fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.01 KB

The edible part of cauliflower is:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

Which one of the following groups is the most abundant in terms of number of species identified?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

The lichen grown out at the empty rocks is called
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

_ हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे. A) तांबे B) सिल्वर C) हिरा ☑️ D) सोने कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? A) मिथेन B) नायट्रोजन डाय ऑक्साईड C) कार्बन डाय ऑक्साईड D) क्लोरो फ्लोरो कार्बन ☑️ रेडिओ तरंगाचा वेग ___ असतो. A) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त B) प्रकाशाच्या वेगाएवढाच ☑️ C) प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी D) वरील एकही नाही 'टीक्का डिसीज्' हा रोग सामान्यत: कोणत्या पिकावर आढळतो? A) भुईमूग☑️ B) टमाटे C) कपाशी D) लिंबू  वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ? A) सल्फर B) पलाश C) मैग्नेशियम D) जस्त☑️ देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे? A) अकोदरा ☑️ B) रावतभाटा C) बडोदरा D) मानकापूर

sticker.webp0.32 KB

◾️ दुर्लक्षित बुरशीवर प्रकाश टाकणारा "किरण" ◾️अमेरिकन "मार्टिन बेकर" पुरस्कार विजेते पहिले भारतीय होण्याचा मान ◾️"डिडालिया फं
◾️ दुर्लक्षित बुरशीवर प्रकाश टाकणारा "किरण" ◾️अमेरिकन "मार्टिन बेकर" पुरस्कार विजेते पहिले भारतीय होण्याचा मान ◾️"डिडालिया फंगस" या बुरसीचे नामकरण "रणदिवीया" असे "किरण रणदिवे" सरांच्या नावाने केले....

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त 👉 @csat4all 🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟢 mpsc च्या सर्व पदांसाठी उपयुक्त 👉 @mpsc_dailystudy 🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त 👉 @Marathi_Grammar 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all 🟣 पोलीस भरती सराव साठी उपयुक्त 👉 @policebharti2020_21 🟣 मोफत ऑनलाईन current affairs साठी 👉 @aimsstudycenter ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त 👉 @csat4all 🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟢 mpsc च्या सर्व पदांसाठी उपयुक्त 👉 @mpsc_dailystudy 🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त 👉 @Marathi_Grammar 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all 🟣 पोलीस भरती सराव साठी उपयुक्त 👉 @policebharti2020_21 🟣 मोफत ऑनलाईन current affairs साठी 👉 @aimsstudycenter ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त 👉 @csat4all 🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟢 mpsc च्या सर्व पदांसाठी उपयुक्त 👉 @mpsc_dailystudy 🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त 👉 @Marathi_Grammar 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all 🟣 पोलीस भरती सराव साठी उपयुक्त 👉 @policebharti2020_21 🟣 मोफत ऑनलाईन current affairs साठी 👉 @aimsstudycenter ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB

📚 भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना गुजरातमध्ये उभारला जाणार. 🔋 बॅटरी निर्मितीत उपयोगात येणाऱ्या लिथियम धातूच्या शुद्धीकरणासाठी भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना गुजरात राज्यात उभारला जाणार आहे. 🔋 त्याठिकाणी बॅटरीच्या कार्यक्षतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या गुणवत्तेची सामुग्री तयार करण्यासाठी लिथियम धातूवर प्रक्रिया केली जाणार आहे. 🔋 लिथियम बॅटरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा करण्यास त्या प्रकल्पाची मदत होणार आहे, ज्यामुळे विजेरी वाहनांच्या उत्पादनाला चालना मिळणार. 🔋 प्रकल्पाला लागणारे लिथियम धातुक ऑस्ट्रेलियाकडून आयात केले जाणार आहे. 🔋 लिथियम हा एक दुर्मिळ घटक आहे, जो सहसा भारतात आढळत नाही. वर्तमानात भारत चीनकडून लिथियम आयन बॅटरी आयात करतो. 🔋 चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाम हे लिथियमचे अग्रगण्य आयातदार आहेत. जगात लिथियमच्या उत्पादनात ऑस्ट्रेलिया (52.9 टक्के) अव्वल ठरतो. त्याच्यापाठोपाठ चिली (21.5 टक्के), चीन (9.7 टक्के), अर्जेन्टिना (8.3 टक्के), झिम्बाब्वे (2.1 टक्के) या देशांचा क्रम लागतो. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 🖌🖌 संकलन © सागर चिखले

sticker.webp0.01 KB

Science Nobody answered Biology 🖊 10 questions · ⏱ 30 sec · 🔀 all External sharing link: t.me/QuizBot?start=i8SkfI34

sticker.webp0.01 KB

If the blood group of a man and a woman are ab and b respectively then which one of the following blood group is not possible in their offsprings?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB