fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 953
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
-6230 روز
آرشیو پست ها
#साहित्य अकादमी पुरस्कार 2025 आणि मारुती चितमपल्ली #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
#साहित्य अकादमी पुरस्कार 2025 आणि मारुती चितमपल्ली #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision

घरच्यांच्या डोळ्यात आपल्यासाठी आनंदअश्रु पाहणे यापेक्षा वेगळे काय यश असते? आपल्या passing out parade चा दिवशी आपल्या माणसांच्या डोळ्यातील चमक पाहणं म्हणजेच कदाचित आपलं यश असतं आणि यातच सारं सामावून जातं. आपण मेहनत केलेला प्रत्येक दिवस, आपल्या कित्येक वर्षाचा तपश्चर्येची मिळालेली पोच पावती, जागेपणी पाहिलेलं आणि सत्यात उतरलेलं स्वप्न, आपण नैराश्यात घालवलेल्या कित्येक रात्री आणि त्यातून उठून लढणारे आपण.. कदाचित याचसाठी करतोय आपण हा अट्टहास.... अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा फौजदार ओंकार 💐💐❤️❤️ @MissionCombined

Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://www.youtube.com/live/zpp26oqeeW0?si=VABS6BnvfSxLphYU PSI Batch 126 passing out parade live tomorrow 7 am

Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी) या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll स्वरूपात .... आजच Join करा... 👉Rapid Current Revision (RCR) 🟢Joining link 👉https://t.me/RapidCurrentRevision 🙋🙋 Free Poll प्रश्न 🔥🔥👇👇 🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇 https://t.me/RapidCurrentRevision/551 🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇 https://t.me/RapidCurrentRevision/575 🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇 https://t.me/RapidCurrentRevision/605 🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇 https://t.me/RapidCurrentRevision/632 🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇 https://t.me/RapidCurrentRevision/670 🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇 https://t.me/RapidCurrentRevision/692 🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇 https://t.me/RapidCurrentRevision/719 🙋 प्रश्न क्र 141 ते 160 👇 https://t.me/RapidCurrentRevision/743 🙋 प्रश्न क्र 161 ते 180 👇 https://t.me/RapidCurrentRevision/770 🙋 प्रश्न क्र 181 ते 200 👇 https://t.me/RapidCurrentRevision/790 🙋 प्रश्न क्र 201 ते 220 👇 https://t.me/RapidCurrentRevision/810 Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb 🔥FREE, FREE No charges apply right now 🔥

🔥 FREE Topic wise Test of FORESTRY Optional 🔥 📌Solve Above Test 1 & Send answers to 9860857348 TELEGRAM or what's app number @ForestserviceStudy

🔴Alert: मी अधिकारी होऊ शकतो, तर कोणीही अधिकारी होऊ शकतो’ हे वाक्य प्रेरणादायी नाही, तर दिशाभूल करणारं आहे. इथे ‘कोणीही’ पास होत नाही, इथे फक्त जो रोज अभ्यास करतो तोच निवडला जातो. यशाला अनेक बाप असतात;अपयश मात्र अनाथ असतं. तुमची परिस्थिती, तुमचं दुःख, तुमची कथा मार्क्स वाढवत नाही. फक्त अभ्यास वाढवतो. स्पर्धा परीक्षा प्रेरणेवर कोणीही पास होत नाही, इथे फक्त जो रोज अभ्यास आज घाम गाळा, आज झोप कमी करा, आज स्वतःशी प्रामाणिक रहा—कारण उद्या नाव तुमचंच असेल, आणि कथा सांगणारे सगळे असतील.” नियतीने वेळ वाढवून दिला आहे—हा बोनस वेळ आहे; आता सबबी नकोत, फक्त जबरदस्त revision करा आणि पेपर फोडून टाका. All the best K Sagar State Tax Inspector (Govt. of Maharashtra) @MisaionCombined

