🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
#Sci
⏺जीवनसत्व B कॉम्प्लेक्स⏺
🅾बी-9:-फॉलिक ऍसिड
💥कार्य:-
🔘RBC तयार होण्यास आवश्यक
💥अभाव:-
🔘मॅक्रोसायटीक ऍनिमिया
💥स्रोत:-
🔘चॉकलेट,शेंगदाणे
🔘हिरव्या भाज्या
जॉइन करा✍@empscpune
2 804
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
संपूर्ण इतिहास
@History4all
संपूर्ण राज्यशास्त्र
@Polity4all
संपूर्ण भूगोल
@Geography4all
संपूर्ण विज्ञान
@ScienceTech4all
संपूर्ण अर्थशास्त्र
@Economics4all
प्रेरणादायी विचार
@Motivational4all
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
2 804
#Sci
🍎जीवनसत्व B कॉम्प्लेक्स🍎
☘बी-12:-कोबालामीन
🔥कार्य:-
🔘कोबाल्ट असते
🔘नायट्रोजन चयापचय
🔥अभाव:-
🔘मेगाबोलेस्टिक ऍनिमिया
💥स्रोत:-
🔘मांस, यकृत
🔘अंडी ,यीस्ट
जॉइन करा✍@empscpune
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
2 804
#Sci
🎯 जीवनसत्व C क 🎯
💥रासायनिक नाव:-अस्कॉरबीक आम्ल
💥प्रतिदिन गरज:-200 मी ग्रॅ
🌻मुख्य कार्य:-
✍रक्त गोठण्यासाठी आवश्यक
✍कोलयजीन प्रथिन तयार करण्यासाठी आवश्यक
👁🗨वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात
✍RBC हे प्रमाण नियंत्रित
ठेवते
🔥मुख्य स्रोत:-
🔘लिंबू , संत्री , मोसंबी
🔘अननस, द्राक्षे, आवळा
🔘पेरू, पालक, टमाटे
🔰अभाव चे परिणाम:-
🗯स्कर्व्ही
🗯किडनी स्टोन
🗯कॅल्शियम कमी होते
🗯ब 12 जीवनसत्व कमी होते
जॉइन✍@empscpune
2 804
#Sci
🎯 जीवनसत्त्व E इ 🎯
🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल
🌻प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🗯मुख्य कार्य:-
🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते
🔘अँटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात
🛑मुख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल
🎯अभावाचा परिणाम:-
🔘वांझ पणा येतो
👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात
जॉइन करा✍@empscpune
🗯🗯🗯🗯🗯🗯
2 804
#Sci
☘जीवनसत्त्व A अ ☘
🔅रासायनिक नाव:-रेटिनॉल
☀️प्रतिदिन गरज:-1000 मायक्रो ग्राम
🎯मुख्य कार्य:-
🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे
🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे
🔘प्रतिकार क्षमतेत मदत
🔥मुख्य स्रोत:-
✍गाजर ,पालक ,मेथी
✍टमाटे , आंबा ,दूध
✍दही ,अंडे ,यकृत
🗯अभावाचा परिणाम:-
👉रात आंधळेपणा
👉डोळे कोरडे पडणे
👉शुक्राणू निर्मिती मध्ये अडथळा
✍मुतखडा संबंधित रोग
🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते
जॉइन करा⏩@empscpune
2 804
♦️विज्ञान आणि तंत्रज्ञान ♦️
✍🏻 परिक्षाभिमुख नोट्स
✍🏻 संकलन « सुदर्शन गिरी
➡️ Join us > @mpscweb
2 804
77)झुरळ व गांडूळ यांचे हृदय अनुक्रमे किती कप्पे चे बनलेले असते ?
2 804
🟢आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...
🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
🔶 सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
🔶सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
🔶 सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस - ३ ते ८%.
→ बेसोफिल्स - ०.५%.
→ लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
🔶शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
🔶प्रौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा)2 804
📒 *नर्व्ह गॅसचे काय परिणाम होतात? 📒
********************************
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नर्व्ह गॅस म्हणून ओळखली जाणारी अनेक रसायने विकसित केली गेली; परंतु लष्करी गोपनियतेच्या नावाखाली त्यांची माहिती लपवून ठेवण्यात आली. नर्व्ह गॅस हे सामान्य तपमानाला रंगहीन व गंधहीन अशा द्रव्याच्या स्वरूपात असतात. तपमान वाढवल्यास मात्र त्याची विषारी वाफ सर्वत्र पसरते व दुष्परिणाम दिसून येतात.
ही वाफ श्वासावाटे, तोंडावाटे वा डोळ्यांतील आवरणातून शरीरात प्रवेश करते. स्नायू व चेतातंतू यांच्या जोडामध्ये अॅसेटाईल कोलीन नावाचा रासायनिक पदार्थ नैसर्गिकपणे सोडला जात असतो. या पदार्थाच्या प्रभावाखाली स्नायुंचे आकुंचन होते. आकुंचनाचे कार्य झाले म्हणजे कोलीन इस्टरेज या विकराची अँसेटाईल कोलीनवर क्रिया होते व ते निकामी केले जाते. त्यामुळे स्नायू परत शिथिल होतात. नर्व्ह गॅसमधील रासायनिक पदार्थ या कोलीन इस्टरेजला निकामी करतात. साहजिकच स्नायू आकुंचनाच्या अवस्थेत राहतात. परिणामी हातापायाला गोळे, झटके, श्वास घ्यायला त्रास, नाकातून पाणी गळणे, नीट न दिसणे अशी लक्षणे दिसून येतात. असे झाल्यावर सैनिकांचे मनोबल खचते व ते पळापळ करू लागतात. जास्त प्रमाणात नर्व्ह गॅस शरीरात गेल्यास श्वसनास प्रचंड त्रास होऊन मृत्यू ओढवतो. इराकमध्ये आठ वर्षांपूर्वी झालेल्या इराक-कुवैत, इराक-अमेरिका युद्धाच्या वेळी, इराक असे नर्व्हगॅस वापरेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
2 804
69)A)हृदयाचे ठोके वाढणे याला Bradycardia म्हणतात.
B)हृदयाचे ठोके कमी होणे याला Tachycardia म्हणतात.
