fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.09 KB

एका ओळीत सारांश, 11 जुलै 2020 ◆●◆दिनविशेष◆●◆ जागतिक लोकसंख्या दिन - 11 जुलै. ◆◆अर्थव्यवस्था◆◆ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेनी (AIIB) भारतातल्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीसाठी (NBFC) दिलेले पहिले कर्ज या संस्थेला दिले - एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड. भारतीय सूक्ष्म, लघु उद्योगांना मदत करण्यासाठी ही जागतिक पेमेंट उद्योग कंपनी येत्या पाच वर्षांत भारतात 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार - मास्टरकार्ड. ◆◆आंतरराष्ट्रीय◆◆ ब्राझील देशाने विकसित केलेला पहिला उपग्रह, जो ISRO प्रक्षेपित करणार आहे – अॅमेझोनिया-1. आशिया व प्रशांत क्षेत्रात ऊर्जा क्षेत्राच्या लवचीकतेवर वाढीव भर देऊन सहकार्य वाढविण्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) आणि या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दरम्यान सामंजस्य करार झाला - आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA). ◆◆राष्ट्रीय◆◆ या राष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत मंगोलियन कंजूरच्या 108 खंडांच्या संचांच्या पुनर्मुद्रणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे - राष्ट्रीय हस्तलिखिते अभियान (NMM). या मंत्रालयाने कुशल लोकांना शाश्वत रोजगाराची संधी शोधण्यात मदत करण्यासाठी ‘आत्मनिर्भर कुशल कर्मचारी नियोक्ता मानचित्रण’ (ASEEM) नावाचे एक व्यासपीठ सुरू केले - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई). ◆◆राज्य विशेष◆◆ या ई-कॉमर्स कंपनीने कर्नाटक राज्याच्या MSME आणि खनिकर्म विभागांशी सामंजस्य करार केला, ज्यामार्फत राज्यातल्या कला, हस्तकला आणि हातमाग क्षेत्रांना प्रोत्साहन दिले जाणार - फ्लिपकार्ट. ही आंतरराष्ट्रीय बँक महाराष्ट्रातल्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट फेज 3 (MUTP-3) अंतर्गत एकूण 10947 कोटी रुपये खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी 3500 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे - आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB). ◆◆ज्ञान-विज्ञान◆◆ पुनर्वापरण्याजोगी जगातली प्रथम PPE किट, जी 10 वेळा धुतली जाऊ शकते, या कंपनीने तयार केली - लॉयल टेक्स्टाईल मिल्स लिमिटेड. ◆◆सामान्य ज्ञान◆◆ मंगोलियन कंजूर हस्तलिखिते या धर्माचा अधिकृत मजकूर आहे आणि यात 108 खंड आहेत - बौद्ध. मंगोलियाच्या लोकांची मूळ भाषा - कंजूर. आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडालुयोंग, फिलिपिन्स. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) - स्थापना: वर्ष 1974; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स. संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (UNFPA) - स्थापना: वर्ष 1969; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) याची स्थापना - 10 डिसेंबर 2009.

🌞🌞पंतप्रधानांच्या हस्ते 750 मेगावॉट क्षमतेच्या रीवा सौर प्रकल्पाचे राष्ट्रार्पण. 🎯 पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते 10 जुलै 2020 रोजी मध्यप्रदेशातल्या रीवा शहरात 750 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आला. 🎯 मध्यप्रदेश ऊर्जा विकास महामंडळ आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (SECI) यांची संयुक्त उद्यम कंपनी असलेली रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड (RUMSL) या कंपनीने हे सौर उद्यान विकसित केले आहे. प्रकल्पाला केंद्रिय आर्थिक सहाय्य म्हणून 139 कोटी रुपये पुरविण्यात आले. 🎯इतर ठळक बाबी... 🎯 प्रकल्पात सौरऊर्जैच्या अंतर्गत असलेल्या 500 हेक्टर भूखंडावर प्रत्येकी 250 मेगावॉट क्षमतेच्या (एकूण क्षेत्र 1500 हेक्टर) तीन सौर उत्पादक एककांचा समावेश आहे. 🎯 उद्यानाचा विकास झाल्यानंतर, सौर उद्यानात प्रत्येकी 250 मेगावॉट क्षमतेचे तीन सौर उत्पादक एकक विकसित करण्यासाठी रिव्हर्स ऑक्शनद्वारे महिंद्रा रिन्युएबल्स प्रायव्हेट लिमिटेड, ACME जयपूर सोलर पॉवर प्रायवेट लिमिटेड, आणि अरिनसन क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची RUMSLने निवड केली आहे.