“खांद्यावरचे स्टार्स” श्री. गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक, फोर्स वन) यांचे स्वअनुभवावर आधारित “खांद्यावरचे स्टार्स” हे पुस्तक प्रशासनात—विशेषतः पोलीस प्रशासनात—येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून वाचावे असे आहे. तसेच सेवेत नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांसाठी सकारात्मक, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्य करण्यासाठी दिशादर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. मी इयत्ता ११ वी मध्ये असताना सायकलवरून खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिराकडे जात होतो. जोगेश्वरी मंदिराच्या चौकात श्री. गजानन राजमाने सरांची MPSC मधून पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा बॅनर लागलेला होता. मी सायकल थांबवून बराच वेळ तो बॅनर पाहत राहिलो होतो. तो क्षण आजही तसाच आठवतो. तोच सरांबरोबरचा माझा पहिला—अप्रत्यक्ष—परिचय. पुढे पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला आणि आज माझी पत्नी अश्विनी शेंडगे पोलीस उपअधीक्षक असल्याने, या दोन्ही कारणांमुळे सरांचे कार्य, त्यांचे अनुभव मी नेहमी वाचत-ऐकत आलो. मागील शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यात पोहोचलो. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, SRPF-1 जवळ असताना अश्विनीचा फोन आला— “एक पार्सल आले आहे, येताना घेऊन ये.” SRPF 1 च्या गेट वर पार्सल नव्हते. प्रवासाचा कंटाळा आल्याने उद्या सकाळी वृंदावन गेट वरून घेऊन येतो असे सांगणार तेवढ्यात “गजानन राजमाने सरांचे ‘खांद्यावरचे स्टार्स’ हे पुस्तक लिहले आहे त्याचेच पार्सल आले आहे “ अश्विनी म्हणाली. तसेच वृंदावन गेट गाठून पुस्तक घेऊन आलो. पुस्तक हातात घेतल्यावर ते सरांच्या प्रशासनातील अनुभवांवर आधारित आहे हे लक्षात आले आणि पुस्तक पूर्ण वाचण्याचा मोह काही आवरला नाही. आजवर सरांची आणि माझी एकदाही प्रत्यक्ष भेट झाली नाही, कधी संवादही झाला नाही. तरीही का कोण जाणे—गजानन राजमाने या नावाबद्दल आणि त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात आदर आणि आपुलकी कायमच वाटत आली आहे. आपले अनुभव पुस्तक रूपाने मांडल्याबद्दल गजानन राजमाने सरांचे मनापासून आभार 🙏 हे पुस्तक नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे. - अभिजीत हजारे (नायब तहसीलदार, विटा जि. सांगली)

photo content

photo content

टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांच्या बालकांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्हार्टिस Infrastructure ट्रस्ट च्या साहाय्याने खालीलपैकी काय सुरु करण्याची घोषणा केली?
Anonymous voting

मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना बिहार सरकारने खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी सुरु केली आहे?
Anonymous voting

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश मध्ये खालीलपैकी कोणाला कॅशलेस वैद्यकीय उपचारांची घोषणा सप्टेंबर 2025 मध्ये केली आहे?
Anonymous voting

मदरसा बोर्ड बरखास्त करुन समग्र अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था कायदा लागू करणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

भारताचा पहिला सर्व महिला क्लीन स्ट्रीट फूड हबचे उदघाट्न केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबईमध्ये करण्यात आले या हबचे नाव काय आहे?
Anonymous voting

#World Inequality Report 2026 Ind 10% Popn कडे 58% उत्पन्न हिस्सा , तळातील 50% लोकसंख्येकडे 15% उत्पन्न हिस्सा... • सर्वात श्
#World Inequality Report 2026
Ind 10% Popn कडे 58% उत्पन्न हिस्सा , तळातील 50% लोकसंख्येकडे 15% उत्पन्न हिस्सा... • सर्वात श्रीमंत 10% लोकांकडे देशाच्या एकुण संपत्तीपैकी 65% संपत्ती आहे. • वरील Data वर Economics च्या Angle ने प्रश्न विचारला जाउ शकतो. #Current #Eco #Prelims @RapidCurrentRevision

🙋🙋 Poll प्रश्न 👇👇 🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇 https://t.me/RapidCurrentRevision/551 🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇 https://t.me/RapidCurrentRevision/575 🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇 https://t.me/RapidCurrentRevision/605 🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇 https://t.me/RapidCurrentRevision/632 🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇 https://t.me/RapidCurrentRevision/670 🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇 https://t.me/RapidCurrentRevision/692 🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇 https://t.me/RapidCurrentRevision/719 Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb

जय भीम 💐💐 @RapidCurrentRevision
जय भीम 💐💐 @RapidCurrentRevision

🙋🙋 Poll प्रश्न 👇👇 🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇 https://t.me/RapidCurrentRevision/551 🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇 https://t.me/RapidCurrentRevision/575 🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇 https://t.me/RapidCurrentRevision/605 🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇 https://t.me/RapidCurrentRevision/632 🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇 https://t.me/RapidCurrentRevision/670 Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb