fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 921
مشترکین
-224 ساعت
-307 روز
-6630 روز
آرشیو پست ها
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 Current Free Available 👇👇 यामध्ये काय असेल? Short Notes , Audio Lectures आणि Oneliners Join करण्यासाठी Link 👇👇 https://t.me/+cpfjCrNbKJlkYWY1

• विधीमंडळाचे विशेष अधिवेशन - 20 फेब्रुवारी 2024 • 2024 या वर्षातील पहिले अधिवेशन असल्याकारणाने राज्यपालांचे अभिभाषण सकाळी 11
• विधीमंडळाचे विशेष अधिवेशन - 20 फेब्रुवारी 2024 • 2024 या वर्षातील पहिले अधिवेशन असल्याकारणाने राज्यपालांचे अभिभाषण सकाळी 11 ते 12 या वेळेत होइल यानंतर 1 वाजता विधानसभा कामकाज तर विधानपरिषद कामकाज 2 वाजता सुरु होइल. #Current #Prelims #CombineMains #Polity @MissionCombined अभिभाषण राज्यपाल 👇👇 https://www.youtube.com/live/w7AZ3PTcooU?si=5jEmdBqcF9fOK4ut

• संविधानभान • उद्देशिका : संविधानाचा आत्मा! • बेरुबारी युनियन खटला 1960- उद्देशिका संविधानाचा भाग नाही सर्वोच्च न्यायालयाने
• संविधानभान • उद्देशिका : संविधानाचा आत्मा! • बेरुबारी युनियन खटला 1960- उद्देशिका संविधानाचा भाग नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. • केशवानंद भारती खटला 1973 - उद्देशिका संविधानाचा अविभाज्य भाग आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. #Polity #Current #Prelims #Mains #CombineMains @MissionCombined • आधीचे संविधानभान 👇👇 https://t.me/missioncombined/7128 https://t.me/missioncombined/7142 https://t.me/missioncombined/7198 https://t.me/missioncombined/7336 https://t.me/missioncombined/7349 https://t.me/missioncombined/7356 https://t.me/missioncombined/7362 https://t.me/missioncombined/7374 https://t.me/missioncombined/7428 https://t.me/missioncombined/7433 https://t.me/missioncombined/7442 https://t.me/missioncombined/7476 https://t.me/missioncombined/7491 https://t.me/missioncombined/7511

• Indias First AI University - karjat #Current #Prelims #CombineMains @MissionCombined
• Indias First AI University - karjat #Current #Prelims #CombineMains @MissionCombined

• कुपोषण कमी करण्यासाठी मोहाच्या फुलांचे लाडू • 0 ते 18 वयोगटातील सर्वेक्षणात 70 हजारहून अधिक बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये
• कुपोषण कमी करण्यासाठी मोहाच्या फुलांचे लाडू • 0 ते 18 वयोगटातील सर्वेक्षणात 70 हजारहून अधिक बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये अशक्तपणा आढळला. • या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील प्रत्येक महिला अॅनेमियाने त्रस्त असल्याचे आढळून आले. • मोहाच्या फुलांचे फायदे - व्हिटामिन सी , प्रथिने ,लोह , कॅल्शियम फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट मिळतात. • हा प्रयोग सर्वात सुरुवातीला गडचिरोलीमध्ये करण्यात आला.गडचिरोलीच्या धर्तीवर ओरीसा राज्याने तो नंतर अंमलात आणला. • राज्यसेवा पूर्वसाठी एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की फुल का महत्वाचे असते आणि त्याचे वेगवेगळे पर्याय दिलेले होते तशाच प्रकारचा प्रश्न Science आणि Current या दोन्हीही Angle ने विचारला जाउ शकतो. #Current #Prelims #CombineMains #Science @MissionCombined

