MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 948
مشترکین
-224 ساعت
-97 روز
-6330 روز
آرشیو پست ها
8 947
भव्य ट्विटर War
राज्यसेवा जागावाढ 2024 झालीच पाहिजेत..
मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठीकित राज्यसेवा जागावाढ चा निर्णय घेऊन अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती.
आता नाही कधीच नाही.
शेवटचा Attempt क्लास 1 होण्याची शेवटची संधी.
हॅशटॅग -
#राज्यसेवाजागावाढ2024
दिनांक - 7 जानेवारी 2025
वेळ- सकाळी 10 ते 1
8 947
Repost from MPSC
जा. क्र १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवाल उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच वैद्यकिय अहवालाविरुद्ध अपील करण्याकरीता दि.7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 947
Repost from MPSC
जा.क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 947
Repost from Revisers Initiative
About HMPV : 👇
◆ HMPV stands for Human Metapneumovirus.
◆ It's a common respiratory virus that can infect people of all ages, but it's especially concerning for infants, young children, the elderly, and those with weakened immune systems.
◆ HMPV can cause symptoms similar to the common cold, such as:
* Runny nose
* Cough
* Fever
* Sore throat
◆ In some cases, HMPV can lead to more serious respiratory illnesses, such as bronchiolitis or pneumonia.
◆ There is currently no vaccine to prevent HMPV, but there are steps you can take to reduce your risk of infection, such as:👇
◆ Washing your hands frequently
◆ Avoiding close contact with sick people
◆ Staying home when you are sick
@Revisers_Academy
8 947
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
GS 2 : IT Act 2000
कलम 4 आणि 5 लक्षात ठेवा....
8 947
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
राज्यसेवा मुख्य - 111 Days
Combine Prelims - 28 Days
8 947
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल?? 87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)
8 947
Agriculture Notes & lecture by : प्रमोद चौगुले सरLink - https://t.me/ChougulePramod/905?single
Remote sensing notes & lecturehttps://t.me/ChougulePramod/706
8 947
🙋🙋नियोजित Tentative Scheduled 👇👇
HRD आणि HR ( GS3)10-20 January
History , Geo , Agri ( GS1)21-26 January +3-7Feb Gs1
(27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी Combine Prelims साठी सुट्टी असेल)
भारतीय संविधान व भारतीय राजकारण ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा ( GS2)7-17 Feb
अर्थव्यवस्था व नियोजन , विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषि , विज्ञान व तंत्रज्ञान विकास (GS4)18-28 Feb For Admission @MRahulkumar
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