*♻️ विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार* 💁‍♂️ *आजार व विषाणू* ● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू ● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C) ● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G) ● *पोलिओ* : पोलिओ विषाणू ● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus ● *रेबिज* : लासा व्हायरस ● *डेंग्यू* : Arbo-virus ● *चिकुनगुन्या* : Arbo-virus ● *अतिसार* : Rata virus ● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus) ● *देवी* : Variola Virus ● *कांजण्या* : Varicella zoaster ● *सर्दी* : सर्दीचे विषाणू ● *गालफुगी* : Paramixo virus ● *जर्मन गोवर* : Toza virus @Sciencetech4all

♻️ वाचा :- मातीतील सेंद्रिय कार्बन सेंद्रिय पदार्थांपेक्षा वेगळा कसा? ▪️मातीतील एकंदरीत सेंद्रिय पदार्थ थेट मोजणे तसे अवघड असते. ▪️त्यामुळेच प्रयोगशाळा मातीतील सेंद्रिय कर्ब मोजून त्याद्वारे मातीतील उपलब्ध सेंद्रिय पदार्थांबाबत (organic matter) अहवाल देतात. ▪️सेंद्रिय कर्बाची क्रमवारी असते. ▪️कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करून हवामानबदल कमी करण्याचा एक मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाते. ▪️असा युक्तिवाद आहे की, शेतजमीन आणि कुरणांखालील जमिनींत सेंद्रिय कर्बाची वाढ झाल्याने वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड लक्षणीय प्रमाणात कमी करता येऊ शकतो. ▪️ही घट दीर्घकाळ टिकण्यासाठी सेंद्रिय पदार्थ अधिक स्थिर असणे आवश्यक असते.

#Science १. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो. या क्रियेला काय म्हणतात? 1)पचन 2)अवशोषण (absorption) *3)सात्मिकरन (Assimilation)✅* 4)उत्सर्जन (Excretion) 5 steps of Digestion Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion २. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली? 1)डोबेरायनर 2)न्यूलँडस 3)मेंडेलिव 4)हेन्री मोस्ले✅ ३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही? 1)थायमिन 2)रायबोफ्लेविन 3)फॉलिक ऍसिड 4)एस्कॉर्बिक ऍसिड✅ 5)वरीलपैकी सर्व येतात. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात. व्हिटॅमिन बी 1 थायामिन बी 2 रिबोफ्लेविन बी 3 नियासिन बी 5 पँटोथेनिक ऍसिड बी 6 पायरिडॉक्साइन बी 7 बायोटिन बी 9 फॉलिक ऍसिड बी 12 सायनोकोबालामिन एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C ४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही? 1)12 2)6 3)7 4)8✅ ५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा 1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय. 2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात. 3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात. A)1 व 2 B)2 व 3✅ C) फक्त 1 D)1,2 व 3 अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय. अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय. ६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ? 1)चांडविक 2)रुदरफोर्ड 3)डाल्टन✅ 4)थॉमसन ७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले? 1)चांडविक 2)रुदरफोर्ड✅ 3)डाल्टन 4)थॉमसन ८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला? 1)चांडविक✅ 2)रुदरफोर्ड 3)कणाद 4)थॉमसन इलेक्ट्रॉन=थॉमसन प्रॉटोन=गोल्डस्टीन ९. खालील विधाने पाहा.. *1)पाणी हे मिश्रण आहे.* *2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते* A)दोन्ही विधाने चूक✅ B)दोन्ही विधाने अचुक C)फक्त विधान 1 चूक D )फक्त विधान 2 चूक *पाणी हे संयुग आहे. *हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते* १० *खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते? 1)नवसागर व कापूर 2)कोळसा व शिसे 3)हिरा व चुना A)1 व 2 B)2 व 3 C) फक्त 1✅ D)1,2 व 3 ११. *अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?* 1)धातू 2)अधातू 3)धातूसदृश्य ✅ 4)वरीलपैकी सर्व १२. *पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?* 1)31°f 2)0°f 3)32°f✅ 4]37°f १३. *खालीलपैकी सत्य विधान ओळखा.* 1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात. 2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात. 3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात. A)1 व 2 B)1,2 व 3 C) फक्त 1 D)यापैकी एकही नाही✅ 1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात. 2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात. 3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.

