We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más764
Suscriptores
+124 horas
+57 días
+630 días
Archivo de publicaciones
छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करायला विरोध असणारा, "पाकिस्तान झिंदाबाद", "ये मुसलमानोकी बस्ती है", "आम्ही सर्व एक आहोत, त्याची मालमत्ता जाळून टाका" असे नारे देण्याचे आरोप असलेला रशीद खान उबाठा गटात उद्धव ठाकरेंनी सामील करून घेतला ! हे यांचे हिंदुत्व !
उबाठाची जिहादी मनोवृत्ती, उबाठाची खान महापौर बनवण्यासाठी लाडका जिहादी योजना...
तरुण असो कि वयोवृद्ध... महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला देवाभाऊ आपल्या हक्काचा वाटतो.
देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रपुरला विकासाची नवी उंची, बांगर सिमेंट कंपनी चंद्रपुरमध्ये 2000 कोटींची गुंतवणूक करणार.
विदर्भात गुंतवणुकीचा ओघ सुरूच ! दोन हजार कोटीची गुंतवणूक चंद्रपूरमध्ये होणार !
अंबरनाथ बदलापूर या वाढत्या शहरासाठी आता नवा मेट्रो मार्ग १४ चे काम लवकरच सुरु होणार ! अंबरनाथ नगरपालिकेत कमळच निवडून द्या !
महायुतीचे जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. येत्या दोन दिवसात ते पूर्ण होईल
महाबळेश्वरमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा पकडल्याबद्दल पोलीसांचे अभिनंदन. या प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या परीवाराचा कोणताही संबंध नाही. विरोधक बादरायण संबंध लावत हेतूपुर्वक त्यांची बदनामी करत आहेत
बिबट्यांचे वाढते हल्ले हा चितेचा विषय आहे. त्यांच्यासाठी रेस्क्यु सेंटर मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात येत आहेत
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
