MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 942
مشترکین
-424 ساعت
-157 روز
-6130 روز
آرشیو پست ها
8 941
अतिशय महत्वपूर्ण असा Live Session
एकदा ऐकाच..😍
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
8 941
Repost from Revisers Initiative
On Revisers Academy App 👇
1. Polity Rapid Fire.
2. Geography Rapid Fire.
3. History Rapid Fire.
Join us on 👇
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
8 941
Repost from Revisers Initiative
सूचना 👇
◆ Revisers Rapid Fire नावाने आपण एक Free Batch आपल्या Revisers Academy या App वर (Android + iOS) Batches या mian Folder मधे सूरु केली आहे. 😍👍
◆ आपण सर्व विषयांचे Rapid Fire घेणार आहोत, जेणेकरून कमी वेळेत Brain Storming स्वरुपात Revision होईल.
◆ सोबतच नक्की कुठे कमी पडताय हे सुद्धा Ans देताना तुम्हाला समजून येते.
◆ आतापर्यंत झालेले Rapid Fire Sessions 👇
1. Polity
2. Geography
3. History
Live session Attend केले नसतील तर आज ते ऐकून घ्याल.
◆ सर्व Rapid Fire Session हे आपल्या Revisers Academy या App वर Free स्वरुपात उपलब्ध असणार आहेत.
◆ Revisers Academy App च्या Link 👇
Android Users :
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
iOS Users :
https://apps.apple.com/in/app/revisers-academy/id6504550064
◆ Telegram Link :
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
8 941
Repost from N/a
https://youtube.com/shorts/yPfCfi6Llao?si=xBbMGCWD8ZkGCMIV
Get Ready For Eco Test 1🔥
8 941
Repost from N/a
🙋🙋 Test Ready आहे... Targets Complete झाले आहेत ना??
For PDPT Admission @MRahulkumar
8 941
Repost from MPSC
जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
8 941
Repost from MPSC
जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
8 941
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors💐💐💐
Live Session 👇
आज रात्री 10.00 pm ते 11.30 pm आपण महाराष्ट्राचा इतिहास या विषयावर पहिले 30 min Fast Revision आणि नंतर 1 Hr Rapid Fire ज्याच्यामधे Que & Ans चा भाग असेन, असा live session घेणार आहोत.😍👍
Be Ready..👍👍
@Revisers_Rapid_Fire
8 941
Repost from N/a
Hello Guys🙋🙋...
11 oct पासुन तर आज 15 Oct पर्यंत या 5 दिवसांमध्ये आपण Polity जवळपास 15 प्रश्न म्हणजेच 30 मार्क्स चा syllabus पुर्ण केलेला आहे with pyqs आणि Mcqs... जवळपास 200 प्रश्न आपण यावर solve केलेले आहे... सोबतच आपण 4 महिन्यांचे Current पण पुर्ण केलेले आहे...Current चे 15 प्रश्न असतात आपण जर प्रत्येक महिन्याच्या Current वर 1 प्रश्न येतो असे consider केले तर Daily 1 प्रश्न म्हणजेच 2 मार्क्स Current चे Cover करत आहोत....म्हणजेच Daily आपण Polity चे 6 मार्क्स आणि Current चे 2 मार्क्स असे 8 मार्क्स पुर्ण करत आहोत...
जवळपास 46 दिवस राहिले असताना आपण 38 मार्क्स चा syllabus पुर्ण केलेला आहे याच speed ने आपण Continuity ठेवली तर 1st Revision आपली लवकरच पुर्ण होईल with pyqs आणि प्रत्येक GS आणि Current चे 5 दिवसाला 200 Mcqs सोबत होत राहतील म्हणजेच आपण सर्व सोबतच करत आहोत काहीच मागे ठेवत नाही... हेच तर पुर्व परीक्षेसाठी अपेक्षित असते आणि त्याच पद्धतीने आपण जात आहोत....
मागचे 5 दिवस खुप छान पद्धतिने तुम्ही सर्वांनी perform केलेले आहे जवळपास सर्वांनी आपले score daily सांगितले आहेत आणि improvement बद्दल सुद्धा msg केले आहेत असेच करत रहा......