🧐हे माहीत आहे का ? ● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी ● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी ● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स ● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी ● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी ● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी ●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी ● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी ● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी ● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी ● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी ● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी ● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स ● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी ●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी ● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स ● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी ● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी ● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी ● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स ● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी ● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी ● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री ● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी ● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स ●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी ● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर ● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी ● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी ● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी ● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

IIT मद्रासचा प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स विषयासाठी जगातला पहिलाऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी 30 जून 2020 रोजी प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स या विषयासाठी जगातल्या पहिल्या ऑनलाईन बी.एससी. पदवी अभ्यासक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास या संस्थेनी तयार केला आहे. हा पदवी कार्यक्रम दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयासह उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या आणि कोणत्याही विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी आपले नाव नोंदलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. पार्श्वभूमी डेटा विज्ञान हे वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रांपैकी एक असून 2026 सालापर्यंत या क्षेत्रात रोजगाराच्या 11.5 दशलक्ष संधी निर्माण होणार असा अंदाज आहे. उच्च गुणवत्तेच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा स्वीकार वेगाने होत आहे. या क्षेत्राच्या आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी IIT मद्रासचे प्राध्यापक ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग करीत आहेत. ठळक वैशिष्ट्ये पदवीधर आणि कार्यरत व्यवसायिक देखील या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. वय, कोणतीही शाखा किंवा भौगोलिक स्थानाचे सर्व अडथळे दूर करून आणि कुशल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या डेटा सायन्स या विषयात जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश आता घेता येणार. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो, कार्यरत व्यवसायिकांना व्यवसायीकतेची संधी उपलब्ध करुन देतो आणि विद्यार्थ्यांना IIT मद्रास यासारख्या मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी मिळविण्याची संधीही प्रदान करतो. हा कार्यक्रम अत्याधुनिक ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि जेथे डिजिटल साक्षरतेचा प्रसार कमी आहे अशा भारतातल्या अगदी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणार आणि कार्य जगतात त्यांच्या प्रवासात त्यांना पुढे मार्गक्रमण करण्यास मदत करणार. ऑनलाइन लर्निंग मंचावर शिकण्याचा अनुभव हा वर्गातल्या नियमित शिक्षणासारखाच असावा हे सुनिश्चित करण्यासाठी, या कार्यक्रमामध्ये इतर नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच अध्यापक, साप्ताहिक गृहकार्य आणि वैयक्तिक पर्यवेक्षण परीक्षांचे व्हिडिओ उपलब्ध असणार. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा डेटा व्यवस्थापित करण्याचे कौशल्य, अर्थव्यवस्थेची अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी नमुन्यांची कल्पना, मॉडेलची अनिश्चितता समजुन प्रभावी व्यवसायिक निर्णय घेण्यासाठी अंदाज तयार करण्यात मदत करणारे मॉडेल तयार करणार. फाऊंडेशनल कार्यक्रम, डिप्लोमा कार्यक्रम आणि डिग्री कार्यक्रम या तीन वेगळ्या टप्प्यात हा अनोखा ऑनलाइन कार्यक्रम असणार आहे. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचे आणि IIT मद्रासकडून अनुक्रमे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी मिळविण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.

चालू घडामोडी :- --------------------------------------------------- • COVID-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय भुदलाने................... हे अभियान सुरू केले आहे. - “ऑपरेशन नमस्ते”. • नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा 30 वा सदस्य :- - उत्तर मॅकेडोनिया. • ...................या संघटनेनी COVID-19 विषाणूसाठी संभाव्य औषधे विकसित करण्यासाठी ‘एकता चाचणी’ राबविण्यास आरंभ केला - जागतिक आरोग्य संघटना. • संशोधन व विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप आणि MSME उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांना जाणून घेण्यासाठी........... या विभागाने “COVID19 कृती दल” स्थापन केले - विज्ञान व तंत्रज्ञान विभाग. • आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ..............या औषधाला परिशिष्ट H1 औषध म्हणून घोषित केले - हायड्रोक्सीक्लोरोक्वीन. • वित्त मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठी............. इतका विमा जाहीर केला – 50 लक्ष रुपये. • केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मजुरी आत्ताच्या 13 रुपायांवरून ................ एवढी वाढवली आहे. - 34 रुपये (सरासरी मंजूरी: 201 प्रति दिन) • भारत सरकारचा ................. हा नवा स्मार्टफोन अॅप ज्याचा हेतू कोरोनाचा प्रसार रोखणे आहे - “CoWin-20” अॅप. • ..................या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. • .................या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला - ओडिशा.

