🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
The part of the brain in which we feel hunger and satisfaction of the food is:
2 804
Which one among the following cell organelles is semi-permeable?
2 804
🌚 चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे ,
➡️ पण 1969 ते 1972 दरम्यान 12 व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ?
➡️ चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे आज आपण जाणून घेणार आहोत (सर्व अमेरिकेचे रहिवासी)
👨🚀 1) निल आर्मस्ट्राँग : अपोलो 11
👨🚀 2) बझ अल्ड्रिन : अपोलो 11
👨🚀 3) पेटे कॉनराड : अपोलो 12
👨🚀 4) एलन बीन : अपोलो 12
👨🚀 5) एलन शेपर्ड : अपोलो 14
👨🚀 6) एडगर मिशेल : अपोलो 14
👨🚀 7) डेविड स्कॉट : अपोलो 15
👨🚀 8) जेम्स इरविन : अपोलो 15
👨🚀 9) जॉन यंग : अपोलो 16
👨🚀 10) चार्ल्स ड्यूक : अपोलो 16
👨🚀 11) यूजीन सेरनन : अपोलो 17
👨🚀 12) हैरिसन श्मिट : अपोलो 17
2 804
🟢 आयोगाने कोणतेही आणि कितीही बदल करू द्या आपण फक्त जिद्दीने, प्रामाणिक आणि समजून घेऊन अभ्यास करा.....
⚠️अभ्यासाचा योग्य Plan बनवा
⚠️Previous Question Paper Analysis करा
⚠️जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा
⚠️दर्जेदार संदर्भ साहित्य वापरा
⚠️वेळ असेल तर Short Note's काढा
⚠️योग्य मार्गदर्शन घ्या
⚠️योग्य मार्गदर्शक निवडा
⚠️नवीन वर्षाचा नवीन, आदर्श असा संकल्प करा
⚠️ तुम्ही अधिकारी होणे म्हणजे नव्या पिढीला मोठा आदर्श असेल
⚠️झेंडाही तुम्हालाच फडकवायचा आहे आणि मानवंदनाही तुम्हालाचा घ्यायची आहे
⚠️अधिकारी होणारे आपल्यापेक्षा काहीच वेगळे करत नाहीत ते फक्त प्रामाणिक व समजून घेऊन अभ्यास करतात.
➡️ तुमचा मार्गदर्शक :- सचिन गुळीग
9545600535 / @india123
