fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
#Sci 🍀 शैवाल वनस्पती 🍀 ⚛क्लोरोफायसी:-हरित शैवाल ⚛सायनोफायसी:-निल हरित शैवाल ⚛फियोफायसी:-तपकिरी शैवाल ⚛रोडोफायसी:-लाल शैवाल माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

5)लाल रंगाच्या शैवाल वनस्पती ला काय संबोधतात ?
Anonymous voting

4)खालीलपैकी कोणाचा थॅलोफायटा गटात समावेश होत नाही?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

🌀 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज शुक्रवारी महात्मा गांधी जयतींदिनी जागतिक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर संमेलनाचे (Vaishwik BharatiyaVaigyanik (VAIBHAV) Summit) उद्घाटन करणर आहेत. 🌀भारतीय वंशाच्या जगभरातील दिग्गजांना एकाच मंचावर आणणे हाच या संमेलनाचा उद्देश असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 🌀 हे संशोधक जगभरातील विविध महत्वाच्या संस्था आणि संशोधन संस्थांशी संबंधित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संमेलनाचे उद्घाटन करतील. 🌀 हे जागतिक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर संमेलन ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 🌀 महिनाभर चालणाऱ्या परिषदेत 55 देशांतील 3000 भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ, 10,000 निवासी शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ परिषदेत वेबिनार, व्हिडीओ कॉन्फरन्स या माध्यमांतून विविध पातळ्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. 🔴 ५५ देशांमधील वैज्ञानिक होणार सहभागी

sticker.webp0.01 KB

#Sci 🍦जीवनसत्व B कॉम्प्लेक्स🍦 🛑बी-2:-रायबोफ्लेविन ✍कार्य:- 👁‍🗨डोळ्याचा सशक्तपणा 👁‍🗨शरीराची वृद्धी ✍अभाव:- 👁‍🗨बुबुळ अपारदर्शक 👁‍🗨जिभेवर चट्टे 💥स्रोत:- 👁‍🗨मांस, सोयाबीन 👁‍🗨दूध,हिरव्या पालेभाज्या माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir 🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯

sticker.webp0.01 KB

#Sci 🍓लहान आतडे🍓 ⏺अन्नलिकेचा सर्वात लांब भाग ⏺व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी ⏺लांबी 5 ते 6 मीटर असते 👉3 मुख्य भाग 1)अध्यात्र 2)मध्यांत्र 3)शेषांत्र ✍संबंधित ग्रंथी ⏩स्वादुपिंड 👉स्वादुरस स्त्रावते 3 प्रमुख विकर असतात 🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये 🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये 🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त ⏩यकृत 👉शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी 👉मुख्यतः पित्तरस स्त्रावते 👉न वापरलेलं ग्लुकोज यकृतात साठवले जाते माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

#Sci 🎯मेंदू चे प्रमुख भाग🎯 🔥अग्र मस्तिष्क:- 👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात 👉मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे ✍मुख्य एक्षिक क्रिया करते ⏩गंध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात 🔥मध्य मस्तिष्क:- 👉अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो 🔥पश्न मस्तिष्क:- ✍अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग ✍अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते 👉लंबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो 👉तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

#Sci 🍦जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स🍦 🍎बी-6:-पायरिडॉकसीन 🔰कार्य:- 🔺अमायनो आम्ल चयापचय 🔺रक्त तयार होण्यास मदत 🔰अभाव:- 🔺त्वचा रोग 💥स्त्रोत:- 🔺मांस, यकृत 🔺धान्य जॉइन करा✍@empscpune

sticker.webp0.01 KB

#Sci 🍦जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स🍦 🍎बी-6:-पायरिडॉकसीन 🔰कार्य:- 🔺अमायनो आम्ल चयापचय 🔺रक्त तयार होण्यास मदत 🔰अभाव:- 🔺त्वचा रोग 💥स्त्रोत:- 🔺मांस, यकृत 🔺धान्य माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir

🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢 📌 संपूर्ण इतिहास @History4all 📌 संपूर्ण राज्यशास्त्र @Polity4all 📌 संपूर्ण भूगोल @Geography4all 📌 संपूर्ण विज्ञान @ScienceTech4all 📌 संपूर्ण अर्थशास्त्र @Economics4all 📌 प्रेरणादायी विचार @Motivational4all 📌 चालू घडामोडी @eMpsc4all 🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡

sticker.webp0.05 KB

#Sci 🛑जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स🛑 ⏩बी-7:-बायोटिन 🎯कार्य:- 🔅चयापचय 🔅त्वचा व केस संरक्षण 🎯अभाव:- 🔅ऍनिमिया 🔅केस गळणे 💥स्रोत:- 🔅मांस, अंडी 🔅दूध,फळे संकलन:-राजपूत जॉइन करा✍@empscpune 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

sticker.webp0.01 KB