cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
3 627
مشترکین
-124 ساعت
-57 روز
-1430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

2-3 वर्ष झालं अभ्यास करून पण पोस्ट मिळाली नाही नाराज होणं हे साहजिक आहे... पण एक लक्षात ठेवा... कितीही मोठा दगड असेल तर एक घाव असा येतो की एका क्षणात तो दगड फुटून जातो आणि आपल्याला समजत ही नाही.... स्वप्न नक्कीच पूर्ण होणार फक्त सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवा... ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
समाजकल्याण EWS & SEBC ची लिंक सुरु आहे. 👉 फक्त SEBC उमेदवार नवीन अर्ज करु शकतात Link :- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 शेवटची तारीख :- 7 जून 2024 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 👉 EWS to OBC लिंक सुरु आहे. 👉 शेवटची तारीख :- 7 जून 👉 पूर्व परीक्षा :- 21 जुलै Link :- https://mpsconline.gov.in/candidate/login ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
नोव्हाक जोकोविची विक्रमी खेळी 👉 369वा ग्रँडस्लॅम जिंकून रॉजर फेडररशी केली बरोबरी फ्रेंच ओपन 2024 मध्ये इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीविरुद्ध विजय संपादन केला. नोव्हाक कोविचचा ग्रैंड स्लॅम स्पर्धेतील हा 369 वा विजय असून, यासह त्याने रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 1] 24 ग्रैंडस्लॅम जिंकणारा जोकोविच ओपन एरामधील पहिला खेळाडू आहे. 2] सेरेना विल्यम्स ने 23 ग्रैंडस्लॅम विजेती आहे. 3] मागरिट कोर्टनेही एकूण 24 ग्रैंडस्लॅम जिंकले आहेत, परंतु त्यापैकी 13 विजेतेपद ओपन एरापूर्वीची होती. महत्वाचे :- रॉजर फेडरर (जर्मन: Roger Federer) हा स्वित्झर्लंड देशाचा एक टेनिसपटू आहे. याला ग्रिन कोर्टचा बादशहा या नावाने सुद्धा संबोधले जाते. नोव्हाक जोकोविच ने टेनिस मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहण्याचा रॉजर फेडरर चा 310 आठवड्याचा विक्रम मोडला असून आत्ता सर्वाधिक काळ जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी राहण्याचा विक्रम नोव्हाक जोकोविच च्या नावावर आहे. टेनिसचा ओपन एरा :- टेनिसनधील खुल्या युगाची सुरुवात 1968 मध्ये झाली. त्यावेळेस सर्व खेळाडूंना हौशी आणि=व्यावसायिक चारही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेण्याची परवानगी होती. याला 'ओपन एरा म्हणतात. ही स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी "खुली" होती. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
दरवर्षी 03 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. 2024 ची थीम :- "सायकल चालवण्याद्वारे चांगले आरोग्य, निष्पक्षता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे" महत्वाचे :- 1] भारतात सायकल ब्रिटिशांनी आणली होती. 2] जगात चीननंतर सर्वाधिक सायकल विक्री भारतात होते. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
भारताला 2023-24 मध्ये सिंगापूरमधून सर्वाधिक एफडीआय 2023-24 या आर्थिक वर्षात सिंगापूरमधून भारताला सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळाली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी पोहोचले, तर मुकेश अंबानी घसरून 12 व्या स्थानी आले आहेत Note :- ब्लूमबर्ग रिअल टाईम बिलीनीअर लिस्ट बदलत राहते. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
रिअल माद्रिदने विक्रमी 15 व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली ! स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदने 15व्यांदा युरोपियन फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा कई चॅम्पियन्स लीग जिंकली. लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर रिअल माद्रिद संघाने जर्मन क्लब बोरुसिया डॉर्टमंडचा पराभव केला. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
🔷 02 जून 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 02 जून 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/65073 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
02 JUNE 2024 CURRENT AFFAIRS By AVINASH CHUMBLE.pdf7.82 KB