fa
Feedback
Manohar Bhole Official

Manohar Bhole Official

رفتن به کانال در Telegram

To provide useful knowledge to aspirants of competitive examinations..

نمایش بیشتر
5 944
مشترکین
-324 ساعت
-217 روز
-9030 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئیه '26
ژوئیه '26
+15
در 0 کانال‌ها
ژوئن '26
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+10
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+66
در 2 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+37
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+33
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+46
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+42
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+67
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+42
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+98
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+73
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+104
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+123
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '24
+116
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+99
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+518
در 3 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+575
در 4 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+520
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+295
در 4 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+47
در 1 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+70
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+147
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+117
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+156
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+134
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+94
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+126
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+165
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+76
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+120
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+79
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+146
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+220
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+217
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+521
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+683
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+184
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+371
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+201
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+736
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+577
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+106
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+223
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+212
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+108
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+127
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+236
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+323
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+3 886
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
17 ژوئیه0
16 ژوئیه0
15 ژوئیه0
14 ژوئیه+1
13 ژوئیه+1
12 ژوئیه+4
11 ژوئیه+2
10 ژوئیه+1
09 ژوئیه0
08 ژوئیه0
07 ژوئیه+1
06 ژوئیه+1
05 ژوئیه+1
04 ژوئیه+1
03 ژوئیه+1
02 ژوئیه0
01 ژوئیه+1
پست‌های کانال
सध्या बऱ्याच पालकांकडून विचारणा होते की, 10 वी : 12 वी नंतर इतर अभ्यासासोबत UPSC /MPSC चा अभ्यास करायचा असेल तर तो कसा करावा? ही विचारणा लक्षात घेऊन नुकतेच 20 Reels ची series आपण बनविलेली आहे.दररोज त्याचा एक भाग दररोज सोशल मीडियावर टाकण्यात येईल.. आम्ही करून घेतो 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ UPSC : MPSC Foundation बॅच 2026 राजमुद्रा अकॅडमी शाखा: नांदेड UPSC: MPSC फाउंडेशन बॅच... Contact : 9403000330 ठळक मुद्दे 🙋🏻‍♂️लवकर सुरुवात केल्यास अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो. 10 वी नंतर 5 ते 6 वर्षे मिळतात, तर 12 वी नंतर 3 ते 4 वर्षे मिळतात. 🙋🏻‍♂️लहान वयात भविष्याची दिशा स्पष्ट होते. परिणामी कमी वयामध्ये नोकरी लागण्याची शक्यता वाढते. 🙋🏻‍♂️इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, पर्यावरण, चालू घडामोडी इत्यादी विषय सर्व स्पर्धा परीक्षांना सारखेच असतात. त्यामुळे UPSC: MPSC फाउंडेशन बॅच केल्यानंतर सगळ्या परीक्षांची तयारी आपोआप होते. ◆ सन 2025 पासून UPSC आणि MPSC चा अभ्यासक्रम एकच झाला आहे. यामुळे या बॅचमध्ये आपण UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांची तयारी करून घेतो.

