MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 921
مشترکین
-424 ساعت
-307 روز
-7030 روز
آرشیو پست ها
8 922
Repost from N/a
🔴 शेवटचे 40 दिवस 🔴
Prediction Batch वर जवळपास सर्वच Factual Data Upload करुन झालेला आहे.अजुन वेगळे काही महत्वाचे भेटले तर ते upload केले जाईल.
आतापर्यंत Batch सोबत किंवा आपल्या वैयक्तिक पातळीवर सर्वांची एक Reading पुर्ण झाली आहे(With Pyq 2020 ते 2023)असे मी गृहीत धरतो. एवढे आपण जवळपास 35 दिवसांमध्ये पुर्ण केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत व्यवस्थित Batch किंवा स्वत:चा plan Follow करुन एक Reading आणि Pyqs तसेच आपल्या Prediction Batch वरील Facts Revise केल्या आहेत त्यांचे जवळपास 70% work Complete झालेले आहे.
उरलेल्या 30% मध्ये काय येते ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल , तर या 30% मध्ये तुम्ही आतापर्यंत काढलेल्या Short Notes Revision तसेच आपण दिलेल्या Predicted Facts , तसेच Pyqs किंवा Test Series मधुन extra exam oriented मिळालेल्या Facts यांचा समावेश होतो.आता उरलेल्या दिवसांमध्ये हे करण्याव्यतिरिक्त दुसरे काही करण्याची आवश्यकता नाही.
आजपासून जवळपास 40 दिवस Exam साठी राहिलेले आहेत.या 40 दिवसांमध्ये जास्तीत Revision आणि Confusion होणारा Data मग तो Conceptual असेल किंवा Factual असेल यावर काम करणे आवश्यक आहे जेवढी जास्त Clearity तेवढे जास्त Prelims मध्ये Score वाढण्याचे chances असतात आणि हा माझा स्वत:चा अनुभव आहे. उरलेल्या 40 दिवसांमध्ये Minimum 2 Revision झाल्याच पाहिजे Maximum तुमच्यानुसार तुम्ही Revision करु शकता. Revision करताना खालील Priority असणे आवश्यक आहे असे मला वाटते.
1) Pyqs Solving , Logic Develop करणे , आसपासच्या Data वर काम करणे (हे Predicted Batch मध्येच Cover केलेले आहे , Batch मध्ये दिले आहे तसेच Logic/Approach वर अजुन Practice करा).
2) आतापर्यंत तुम्ही काढलेल्या Short Notes आणि आपल्या Batch वरील Predicted Facts.
3) Test Series मधुन Exam Oriented असणारा short data.
वरील 3 मुद्द्यावर व्यवस्थित Plan करुन कमीत कमी 2 Revision करा. 40 दिवसांपैकी 25 आणि 15 असे Disrtibution तुम्ही करु शकता.
25 Days - 5 Days / Subject , Predicted Facts , Current आणि Pyqs Daily करा.
15 Days - 3 Days / Subject Predicted Facts , CSAT , Current आणि Pyqs Daily करा.
Csat ची भिती वाटत असेल तर त्यासाठी आजपासूनच Csat वर काम करायला सुरुवात करा.Csat बाबत Confidence असेल तर शेवटच्या 15 दिवसांमध्ये केले तरी चालेल.
ज्यांच्याकडे काहीच Plan नाही त्यांनी वरील Plan केला तरी चालेल ज्यांच्याकडे Already Plan आहे त्यांनी स्वतः चा Plan follow करा मात्र Minimum 2 Revision होतील असाच तो Plan असला पाहिजे. शेवटचे 40 दिवस व्यवस्थित Follow केले तर यश आपलेच आहे!!
कोणाला अभ्यासाविषयी Plan विषयी बोलायचे असेल तर तुम्ही मला Contact करु शकता.
- राहुल मदने
Rapid Current Revision आणि Predicted Facts Batch साठी Admission घ्यायचे असल्यास तुम्ही @Mrahulkumar यावर msg करुन घेउ शकता.
8 922
Repost from Revisers Initiative
जितना भी ट्राय करो Bunny, जिंदगी में कुछ ना कुछ तो छूटेगा ही🌿.......
परीक्षेच्या आदल्या दिवशी असले msgs बघितलेच असतील तुम्ही.....But
आता 40 दिवस बाकी असताना काय सोडायच ही choice आपली आहे😎....So be consciously Read & Revise Those Things...ज्या marks देऊन जातील....
#Marks Oriented Approach....💯
Best Wishes Warriors 😍👍
8 922
Repost from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8756
8 922
Repost from Revisers Initiative
पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला ........म्हणतात.
8 922
Repost from N/a
Prediction Batch 2k24 (राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व )
Key Point Links 👇👇
🔴 History
https://t.me/c/1808961774/36
🔴 Geo
https://t.me/c/1808961774/41
🔴 Eco
https://t.me/c/1808961774/43
🔴 Polity
https://t.me/c/1808961774/44
🔴 Science
https://t.me/c/1808961774/48
Expected Facts Subjectwise 👇👇
🔴 History ( 165 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/51
🔴 Geo and Evs ( 152 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/180
🔴 Polity with पंचायतराज ( 108 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/338
🔴 Economics ( 143 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/462
🔴 Science (148)
https://t.me/c/1808961774/614
Previous Year Question Paper with Explanation 👇👇
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
https://t.me/c/1808961774/336
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
https://t.me/c/1808961774/448
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
https://t.me/c/1808961774/612
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
https://t.me/c/1808961774/767
Admission सुरु आहेत
@MRahulkumar
8 922
Repost from Revisers Initiative
योग्य विधाने ओळखा.
अ) पंतप्रधान हे आंतर-राज्य परिषदेचे सदस्य असतात.
ब) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे आंतर-राज्य परिषदेचे सदस्य असतात. क) भारतीय संविधानाचे अनुच्छेद 273 हे आंतर-राज्य परिषदेशी संबंधित आहे.
8 922
Repost from Revisers Initiative
वनस्पती पेशीत........ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.
8 922
Repost from Revisers Initiative
खालील विधाने पहा.
अ) अणु हा विद्युतभार दृष्ट्या उदासीन असतो. ब) केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युतभार व केंद्रकावरील ऋण भार समान असतो.
8 922
Repost from Revisers Initiative
UPI वर रूपे Credit कार्डांना सपोर्ट करणारे पहिले फिनटेक ॲप कोणते ठरले आहे ?
8 922
Repost from N/a
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
Prediction Batch By Rahul Madane
@MissionCombined.pdf.pdf
🔴Explanation 12 वाजता Upload केले जाईल..pdf.pdf
8 922
Repost from Revisers Initiative
World Economic Forum ने भारतातील कोणत्या राज्यात आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान या विषयावरील पहिले थीमॅटिक केंद्र सुरू केले ?
8 922
Repost from Revisers Initiative
इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ?
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
