🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
The water available for plants in soil is ________.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात?
2 804
✨⚡मराठी HD Status⚡✨
🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं
काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇
2 804
⭕️पुढीलपैकी सर्वाधिक जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता ?
✅Join : भूगोल by अवधूत सर
2 804
✨⚡मराठी HD Status⚡✨
🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं
काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇
2 804
❌❌❌❌
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता
2 804
Repost from Sanjay Pahade Maths & Reasoning
ज्यांना Science - विज्ञान शिकायचे आहे त्यांनी लगेच ऍडमिशन घेऊन टाकावे.
कारण पहिला सेशन आज संध्याकाळी ६ पासून चालू होतोय.
एकदम जबरदस्त कोर्स असणार आहे. फास्ट ट्रॅक बेसिस वर कोर्स असणार आहे.
येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा सेशन.
🎉🎂🎂🎂🎂🎂
शितल मॅडम यांच्या जन्मदिनानिमित्त 999₹ ऐवजी फी फक्त 555₹ रुपये.
Contact -: 9158029555
🙂🙂🙂
https://www.mpscstation.com/courses/29973-fast-track-batch-1-for
2 804
⚠️ संयुक्त मोफत कार्यशाळा ⚠️
➡️ विषय
📍अंकगणित बुद्धीमत्ताः- 1 महिना
📍आधुनिक भारत:- 7 दिवस
(रिव्हिजन बॅच)
🗓 Date:- 20 जूलै 2022
⏰ time:- सायं. 4 वा.
🏛 पत्ता : MPSC Station, अलका टॅाकीजच्या बाजूला, पुणे
⚠️नाव नोंदणी सुरुः-
📱 9158029555
📱 9545600535
2 804
🎙 Live voice chat lecture
🗓 Date : 20 जुलै 2022
⏰ Time - 6:00 वाजता
📌 विषय : आम्ल, आम्लारी आणि क्षार
⚠️ मार्गदर्शिका : शितल वाळवेकर, मॅडम
Discussion Group 🔗 👇🏻
https://t.me/+MsqT8AknW-tmYTQ1
https://t.me/mpsc_adhikari?livestream=032a6da40cd9eb2f6e
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
✅ विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन.
https://t.me/SciencebySheetal
2 804
[1] स्पेशल मराठी व्याकरण
[१०,०००+ प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[3] 𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗠𝗖𝗤 ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[4] चालू घडामोडी चा 𝗕𝗲𝘀𝘁 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲l
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔══════════════════╗
▒ चालू घडामोडी सराव प्रश्न ▒
╚══════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[5] पोलीस भरती चा अभ्यास करताय का?
👇👮मग हे केले का?👮♂👇
╔════════════════╗
▒ CLICK करा आणि हे करा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[6]𝐌𝐏𝐒𝐂 गट [ ब ] & [ क ] मार्गदर्शन
🎖️ सर्व विषयांच्या Tricks 🎖️
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ CLICK करा आणि हे करा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील.वरील 6 चॅनेल नक्कीच जॉईन करा....✍
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Which cells in human body release histamine in response to infection?
