fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
764
مشترکین
+124 ساعت
+57 روز
+630 روز
آرشیو پست ها
PFI का मोहरा निकला उद्धव ठाकरे का बाशिंदा। मुंबईकर सावध रहा...

देवाभाऊंच्या राज्यात चुकीला माफी नाही!

छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करायला विरोध असणारा, "पाकिस्तान झिंदाबाद", "ये मुसलमानोकी बस्ती है", "आम्ही सर्व एक आहोत, त्याची मालमत्ता जाळून टाका" असे नारे देण्याचे आरोप असलेला रशीद खान उबाठा गटात उद्धव ठाकरेंनी सामील करून घेतला ! हे यांचे हिंदुत्व !

उबाठाची जिहादी मनोवृत्ती, उबाठाची खान महापौर बनवण्यासाठी लाडका जिहादी योजना...
उबाठाची जिहादी मनोवृत्ती, उबाठाची खान महापौर बनवण्यासाठी लाडका जिहादी योजना...

भारतविरोधी जिहादींचा उबाठा गटात पक्ष प्रवेश
भारतविरोधी जिहादींचा उबाठा गटात पक्ष प्रवेश

तरुण असो कि वयोवृद्ध... महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला देवाभाऊ आपल्या हक्काचा वाटतो.
तरुण असो कि वयोवृद्ध... महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला देवाभाऊ आपल्या हक्काचा वाटतो.

देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रपुरला विकासाची नवी उंची, बांगर सिमेंट कंपनी चंद्रपुरमध्ये 2000 कोटींची गुंतवणूक करणार.

धुरंधर सनातनी देवाभाऊ!

आणि देवाभाऊंचा पंतप्रधान असा उल्लेख केला.

विकासाची व्याख्या देवाभाऊंनी त्यांच्या कामातून स्पष्ट केली आहे!
विकासाची व्याख्या देवाभाऊंनी त्यांच्या कामातून स्पष्ट केली आहे!

विदर्भात गुंतवणुकीचा ओघ सुरूच ! दोन हजार कोटीची गुंतवणूक चंद्रपूरमध्ये होणार !

आत्मनिर्भर भारताची जगाला भुरळ... स्वदेशी उत्पादनातही भारत अग्रेसर.

अंबरनाथ बदलापूर या वाढत्या शहरासाठी आता नवा मेट्रो मार्ग १४ चे काम लवकरच सुरु होणार ! अंबरनाथ नगरपालिकेत कमळच निवडून द्या !

महायुतीचे जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. येत्या दोन दिवसात ते पूर्ण होईल

महाबळेश्वरमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा पकडल्याबद्दल पोलीसांचे अभिनंदन. या प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या परीवाराचा कोणताही संबंध नाही. विरोधक बादरायण संबंध लावत हेतूपुर्वक त्यांची बदनामी करत आहेत

बिबट्यांचे वाढते हल्ले हा चितेचा विषय आहे. त्यांच्यासाठी रेस्क्यु सेंटर मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात येत आहेत