🙋🙋 Economics सुरु करण्याअगोदर राज्यसेवा पूर्व 2020 ते 2023 PYQS तुम्ही पाहुन घ्यायचे आहेत आणि ते पाहुन झाल्यानंतर आपल्या Batch वर share केलेले Economics चे Orientation Lecture व्यवस्थित ऐकुन घ्यायचे आहे तसेच Batch वरील 2020 ते 2023 PYQS चे Key points Revise करायचे आहेत यानंतर मी तुम्हाला Economics चे 7 Video Lecture share करणार आहे ते Video lecture तुम्ही Daily Target मधील Topics नुसार पाहणे Compulsory आहे.
Economics सुरु करण्याअगोदर खालील Steps follow कराव्यात 👇👇
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ते 2023 PYQS पाहुन घेणे.
2) Batch वरील Orientation Lecture ऐकुन घेणे आणि 2020 तॆ 2023 मधील Pyqs key points Revise करणे.
3) Batch वर Share केले जाणारे 7 Video lectures दिलेल्या Target नुसार पाहणे.
4) दिलेले Daily Target Follow करणे आणि Daily Test Solve करणे.
मागच्या 5 दिवसांत कसा study झाला मला तुम्ही msg करुन कळवू शकता... @MRahulkumar
All the Best for Eco 💐💐
8 941
उद्या Eco सुरु होइल.... ज्यांना Admission घ्यायचे आहे त्यांनी आजच घ्या.... @Mrahulkumar
8 941
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🎯 🎯 आजपर्यंत PDPT मध्ये पुर्ण झालेले घटक 👇👇❤️⭐️🚓🚓
Polity आणि Current :- ✅
Day 1 : राज्यघटनेची पार्श्वभूमी (घटनानिर्मिती आणि इतिहास) आणि वैशिष्ट्ये (सरनामा) , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. ✅
June 2023 Current ✅
Test :- 30 प्रश्न ( GS 23 + Current 07) ✅
----@@@@---------@@@------
Day 2 : सभागृहाचे कामकाज / पदाधिकारी ( संसद, PM , मंत्रिमंडळ , समित्या , लोकसभा सभापती , उपसभापती तसेच राज्यविधीमंडळ , मुख्यमंत्री , मंत्रिमंडळ , विधानपरिषद आणि विधानसभा ) , संसदीय समित्या , आणीबाणी , महत्वाच्या घटनादुरुस्ती आणि नागरिकत्व. ✅
जुलै 2023 Current ✅
Test :- 25 प्रश्न ( GS 18 + Current 07) ✅
----@@@@---------@@@------
Day 3 : केंद्र राज्य संबंध , मुलभुत हक्क , मार्गदर्शक तत्वे , मुलभुत कर्तव्य , न्यायव्यवस्था , कॅग , महान्यावादी , महाधिवक्ता , लोकपाल. ✅
August 2023 Current ✅
Test :- 35 प्रश्न ( GS 23 + Current 12) ✅
----@@@@---------@@@------
Day 4 : महत्वाचे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग , पंचायतराज. ✅
September 2023 Current ✅
Test :- 27 प्रश्न ( GS 14 + Current 13) ✅
----@@@@---------@@@------
Day 5 : Scheduled ✅
All Polity आणि June 2023 ते September 2023 Revsion
Test :- Pyqs Based Test जवळपास 50 प्रश्न.
----@@@@---------@@@------
उदयापासून Economics आपण सुरु करणार आहोत. जे कोणी Intrested असाल ते अजुनही PDPT साठी Admission घेउ शकता आधीचे सर्व प्रश्न आणि RCR Batch मधील सर्व Data तुम्हाला मिळणार आहे... त्यामुळे ज्यांनी अजुनही Admission घेतलेले नाही किंवा study होत नाही अशांनी आजच Admission घ्या... 2 GS पुर्ण झाल्यावर ते Cover करायला Pressure येईल. So जे कोणी Itrested असेल त्यांनी मला @MRahulkumar यावर msg करुन admission घेउ शकता...
Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/9714
https://t.me/missioncombined/9715
https://t.me/missioncombined/9758
For Admission @MRahulkumar
8 941
Repost from Revisers Initiative
Next Task For Rapid Fire 👇
Maharashtra History
(महाराष्ट्राचा इतिहास)
◆ 14 आणि 15 Oct पर्यंत overlook करून घ्याल.
◆ 16th Oct ला आपण Rapid Fire चे Session घेऊया.
