fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
पाण्यात बुडणाऱ्या दगडावर खालील पैकी कोणते बल प्रयुक्त असते? अ. अधोगामागी लंबरुप दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल ब. उर्ध्वगामी लंबरुप दिशेने प्रयुक्त प्लावक बल क. अधोगामागी लंबरुप दिशेने प्रयुक्त प्लावक बल ड. उर्ध्वगामी लंबरुप दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल
Anonymous voting

योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

जर पृथ्वीची परिवलन बंद झाले तर काय होईल?
Anonymous voting

खालील पैकी कोणत्या ठिकाणी वस्तूचे वजन सर्वात जास्त जाणवते?
Anonymous voting

आपण पृथ्वीच्या केंद्राकडे गेल्यास खालील पैकी कोणता अनुभव येईल? अ. वजन कमी होईल ब. वजन वाढेल क. वजन आहे तेच राहील.
Anonymous voting

कापसाच्या लादीवर उड्या मारताना आपल्या शरीराला जास्त आघात होणार नाही. हे तत्व कोणत्या नियमाचे उदाहरण आहे?
Anonymous voting

संवेगाचे परिवर्तन कशा प्रकारे होते?
Anonymous voting

जडत्व (Inertia) म्हणजे काय? अ. वस्तूच्या स्थिर अवस्थेतील बदलाला विरोध करणारी प्रवृत्ती. ब. वस्तूच्या गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करणारी प्रवृत्ती.
Anonymous voting

घोड्याने ओढत असलेल्या गाडीवर खालील पैकी कोणत्या प्रकारचे बल प्रयुक्त असेल. अ. क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त बल ब. लंबरुप अधोगामी दिशेने कार्य करणारे बल क. स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे बल
Anonymous voting

खालील पैकी कोणत्या क्रियेसाठी बलाची आवश्यकता नसते?
Anonymous voting

टेबलावर ठेवलेल्या लाकडी ठोकळ्यावर खालील पैकी कोणते बल प्रयुक्त असते? अ. अधोगामागी लंबरुप दिशेने प्रयुक्त उर्ध्वगामी बलाच्या परिमानाइतके बल ब. उर्ध्वगामी दिशेने अधोगामागी बलाच्या परिमानाइतके बल. क. क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त बल.
Anonymous voting

योग्य विधान ओळखा
Anonymous voting

गुरू उपग्रह ( Jupiter ) ✍प्रसिद्ध उपग्रह-  गैनिमीड, कलिस्टो, आयो,  यूरोपा ✍एकूण उपग्रह :- 79 पूर्वी 63 होते सर्वात मोठा उपग्रह : गिनॅमिड ✍सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे ✍सूर्यापासून गुरु पाचव्या क्रमांकावर आहे ✍रोमन देव ज्युपिटर याच्या नावावरून नाव ठेवण्यात आले ✍ गुरूच्या वरील चार प्रसिद्ध उपग्रहांचा शोध गॅलिलिओने लावला होता प्रा. दिपक पवार @Ematerial

अ. प्रकाश लहरी अनुतरंगाचे (longitudinal waves) उदाहरण आहे. ब. ध्वनी लहरी अवतरंगाचे (transverse) उदाहरण आहे. वरील पैकी बरोबर विधान /ने निवडा.
Anonymous voting

खालील विधानांचा विचार करा. अ. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्ट ऐकू येते. ब. ध्वनीचा वेग हवेच्या आर्द्रतेच्या व्यस्तानुपाती असतो.
Anonymous voting

अ. ज्या माध्यमाचे कण जवळ जवळ असतात त्या माध्यमातून ध्वनीचा वेग जास्त असतो. ब. स्थायूरुप माध्यमातून द्रव व वायूच्या तुलनेत ध्वनीचा वेग अधिक असतो. योग्य विधान /विधाने ओळखा.
Anonymous voting

खालील पैकी अयोग्य विधान निवडा. अ. ध्वनीचा वेग निर्वातात सर्वाधिक असतो. ब. वायू माध्यमातून ध्वनीचा वेग स्थायू आणि द्रवाच्या तुलनेत कमी असतो.
Anonymous voting

ध्वनीलहरी............. आहेत.
Anonymous voting

INDIAN MISSILES 🚀 Anti-Tank Missile ♦️ Nag ▪️Range : 4 KM ♦️ Helina ▪️ Range : 7 - 8 KM 🚀 Subsonic Cruise Missile ♦️ Nirbhay ▪️ Range : 1,000 - 1500 KM ♦️ BrahMos ▪️ Range : 290 KM ♦️ BrahMos II ▪️ Range : 300 KM 🚀 Surface-to-Air Missiles ♦️ Akash ▪️ Range : 30 - 35KM ♦️ Barak 8 ▪️ Range : 100 KM ♦️ Trishul ▪️ Range : 9 KM 🚀 Air-to-Air Missiles ♦️ Astra ▪️ Range : 60 - 80 KM ♦️ K-100 ▪️ Range : 300 - 400 KM 🚀 Surface-to-Surface Missiles ♦️ Agni-I ▪️ Range : 700 - 1250 KM ♦️ Agni-II ▪️ Range : 2,000 - 3,000 KM ♦️ Agni-III ▪️ Range : 3,500 - 5,000 KM ♦️ Agni-IV ▪️ Range :3,000 - 4,000 KM ♦️ Agni-V ▪️ Range : 5000 - 8000 KM ♦️ Prithvi I ▪️ Range : 150 KM ♦️ Prithvi II ▪️ Range : 350 KM ♦️ Dhanush ▪️ Range : 350 - 600 KM ♦️ Prahaar (Pragati) ▪️ Range : 150 KM ♦️ Shaurya ▪️ Range : 750 - 1,900 KM

रेडिओ तरंगांचा वेग कशा प्रकारचा असतो ?
Anonymous voting