fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
758
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
.... म्हणून प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार

राहुरीच्या सर्वांगिण विकासासाठी महायुती सरकार कटीहद्ध

संजय राऊत सारखे बेअक्कल लोक देशाच्या सर्वोच्च सभागृहात असणे हे शरमेची बाब आहे !

निळवंडे असो की वांभोरी चारी... कर्डिले साहोबांसाठी ५० वर्षांनी का होईना.. आपण या दुष्काळी भागाला न्याय देत आहोत

सहकाऱ्यांना आपल्या बरोबरीनं वागवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले लाडके देवाभाऊ !

ज्योतिबांचे विचार फक्त बोलून दाखवणारे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्यांचे चेहरे संपूर्ण भारताने आज पुन्हा एकदा अनुभवले आहेत..
ज्योतिबांचे विचार फक्त बोलून दाखवणारे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्यांचे चेहरे संपूर्ण भारताने आज पुन्हा एकदा अनुभवले आहेत...

महाराष्ट्र की १ करोड महिलाएं इन कॉंग्रेसी चट्टे बट्टोंको सबक सिखा कर रहेगी

आप सोए हुए को जगा सकते हो.. सोने का ढोंग करनेवालों को नहीं.. कॉँग्रेस सेने का नाटक कर रहीं है

इसलिए१७ एप्रैल देश के लोकतंत्र का काला दिवस कहलाएगा.. देश की नारी शक्ति इन्हे अब सबक सिखाएगी

हीच कॉँग्रेसची खरी अर्बन नक्षलवादी मानसिकता...

इनके खाने के दात अलग है और दिखाने के दात अलग है

जो पर्यंत सर्व राजकीय पक्ष एका भूमिकेत येत नाहीत तो पर्यंत हे त्रांगडे असेच राहील

कॉँग्रेसचा इतिहास पाहिला तर हा पक्ष कायम महिला विरोधीच आहे

.. हे विधेयक भविष्यात नक्कीच लागू होईल.. महिलाच त्यांना वठणीवर आणतील

प्रियांका गांधीही बालबुद्धी आहेत हे त्यांनी दाखवून दिले

त्यांना सर्व माहित आहित आहे.. त्यांचे चेहरे काळे झाले आहेत.. माझे ट्विट तेव्हाही योग्य होते.. आजही आहे

मुळात कॉँग्रेसची कधीच ती मानसिकता नव्हती आणि आताही नाही

... अशा पद्धतीने महिलांचे संसदेत प्रतिनिधीत्व वाढले असते

खरं तर राहूल गांधी यांनी साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे.. पण ते तसं करणार नाहीत.

काँग्रेसच्या पाकिट पत्रकाराला देवेंद्रजींचे सडेतोड उत्तर