#Science १. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो. या क्रियेला काय म्हणतात? 1)पचन 2)अवशोषण (absorption) *3)सात्मिकरन (Assimilation)✅* 4)उत्सर्जन (Excretion) 5 steps of Digestion Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion २. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली? 1)डोबेरायनर 2)न्यूलँडस 3)मेंडेलिव 4)हेन्री मोस्ले✅ ३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही? 1)थायमिन 2)रायबोफ्लेविन 3)फॉलिक ऍसिड 4)एस्कॉर्बिक ऍसिड✅ 5)वरीलपैकी सर्व येतात. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात. व्हिटॅमिन बी 1 थायामिन बी 2 रिबोफ्लेविन बी 3 नियासिन बी 5 पँटोथेनिक ऍसिड बी 6 पायरिडॉक्साइन बी 7 बायोटिन बी 9 फॉलिक ऍसिड बी 12 सायनोकोबालामिन एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C ४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही? 1)12 2)6 3)7 4)8✅ ५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा 1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय. 2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात. 3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात. A)1 व 2 B)2 व 3✅ C) फक्त 1 D)1,2 व 3 अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय. अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय. ६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ? 1)चांडविक 2)रुदरफोर्ड 3)डाल्टन✅ 4)थॉमसन ७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले? 1)चांडविक 2)रुदरफोर्ड✅ 3)डाल्टन 4)थॉमसन ८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला? 1)चांडविक✅ 2)रुदरफोर्ड 3)कणाद 4)थॉमसन इलेक्ट्रॉन=थॉमसन प्रॉटोन=गोल्डस्टीन ९. खालील विधाने पाहा.. *1)पाणी हे मिश्रण आहे.* *2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते* A)दोन्ही विधाने चूक✅ B)दोन्ही विधाने अचुक C)फक्त विधान 1 चूक D )फक्त विधान 2 चूक *पाणी हे संयुग आहे. *हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते* १० *खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते? 1)नवसागर व कापूर 2)कोळसा व शिसे 3)हिरा व चुना A)1 व 2 B)2 व 3 C) फक्त 1✅ D)1,2 व 3 ११. *अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?* 1)धातू 2)अधातू 3)धातूसदृश्य ✅ 4)वरीलपैकी सर्व १२. *पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?* 1)31°f 2)0°f 3)32°f✅ 4]37°f १३. *खालीलपैकी सत्य विधान ओळखा.* 1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात. 2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात. 3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात. A)1 व 2 B)1,2 व 3 C) फक्त 1 D)यापैकी एकही नाही✅ 1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात. 2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात. 3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.

(मराठीत अभ्यासक्रम) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम. (राज्यसेवा 2020 पासून लागु) ★पेपर पॅटर्न सेमच असेल. (800+100) ★ GS- सामान्य अध्ययन अभ्यासक्रम अद्ययावत केला आहे. ★भाषा विषयात कुठलाही बदल नाही.

5_6068729411325133050.pdf

इंकस हे हाड मानवी शरीराच्या कोणत्या भागात असते ?
Anonymous voting

अॅव्होगॅड्रो संख्या ही पुढीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?
Anonymous voting

'1 मोल' ही किंमत पुढील पैकी कोणत्या किमतींशी समप्रमाणात आहे? अ. 12 ग्रॅम वजनातील कार्बन 12 चे अणू. ब. 6.022137×10 चा 23 घात क. 1 घनसेमी आकारमानात बसणारे कोणत्याही पदार्थाचे एकूण अणू.
Anonymous voting

चूकीचे विधान ओळखा.
Anonymous voting

अणुकेंद्रकाचे वस्तूमान................ च्या समस्थानिकाच्या संदर्भात मोजले जाते.
Anonymous voting

व्यावहारिक दृष्ट्या अणूचे सारे वस्तूमान मुख्यतः त्याच्या पुढील कणांमध्ये एकत्रित असते........ अ. प्रोटॉन ब. न्यूट्रॉन क. इलेक्ट्रॉन ड. वरील सर्व
Anonymous voting

पाणबुडी निर्मितीचे तत्त्व खालील पैकी कशाचे उपयोजन आहे?
Anonymous voting

कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असलेले गुणोत्तर म्हणजे................. अ. प्लावक घनता ब. सापेक्ष घनता क. विशिष्ट गुरुत्व
Anonymous voting

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - آمار و تحلیل کانال تلگرام @sciencetech4all