We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر757
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
... तर आज संसदेत ७३ ऐवेजी २७३ महिला खासदार असत्या.. आणि भाजपाने काय केले ते पण ऐका
डिलिमिटेशनमुळे दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी मा. मोदीजींनी घेतली होती
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महायुतीची पत्रकार परिषद
🕚 स. ११.१० वा. | २०-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/Go6rwhPORto?si=3BAHAEA9-hM0S4lm
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1477564243762892
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046101687631483073?s=20
महात्मा ज्योतीराव फुले यांचे सदैव भाषणात नाव घेणारे सर्व पक्ष उघडे पडले आहेत
महिला विरोधी असलेल्या काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे... कितीही नाकारलं तरी नारीशक्तीला पुढे जाण्यापासून ना काँग्रेस थांबवू शकते ना काँग्रेसचे नाकर्ते नेते.
सामान्य माणसासाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांचा पाया देवाभाऊंच्या नेतृत्वातून
महिलांना आरक्षण देणारे विधेयक नामंजूर झाल्याने विरोधक जल्लोष करत आहेत, महिलांनो यांचे विकृत चेहरे लक्षात ठेवा !
बंगालचे मतदान हे देशहिताचे मतदान असणार आहे तसेच देवेंद्रजींनी मराठी आणि बांगला ह्या भाषेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली
ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई होत आहे म्हणूनच ड्रग्जचे साठे सापडत आहेत नाहीतर मविआच्या काळात ड्रग्ज व्यापाराला राजाश्रय दिला जायचा !
आज आपल्या देशामध्ये Good Governance हे मॉडेल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तयार केले
Revenue Growth जर आपण बघितला तर तो देखील कमी होतोय ह्याचे कारण जो Revenue सरकारच्या तिजोरीत जायला पाहिजे तो सरकारी नेत्यांच्या तिजोरीत जातोय
देशांमधल्या मोठ्या राज्यांमधल्या सर्वात कमी Capital Expanditure असलेले राज्य हे बंगाल आहे
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