आजचा अभ्यास??
Anonymous voting

🔴 Last Few hours for offer 🔴

🔴आज Admission साठी 10% off असेल 🔴 For Admission @Mrahulkumar

Repost from N/a
Prediction Batch 2k24 उद्यापासून आपण Geography आणि Environment च्या Predicted Facts Upload करण्यास सुरुवात करणार आहोत. 7 दिवसांमध्ये महत्वाच्या वाटतील तेवढ्या सर्व Facts च्या short notes upload केल्या जातील . भारताचा,महाराष्ट्राचा आणि जगाचा भूगोल हे सर्व तुम्ही 7 दिवसांमध्ये complete करण्याचा Try करा जर कोणाचा स्वतचा plan नसेल तर आणि तरच ,जर स्वत plan केलेला असेल तर तो तुम्ही Follow करा. Source - 5 ते 11 वी State Board , Physical Geo - शारदा प्रकाशन , सौदी सर , दीपस्तंभ , 11 वी आणि 12 वी पर्यावरण , Pyqs , Test Series एवढ्या Sources मधील Predicted Facts Upload केल्या जाणार आहेत. Note :- कोणताही Sub सुरु करण्यापुर्वी वरील आपण दिलेले pyq key points Revise करत रहा.जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते Revise करत रहा यामुळे Approach Develop होण्यास मदत होते.

आजपर्यंत आपण History मधील जवळपास 165 Facts (Images) Upload केलेल्या आहेत.एका pages वर 2-3 सुद्धा Facts असु शकतात.सध्या तरी एव
आजपर्यंत आपण History मधील जवळपास 165 Facts (Images) Upload केलेल्या आहेत.एका pages वर 2-3 सुद्धा Facts असु शकतात.सध्या तरी एवढेच महत्वाचे वाटलेले आहेत. अजुन काही data , वेगळा source use करताना मिळाला तर तो upload केला जाईल. सध्या तरी History साठी एवढेच आहे.नविन काही भेटले तर Group वर post केले जाईल.   जसा तुम्हाला वेळ मिळेल जसे की चहा पिताना , lunch dinner करताना , किंवा इतर वेळी अभ्यास होत नाही अशावेळेस हे आपले Predicted Facts Revise करत चला सोबत Upload केलेले Pyqs Key points सुद्धा पहायचे आहेत.    या Predicted Facts ला वारंवार Revise करत रहा.

photo content

💐💐❤️❤️👑👑🚩🚩🙏🙏

Today's Study Hours?
Anonymous voting

• साहित्यनिर्मितीसाठीचा सर्वोच्च न्यानपीठ पुरस्कार - संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) आणि जगद्गुरू रामभद्राचार्य • संपुर्ण सिंह का
• साहित्यनिर्मितीसाठीचा सर्वोच्च न्यानपीठ पुरस्कार - संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) आणि जगद्गुरू रामभद्राचार्य • संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) - उर्दू साहित्य 2002 - उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार , 2013 दादासाहेब फाळके पुरस्कार , 2014-पद्मभूषण पुरस्कार , जय हो गितासाठी ऑस्कर 2009 आणि 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार , 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार • रामभद्राचार्य:- संस्कृत साहित्यासाठी , 22 भाषा अवगत आहेत , 2015 - पद्मविभूषण , 240+ पुस्तकांची यांनी रचना केलेली आहे. #Current #Prelims #CombineMains @MissionCombined

• साहित्यनिर्मितीसाठीचा सर्वोच्च न्यानपीठ पुरस्कार - संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) आणि जगद्गुरू रामभद्राचार्य • संपुर्ण सिंह का
• साहित्यनिर्मितीसाठीचा सर्वोच्च न्यानपीठ पुरस्कार - संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) आणि जगद्गुरू रामभद्राचार्य • संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) - उर्दू साहित्य 2002 - उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार , 2013 दादासाहेब फाळके पुरस्कार , 2014-पद्मभूषण पुरस्कार , जय हो गितासाठी ऑस्कर 2009 आणि 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार , 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार • रामभद्राचार्य :- संस्कृत साहित्य , 22 भाषा अवगत आहेत , 2015 - पद्मविभूषण , 240+ पुस्तकांची यांनी रचना केलेली आहे. #Current #Prelims #CombineMains @MissionCombined

आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

Today's study hours??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व यवतमाळ या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्या / आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8537

जिथे आहे भक्ती तिथे तू नमन कर मग श्वासालाही गंगेमध्ये अर्पण कर उगवत्या सूर्यापुढेच जर का ते झुकतात मग तसा एक सूर्य तू ही निर्माण कर ! @MissionCombined