2
शाब्बास बेटा 👌👌👌 हंस आणि मोती 😊 UPSC/MPSC फाउंडेशन बॅच 2025, नांदेड ची ही विद्यार्थिनी. सकाळी 8 ते 11 चा क्लास संपल्यानंत
शाब्बास बेटा 👌👌👌 हंस आणि मोती 😊 UPSC/MPSC फाउंडेशन बॅच 2025, नांदेड ची ही विद्यार्थिनी. सकाळी 8 ते 11 चा क्लास संपल्यानंतर तिच्या कॉलेजचा अभ्यास करत बसते. एक गोष्ट या लेकरांकडून शिकण्यासारखी असते, ती म्हणजे आपण त्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ते शिकतात. आपण सांगितल्यास follow करतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की, आपण त्यांना काय "बौद्धिक खाद्य" देतो? त्यांना हंस समजून मोती द्यायला हवेत. चांगले बौद्धिक खाद्य दिलं, वळण लावले तर ही पिढी खूप मोठं नाव करणार, यात अजिबात शंका नाही. आता सकाळी 8 ते 11 class करून नंतर 11 पासून दुपारी 5 वाजेपर्यंत ही मुलगी अभ्यासाला बसलीच नं... अवघ्या 16 व्या वर्षी तब्बल 9 ते 10 तासांची बैठक.
983
3
आम्ही करून घेतो 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ UPSC : MPSC Foundation बॅच 2026 राजमुद्रा अकॅडमी शाखा: नांदेड UPSC: MPSC फाउंडेशन बॅच... Cont
आम्ही करून घेतो 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ UPSC : MPSC Foundation बॅच 2026 राजमुद्रा अकॅडमी शाखा: नांदेड UPSC: MPSC फाउंडेशन बॅच... Contact : 9403000330 ठळक मुद्दे 🙋🏻‍♂️लवकर सुरुवात केल्यास अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो. 10 वी नंतर 5 ते 6 वर्षे मिळतात, तर 12 वी नंतर 3 ते 4 वर्षे मिळतात. 🙋🏻‍♂️लहान वयात भविष्याची दिशा स्पष्ट होते. परिणामी कमी वयामध्ये नोकरी लागण्याची शक्यता वाढते. 🙋🏻‍♂️इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, पर्यावरण, चालू घडामोडी इत्यादी विषय सर्व स्पर्धा परीक्षांना सारखेच असतात. त्यामुळे UPSC: MPSC फाउंडेशन बॅच केल्यानंतर सगळ्या परीक्षांची तयारी आपोआप होते. ◆ सन 2025 पासून UPSC आणि MPSC चा अभ्यासक्रम एकच झाला आहे. यामुळे या बॅचमध्ये आपण UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांची तयारी करून घेतो. 🙋🏻‍♂️सध्या आपली राजमुद्रा अकॅडमी ही अशी एकमेव अकॅडमी आहे की, जी नवीन अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाच्या (GS) चार विषयाच्या पूर्णपणे प्रिंटेड नोट्स आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.
1 369
4
10 वी, 12 नंतर... राजमुद्रा UPSC : MPSC फॉउंडेशन कोर्स... * सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेला पर्यायच नाही. * जर सरकारी नोकर
10 वी, 12 नंतर... राजमुद्रा UPSC : MPSC फॉउंडेशन कोर्स... * सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेला पर्यायच नाही. * जर सरकारी नोकरी पाहिजे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करावीच लागेल....... * भारतात सर्व परीक्षांना 10 ते 11 विषय सारखे आहेत या कोर्स मध्ये आपण या सर्व विषयांची तयारी करून घेणार आहोत. * महत्वाचे मुद्दे : - * मनोहर भोळे सरांचे मार्गदर्शन * बेसिक पासून तयारी * सर्व विषयाचे सखोल ज्ञान * मराठी - इंग्रजी लिखाणावर विशेष सत्र * Weekly test * दर शनिवारी विशेष माहिती सत्र * सर्व विषयाचे प्रिंटेड नोट्स * विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष * दर्जेदार आणि शिस्तबद्ध क्लास हीच आमची ओळख Contact : - 9403000330 /9405008384
1 959
5
1) कोणी करते म्हणून एखादी गोष्ट करू नका. ना NEET, ना JEE, ना UPSC /MPSC. 2) मुलं आणखी लहान आहेत, केवळ त्यांची आवड म्हणून आईवड
1) कोणी करते म्हणून एखादी गोष्ट करू नका. ना NEET, ना JEE, ना UPSC /MPSC. 2) मुलं आणखी लहान आहेत, केवळ त्यांची आवड म्हणून आईवडिलांनी त्यांच्या हो मध्ये हो भरू नका. 3) स्वतः विचार करा, पाल्याशी अगोदर बोला. ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रातील कोणातरी जाणकार व्यक्तीला बोला. 4) कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्या क्षेत्रात कौशल्य (skills) या घटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. 4 मुद्दे उद्या 🙋‍♂️
1 129
6
https://youtube.com/playlist?list=PLiaq95H65f-JOTyrp2tvRYNIJSJwOCmuJ&si=5BsBx0XvYfGRvGQ7
1 195
7
आम्ही करून घेतो 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ UPSC : MPSC Foundation बॅच 2025 चा विद्यार्थी प्रथमेश याने स्वतः काढलेल्या Science च्या नोट्स+4
आम्ही करून घेतो 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ UPSC : MPSC Foundation बॅच 2025 चा विद्यार्थी प्रथमेश याने स्वतः काढलेल्या Science च्या नोट्स... राजमुद्रा अकॅडमी शाखा: नांदेड UPSC: MPSC फाउंडेशन बॅच... Contact : 9403000330 ठळक मुद्दे 🙋🏻‍♂️लवकर सुरुवात केल्यास अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो. 10 वी नंतर 5 ते 6 वर्षे मिळतात, तर 12 वी नंतर 3 ते 4 वर्षे मिळतात. 🙋🏻‍♂️लहान वयात भविष्याची दिशा स्पष्ट होते. परिणामी कमी वयामध्ये नोकरी लागण्याची शक्यता वाढते. 🙋🏻‍♂️इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, पर्यावरण, चालू घडामोडी इत्यादी विषय सर्व स्पर्धा परीक्षांना सारखेच असतात. त्यामुळे UPSC: MPSC फाउंडेशन बॅच केल्यानंतर सगळ्या परीक्षांची तयारी आपोआप होते. ◆ सन 2025 पासून UPSC आणि MPSC चा अभ्यासक्रम एकच झाला आहे. यामुळे या बॅचमध्ये आपण UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांची तयारी करून घेतो. 🙋🏻‍♂️सध्या आपली राजमुद्रा अकॅडमी ही अशी एकमेव अकॅडमी आहे की, जी नवीन अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाच्या (GS) चार विषयाच्या पूर्णपणे प्रिंटेड नोट्स आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.
1 872
8
https://drive.google.com/file/d/10LjaUcRoZIZdy50lJCZu8Hpuu2Xthk0Q/view?usp=drivesdk सध्या NEET ची परीक्षा झाली. 12 वीच्या परीक्षेचा result लागला. काल परवा 10 वीच्या परीक्षेचा result लागला. या सर्व परीक्षा प्रक्रियांमध्ये कोणाला चांगले गुण आले तर कोणाला कमी गुण आले.चांगले गुण आले त्या सर्वांचे अभिनंदन. पण एखाद्या वेळेस कमी गुण आले तर खूप काही बिघडत नाही. कारण एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. काही दिवसाखाली "मी एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही" हा व्हिडिओ record केला होता. यात काही व्यक्तींची उदाहरणे देण्यात आली होती. त्या व्हिडिओची Drive ची link मी यासोबत तुम्हाला देत आहे. नैराश्यामध्ये जाण्याची शक्यता असलेल्या अनेकांना हा video उपयोगी ठरेल.
1 644