fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 916
مشترکین
-124 ساعت
-277 روز
-6430 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8058

photo content

आजचा दिवस हा सामान्यत: सर्वांसाठी Revision चा असतो. Revisit केल्याने गेल्या आठवड्याभरात जे काही केले त्याचा सार तरी नक्कीच समजतो. आज तुमच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

आजचा अभ्यास??
Anonymous voting

photo content

• लोकायुक्त कक्षेत मुख्यमंत्री आणि इतर मंत्री • लोकायुक्त सक्षम करणारे विधेयक 2022 हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात आले ह
• लोकायुक्त कक्षेत मुख्यमंत्री आणि इतर मंत्री • लोकायुक्त सक्षम करणारे विधेयक 2022 हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात आले होते आणि तिथे ते मंजुर झाले परंतु विधानपरिषदेत बहुमत नसल्याकारणाने ते प्रलंबित होते.आता ते विधानपरिषदेत मंजुर झाले. • मुख्यमंत्री ,मंत्री ,सनदी अधिकारी , आमदार आणि कनिष्ठ अधिकारी चौकशीबाबत खालील अटी - मुख्यमंत्रीयांच्याबाबत चौकशी करताना 2/3rd बहुमताने विधानसभाने तो ठराव पारीत करावा लागणार आहे. मंत्र्यांच्याबाबत मंत्रिमंडळ शिफारशीनुसार राज्यपालांनी परवानगी दिल्यासच चौकशी. आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष किंवा विधानपरिषद सभापतींची परवानगी आवश्यक. सनदी अधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक. कनिष्ठ अधिकाऱ्यांबाबत संबंधित विभागाचा सचिव आणि मंत्र्याची परवानगी आवश्यक. • लोकायुक्ताना न्यायप्रविष्ट आणि विधिमंडळ समितीपुढील प्रकरणे चौकशी करता येणार नाही. • लोकायुक्त निवड समिती :- मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तसेच विधानपरिषद सभापती आणि विरोधी पक्षनेते यांच्यासहित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. #Current #Gs2 #Prelims #Mains @MissionCombined

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8052

• पेपर फुटीबाबत कायद्यासाठी अभ्यास समिती • समिती रचना - 1+3(अध्यक्ष + 3 सदस्य) • अभ्यास समिती अध्यक्ष - मा.किशोरराजे निंबाळकर
• पेपर फुटीबाबत कायद्यासाठी अभ्यास समिती • समिती रचना - 1+3(अध्यक्ष + 3 सदस्य) • अभ्यास समिती अध्यक्ष - मा.किशोरराजे निंबाळकर • समितीचे सदस्य - निवृत्त सनदी अधिकारी मा.सुरेश काकाणी , डॉ शहाजी साळुंखे , MPSC सचिव • समिती 3 महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल. #Current #Prelims @MissionCombined

आजच्या दिवसाचा प्रत्येक तास आठवा आणि हे पहा की किती वेळ सत्कारणी लावला किंवा नाही. आजची अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

🔴 महाज्योती :- 👉 लिंक:-https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/ @MissionCombined
🔴 महाज्योती :- 👉 लिंक:-https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/ @MissionCombined

• COP 28 - समाप्ती • अंतिम सत्रात 200 देशांनी हवामान करार स्वीकारला. • जागतिक तापमानवाढीच्या संकटाचे प्रमुख कारण असलेल्या जीव
• COP 28 - समाप्ती • अंतिम सत्रात 200 देशांनी हवामान करार स्वीकारला. • जागतिक तापमानवाढीच्या संकटाचे प्रमुख कारण असलेल्या जीवाश्म इंधनाचा वापर योग्य आणि न्याय्य पद्धतीने थांबविण्याचे आवाहन या करारात करण्यात आले. • हवामान कराराचा दुबई मसुदा जाहिर करण्यात आला त्यात तापमानवाढ 1.5 ° सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्देशाने हरितगृह वायू उत्सर्जनात सखोल , जलद आणि कायमस्वरुपी कपात करण्याचे आवाहन करण्यात आले. • भारताने "ग्लोबल स्टॉकटेक" प्रक्रियेद्वारे पॅरिस कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. #Current #COP 28 #Environment #Prelims #Mains #Interview #Essay @MissionCombined याबाबतच्या आधिच्या News 👇👇 https://t.me/missioncombined/6832 https://t.me/missioncombined/6712 https://t.me/missioncombined/6779 https://t.me/missioncombined/6823

E Fasting initiative आज तुम्ही नक्कीच वापरला असाल. आजची अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

• केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती आणि सेवास्थिती विधेयक 2023 :- • 1991 मधील केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य आयुक्तांच्य
• केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती आणि सेवास्थिती विधेयक 2023 :- • 1991 मधील केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत ठोस तरतुद नव्हती. • 1991 कायद्यात तरतुद नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2023 मध्ये निवडणूक आयुक्त नियुक्ती पंतप्रधान , लोकसभा विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांच्या निवड समितीने करावी असा आदेश दिला सोबतच यासाठी केंद्र सरकारने लवकरच कायदा करावा असेही सांगितले होते. • केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती आणि सेवास्थिती विधेयक 2023 यानुसार आता निवड समितीमध्ये पंतप्रधान , लोकसभा विरोधी पक्षनेते असतील आणि सरन्यायाधीश यांच्याऐवजी पंतप्रधान यांनी सुचविलेले एक केंद्रीय मंत्री असतील. • वरील समितीसमोर केंद्रीय विधीमंत्र्यांची समिती संभाव्य 5 आयुक्तांची नावे देइल यामधून निवड समिती निवड करेल. • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांएवढेच वेतन आयुक्तांना मिळेल. #Current #Prelims #Mains #Interview #Gs2 #Polity @MissionCombined

सफलता की ओर👇 आज atleast 1 - 1 hr चा E - Fasting initiative कराल. (Mobile Off करून study करणे) Good Luck. 😍👍

आज अभ्यासाची जास्त बैठक झाली असेन असे अपेक्षित आहे. परंतु, त्यातही Actually Productive Study किती तास झाला???
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून दि.17 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत उत्तरतालिकेवरील हरकती ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8044 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8043

SARTHI UPSC (CIVIL Services) INTERVIEW 2023 SPONSORSHIP PROGRAMME Rs.25K One time Lumpsum Assistance Last Date to Apply ONLIN
SARTHI UPSC (CIVIL Services) INTERVIEW 2023 SPONSORSHIP PROGRAMME Rs.25K One time Lumpsum Assistance  Last Date to Apply ONLINE is  18/12/2023 Last Date to submit hard copies of documents is : 19/12/2023  Link To Apply https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScIzINnE1haNlw57WHjRHPNK3dKPK9sTU5jO1PMH-nq5yfxLw/viewform @MissionCombined

🔴 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३ 🔴 @MissionCombined

तुमच्या अभ्यासाची बलस्थाने ओळखा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करा. आजचा तुमचा अभ्यास???
Anonymous voting