All the Best..😍👍
Share this with your friends and colleagues.👍
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
8 941
Repost from Revisers Initiative
सूचना 👇
◆ Revisers Rapid Fire नावाने आपण एक Free Batch आपल्या Revisers Academy या App वर (Android + iOS) Batches या mian Folder मधे सूरु केली आहे. 😍👍
◆ आपण सर्व विषयांचे Rapid Fire घेणार आहोत, जेणेकरून कमी वेळेत Brain Storming स्वरुपात Revision होईल.
◆ सोबतच नक्की कुठे कमी पडताय हे सुद्धा Ans देताना तुम्हाला समजून येते.
त्यासाठीच जर आपण Polity & Geography Rapid Fire Live session Attend केला नसेन तर आज तो ऐकून घ्याल.
◆ सर्व Rapid Fire Session हे आपल्या Revisers Academy या App वर Free स्वरुपात उपलब्ध असणार आहेत.
◆ Revisers Academy App च्या Link 👇
Android Users :
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
iOS Users :
https://apps.apple.com/in/app/revisers-academy/id6504550064
◆ Telegram Link :
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
8 941
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=-rm3aijKh85uvy_S
जुन 2024 पासुनचे Oneliner लवकरच Upload करण्यास सुरुवात केली जाणार आहे... Oneliner Videos सर्वांसाठी Free असतील त्यासाठी आपला Youtube channel Join करा
8 941
🔴🔴 PDPT Batch चे Admission सुरु आहेत.... कोणी Intrested असाल तर Contact करा @MRahulkumar
8 941
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors💐💐💐
Live Session 👇
आज रात्री 10.00 pm ते 11.30 pm आपण Geography या विषयावर पहिले 30 min Fast Revision आणि नंतर 1 Hr Rapid Fire ज्याच्यामधे Que & Ans चा भाग असेन, असा live session घेणार आहोत.😍👍
Be Ready..👍👍
@Revisers_Rapid_Fire
8 941
Repost from N/a
Test Analysis :- 🧞♂🧞♂
Score out of 25
Score :-1 ते 9 - Personally मला Msg करा आपण पाहुयात नक्की काय आणि कुठे Mistakes होत आहेत.
Score :-10 ते 14 - Pyqs आणि Factual तसेच Conceptual गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्यावर जास्त काम करा Silly mistakes लिहुन ठेवा.
Score :- 15 ते 20 - Good but Need to Improve
Score :- 21 ते 23 - Excellent (Silly Mistakes आणि वाचण्यात घाई करु नका अजुन Score Improve होइल.)
Score :- 23+ 🔥🔥
23+ असणारे एकदा मला msg करा @MRahulkumar
8 941
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
PDPT - 2024
Prelims Daily Plan & Test
🎯Batch कोणासाठी??
ज्यांना स्वत चा Plan follow होत नाही , ज्यांना परीक्षेच्या आधी भिती वाटायला लागते , ज्यांना Prelims ची भिती वाटते , अजुन एकदाही राज्यसेवा पूर्व Cleared केलेली नाही , मागच्या वर्षी cleared केली परंतु आता भिती वाटत आहे , ज्यांना 2024 पुर्व परीक्षा Clear करायचीच आहे , जे गावाकडे राहुन अभ्यास करतात , ज्यांकडे Discussion साठी Group नाही अशा सर्वांसाठीच म्हणजे ज्यांना कोणत्याही परिस्थितीत यावेळेस Mains द्यायचीच आहे त्यांना PDPT Beneficial असेल.
🎯 PDPT मध्ये नक्की काय असेल?
1) 50 Days Revision Plan
2) Daily Target आणि त्यावर Daily Test
3) नवीन sub सुरु करण्याअगोदर त्या Sub चे Recorded Audio Lecture Orientation
4) 2020 ते 2023 PYQS KEY Points
5) 2020 ते 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षा handwritten विश्लेषण आणि Tricks
6) RCR Batch jan 2023 ते Oct 2024
🎯 Daily Target?
Gs मधील Exam Orientied Topics + Current + PYQs + कमीत कमी 20 प्रश्न Poll स्वरुपात (GS 15, Current 05)
🎯 Weekly Target?
1 Sub पुर्ण झाल्यावर त्या sub वर 2013 ते 2023 दरम्यान जे काही प्रश्न आलेले आहेत त्यावर एक Poll स्वरुपात Test घेतली जाईल.
🎯 Details 👇👇
https://t.me/missioncombined/9758
🎯 Admission Details :-
@MRahulkumar
Gpay / Bhim / Ppay / UPI - 9011112026
🎯 FEES :-
800 रुपये (Old Students साठी 15% Off असेल)
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
