We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
-230 روز
آرشیو پست ها
🚨 Trend Alert
#ThankYouDevabhau4BDDRedevelopment
Time- Now
नमस्कार,
देवाभाऊंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच हक्काची आणि प्रशस्त घरं मिळत आहेत… नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ पुनर्विकसित सदनिकांच्या चाव्या देवाभाऊंनी रहिवाशांना सुपूर्द केल्या आहेत…
मराठी माणसाला मिळालेला हा हक्क आणि देवाभाऊंनी केलेल्या या अतुलनीय कामाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या ड्राइव्ह लिंकमधील कंटेंटचा वापर आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून करावा. सोबतच #ThankYouDevabhau4BDDRedevelopment या हॅशटॅगचा वापर करावा.
धन्यवाद!
सामुग्री लिंक
https://drive.google.com/drive/folders/1azckvnqSWR_Kl52f3uVTRfzxbgDVWF-h?usp=drive_link�

देवाभाऊ म्हणाले होते मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच हक्काचं घर मिळवून देईन.. देवाभाऊंनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. नायगाव बीडीडी चाळीतील 864 कुटुंबांना आज आपल्या हक्काचं घर मिळालं आहे.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 