ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
Stomata close in response to
Anonymous voting

The water available for plants in soil is ________.
Anonymous voting

वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात?
Anonymous voting

✨⚡मराठी HD Status⚡✨ 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇
✨⚡मराठी HD Status⚡✨ 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇

⭕️पुढीलपैकी सर्वाधिक जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता ? ✅Join : भूगोल by अवधूत सर
⭕️पुढीलपैकी सर्वाधिक जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता ? ✅Join : भूगोल by अवधूत सर

✨⚡मराठी HD Status⚡✨ 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇
✨⚡मराठी HD Status⚡✨ 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇

❌❌❌❌ जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता

ज्यांना Science - विज्ञान शिकायचे आहे त्यांनी लगेच ऍडमिशन घेऊन टाकावे. कारण पहिला सेशन आज संध्याकाळी ६ पासून चालू होतोय. एकदम
ज्यांना Science - विज्ञान शिकायचे आहे त्यांनी लगेच ऍडमिशन घेऊन टाकावे. कारण पहिला सेशन आज संध्याकाळी ६ पासून चालू होतोय. एकदम जबरदस्त कोर्स असणार आहे. फास्ट ट्रॅक बेसिस वर कोर्स असणार आहे. येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा सेशन. 🎉🎂🎂🎂🎂🎂 शितल मॅडम यांच्या जन्मदिनानिमित्त 999₹ ऐवजी फी फक्त 555₹ रुपये. Contact -: 9158029555 🙂🙂🙂 https://www.mpscstation.com/courses/29973-fast-track-batch-1-for

sticker.webp0.05 KB

⚠️ संयुक्त मोफत कार्यशाळा ⚠️ ➡️ विषय 📍अंकगणित बुद्धीमत्ताः- 1 महिना 📍आधुनिक भारत:- 7 दिवस (रिव्हिजन बॅच) 🗓 Date:- 20 जूलै
⚠️ संयुक्त मोफत कार्यशाळा ⚠️ ➡️ विषय 📍अंकगणित बुद्धीमत्ताः- 1 महिना 📍आधुनिक भारत:- 7 दिवस (रिव्हिजन बॅच) 🗓 Date:- 20 जूलै 2022 ⏰ time:- सायं. 4 वा. 🏛 पत्ता : MPSC Station, अलका टॅाकीजच्या बाजूला, पुणे ⚠️नाव नोंदणी सुरुः- 📱 9158029555 📱 9545600535

🎙 Live voice chat lecture 🗓 Date : 20 जुलै 2022 ⏰ Time - 6:00 वाजता 📌 विषय : आम्ल, आम्लारी आणि क्षार ⚠️ मार्गदर्शिका : शितल वाळवेकर, मॅडम Discussion Group 🔗 👇🏻 https://t.me/+MsqT8AknW-tmYTQ1 https://t.me/mpsc_adhikari?livestream=032a6da40cd9eb2f6e

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन. https://t.me/SciencebySheetal

[1] स्पेशल मराठी व्याकरण [१०,०००+ प्रश्न] 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न] 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [3] 𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗠𝗖𝗤 ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [4] चालू घडामोडी चा 𝗕𝗲𝘀𝘁 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲l 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔══════════════════╗ ▒ चालू घडामोडी सराव प्रश्न ▒ ╚══════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [5] पोलीस भरती चा अभ्यास करताय का? 👇👮मग हे केले का?👮‍♂👇 ╔════════════════╗ ▒ CLICK करा आणि हे करा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [6]𝐌𝐏𝐒𝐂 गट [ ] & [ ] मार्गदर्शन 🎖️ सर्व विषयांच्या Tricks 🎖️ 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ CLICK करा आणि हे करा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील.वरील 6 चॅनेल नक्कीच जॉईन करा....✍

sticker.webp0.07 KB

The group of fungi mucorales are called as
Anonymous voting

Lens of man is
Anonymous voting

Which cells in human body release histamine in response to infection?
Anonymous voting