीय चलननिधी ✅✅
(C) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना
(D) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खालीलपैकी कोणती 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे?
(A) ई-कचरा - पुनर्वापर, पुनर्विक्री आणि पुनर्चक्रन
(B) शिक्षण. इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा)
(C) ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे! ✅✅
(D) यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खालीलपैकी कोणता 58 व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे?
(A) 15 वा
(B) 7 वा
(C) 10 वा
(D) तृतीय ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली?
(A) जर्मनी ✅✅
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील 11 वी कंपनी ठरली आहे?
(A) ONGC
(B) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ✅✅
(C) भारतीय पोलाद प्राधिकरण
(D) BHEL
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे?
(A) विनय दुबे
(B) राकेश झुनझुनवाला
(C) A आणि B ✅✅
(D) यापैकी नाही
❣
© संकलन ➖ राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2 804
१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?
१) सफरचंद
*२) गाजर✅*
३)केळी
४) संत्रा
२)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
१) स्कर्व्ही
२) बेरीबेरी
*३) मुडदूस✅*
४)राताधळेपण
३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे?
१) २००
२) ३५०
३)५००
*४)७५०✅*
४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?
१)वाढते
२) कमी होते
३) पूर्वीइतकेच राहते
*४)शून्य होते✅*
५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?
१) दगडी कोळसा
२) कोक
३) चारकोल
*४) हिरा✅*
६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?
१) जीवाणू (bacteria)
*२) विषाणू (virus)✅*
३) कवक (fungi)
४) बुरशी
७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
१) देवी
*२) मधुमेह✅*
३) पोलिओ
४) डांग्या खोकल
८)……..या किरणांना वस्तुमान नसते?
१)अल्फा
२)‘क्ष’
*३) ग्यामा✅*
४)बीटा
९)खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
१) रंगाधळेपण
२) स्कर्व्ही
३) बेरीबेरी
*४)यापैकी नाही✅*
१०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..?
१)पेनेसिलीन
*२)प्रायमाक्वीन✅*
३) सल्फोन
४)टेरामायसीन
११)निष्क्रिय वायू हे………..?
१) पाण्यामध्ये विरघळतात
२) स्थिर नसतात
*३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅*
४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील
१२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे?
*१) प्लुटोनिअम✅*
२) U -२३५
३)थोरीअम
४)रेडीअम
१३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
१) युरिया
२)नायट्रेट
३)अमोनिअम सल्फेट
*४)कंपोस्ट✅*
१४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
१) ‘ब-१’ जीवनसत्त्व
२) ‘ब-४’ जीवनसत्त्व
‘ड ‘ जीवनसत्त्व
*४)‘के ‘ जीवनसत्त्व✅*
१५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात?
१) मेंदूचे स्पंदन
२)हृदयाचे स्पंदन
*३)डोळ्यांची क्षमता✅*
४)हाडांची ठिसूळता
१६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
*१).१०० डी.बी.च्या वर✅*
२) ११० डी.बी.च्या वर
३)१४० डी.बी.च्या वर
४)१६० डी.बी.च्या वर
१७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
*१) आयोडीन-१२५✅*
२) अल्बम-३०
३) ल्युथिनिअरम-१७७
४)सेसिअम-१३७
१८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते?
१) अवअणू
२) अणू
*३) रेणू✅*
४) पदार्थ
१९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते?
*१) सेल्युलेज✅*
२) पेप्सीन
३) सेल्युलीन
४) सेल्युपेज
२०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……?
*१) कमी होते✅*
२)वाढते
३) सारखेच राहते
४) शून्य होते
२१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?
१) M
*२) N✅*
३) A
४) XB
२२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते?
१) प्रकाश प्रारणांच्या
*२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅*
३) अल्फा प्रारणांच्या
४) गामा प्रारणांच्या
२३)अहरित वनस्पती ……असतात?
१) स्वयंपोषी
*२) परपोषी✅*
३) मांसाहारी
४) अभक्ष
२४)किण्वन हा …… चा प्रकार आहे?
१) ऑक्सिश्वसन
*२) विनॉक्सिश्वसन✅*
३) प्रकाशसंश्लेषण
४) ज्वलन
२५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती?
*१) हरितद्रव्यामुळे✅*
२) झथोफिलमुळे
३) कॅरोटीनमुळे
४) मग्नेशिंअममुळ
2 804
#History इतिहास
💁♂ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग
(Combine Strategy & Study Plan)
🗓 आज, 10 नोव्हेंबर
⏰ सायंकाळी 6:00 वाजता
खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.
👤 मार्गदर्शक:- सचिन गुळीग सर
लिंक -
https://youtu.be/CkMSOgull3s
https://youtu.be/CkMSOgull3s
☝️☝️
2 804
राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
A. पोलिस महानिरीक्षक
B. पोलिस आयुक्त
C. पोलिस महासंचालक
D. पोलिस अभियोक्ता
2 804
राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
A. पोलिस महानिरीक्षक
B. पोलिस आयुक्त
C. पोलिस महासंचालक
D. पोलिस अभियोक्ता
2 804
देशातील पहिली 4G WiFi सेवा देणारी 'इस्लामपूर ' नगरपालिका कोणत्या शहरात आहे?
