MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 908
مشترکین
-224 ساعت
-257 روز
-7230 روز
آرشیو پست ها
8 908
Repost from Revisers Initiative
Topic for Live Session
उद्योग (अर्थशास्त्र)
(Today Evening @ 10.15 pm)
👍👍👍
@Revisers_initiative
Share this to your friends also👍
8 908
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
Nominal Fees मध्ये poll स्वरुपात राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी Practice प्रश्न देण्याचा विचार सुरु आहे हे प्रश्न तुम्ही कधीही Solve करु शकता.
(प्रश्न संख्या Min - 600 , Maximum - जेवढे आयोगाच्या धर्तीवर Sources मधुन प्रश्न form होउ शकतील तेवढे)
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नगरपरिषद परीक्षा तारीख :- 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर
@MissionCombined
8 908
Repost from MPSC
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 संदर्भातील ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
8 908
Repost from MPSC
जा.क्र.032 ते 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7780
8 908
Repost from MPSC
जा.क्र.074/2022 व 030/2023 तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब संवर्गांकरीता दिनांक 29 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षेचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7776
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7777
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
तलाठी भरती ऑनलाइन उत्तरतालिका उद्यापासून उपलब्ध
@MissionCombined
8 908
Repost from MPSC
जा.क्र.012/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7772
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7773
8 908
महत्वाची युद्धे (इतिहास) @ Revisers
Share this to your Friends.
Join us @Revisers_initiative 👍👍
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आपले मित्र ,मार्गदर्शक गणेश मंडलिक सर गट विकास अधिकारी,पंचायत समिती, सेलू,परभणी यांनी विविध शाळेत राबविण्यासाठी सुरू केलेला अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम " विचारांची हजेरी कार्यक्रम" ज्या मधून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांचे विचार आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायला मदत होईल.महात्मा गांधीजींच्या जयंती पासून सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमात ज्या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल त्यांच्याबद्दल एक वाक्य प्रत्येक विद्यार्थ्याने सांगून शाळेत हजेरी लावायची आहे,ज्या मुळे प्रत्येक महापुरुषांचे विचार तसेच महापुरुषांबद्दल माहिती सर्व विद्यार्थ्यांना समजेल ... अशी ही अतिशय सुंदर कल्पना त्यांनी मांडली आहे...सरांच्या या कल्पनेचे खूप मनःपूर्वक स्वागत...💐💐
@MissionCombined
8 908
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
अंदाज (Estimating) , लोकलेखा (PAC) आणि सार्वजनिक उपक्रम समिती यामधील किती समित्यांमध्ये महाराष्ट्रील विधान परिषदेचे सदस्य असतात?
#GS2
8 908
Repost from MPSC
जा.क्र.050/2023 सहायक प्राध्यापक, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय, गट-अ संवर्गाकरीता दि.1 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिध्द जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7769
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
डबल फिस आलेली परत करणे बाबत - तलाठी भरती :-
Mail ID- talathi.recruitment2023@gmail.com
आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही पाहिती share करा
@MissionCombined
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
