We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más735
Suscriptores
-124 horas
-37 días
+230 días
Archivo de publicaciones
मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर,
देवाभाऊंची मुंबईकरांना 258 नव्या AC लोकलची मोठी भेट...
13 ago, 11:43
तीर्थक्षेत्रांपासून ते जलसंधार आणि न्यायव्यवस्थेपासून ते समाजकारणामध्ये आदर्श असलेल्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी वंदन.
13 ago, 11:32
कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान… देवाभाऊंना मनापासून धन्यवाद.
13 ago, 09:14
झारखंड के मुद्दों पर मौन... और चर्चा से सीधा पलायन!
विपक्ष भगोड़ा है। यह चर्चा से भाग रहा है। चर्चा होगी तो झारखंड में भी सवाल आएंगे और उस पर उनकी चुप्पी उसका भी जवाब देना पड़ेगा.
13 ago, 09:07
REVIVING Maharashtra Infrastructure
Maharashtra's Infra Diplomacy Under CM Fadnavis
13 ago, 07:11
इंधनात आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर. इथेनॉल म्हणजे भारताच्या प्रगतीची दिशा.
13 ago, 06:57
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळ मुक्त करू
13 ago, 06:19
देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी ४०% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे.केंद्र सरकारच्या अहवालामध्ये ९६% आपले स्ट्रक्चर वॉटर कंजर्वेशन स्ट्रक्चर म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे
13 ago, 06:15
विपक्ष भगोड़ा है। यह चर्चा से भाग रहा है। चर्चा होगी तो झारखंड में भी सवाल आएंगे और उस पर उनकी चुप्पी उसका भी जवाब देना पड़ेगा. अमित भाई ने तो राइटिंग (लिखित) में बता दिया कि मैं जवाब देने को तैयार हूं, तो भगोड़े भाग गए.
13 ago, 06:00
मुंबई की लोकल ट्रेन (सबर्बन रेलवे) के कोचेस को हम आधुनिक बनाएंगे. केंद्र सरकार की जिन तीन आधुनिक रेलवे कोच फैक्ट्रीज में वंदे भारत ट्रेन बन रही है, वहीं अब इन ट्रेंस और कोचेस का निर्माण तेजी से होगा। इसकी पहली सीरीज 2027 में आएगी
13 ago, 05:56
वांद्रे कुरला संकुलाच्या (BKC) जी ब्लॉक मधन जो पूर्व दृतगती मार्गाला आपला जो कनेक्टर आहे त्याला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बाबासाहेब भोसले, बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेजी यांच नाव देण्याचा आपण निर्णय केला.
13 ago, 04:58
बहुआयामी नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे देवाभाऊ एकमेव.
13 ago, 04:52
ठाणे बोरीवली हा जो आपला ट्वीन बोगदा आहे जो देशात पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करणार आहे. देशातला सर्वात मोठा ट्विन बोगदा हा आपण ठाणे बोरीवलीच्या दरम्यान करतोय . २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी जे ९० मिनिटे लागायचे, ते अंतर आता ११ किलोमीटरचे होईल आणि जास्तीत जास्त १२ ते १५ मिनिटे लागतील.
13 ago, 04:49
मेट्रो वन ए आणि टू बी मध्ये मागच्या वेळी आपण ज्यावेळेस लाईनच्या उद्घाटनाला गेलो होतो त्यावेळेसच चेंबूर स्टेशनच काम हे अंतिम टप्प्यात होतं आज ते काम पूर्ण झाल्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी कारण या सगळ्या लाईन्स कनेक्टिंग लाईन्स आहे त्याच्यामुळे एक चांगली कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मुंबईकरांना मिळणार आहे.
13 ago, 04:47
२०३० पर्यंत आपल्या सर्व लोकल ट्रेन या मेट्रो प्रमाणे ऑटोमॅटिक वातानुकूलित, स्वच्छ आणि रि-डिझाईन अशा पद्धतीने येणार आहेत
13 ago, 04:45
एमएमआरडीएच्या वतीने चार महत्त्वपूर्ण कामांचा या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन (SCLR चा दुसरा भाग)—तो निश्चितपणे मुंबईकरांकरता अतिशय सुखकर ठरेल
13 ago, 04:38
देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी ४०% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे.केंद्र सरकारच्या अहवालामध्ये ९६% आपले स्ट्रक्चर वॉटर कंजर्वेशन स्ट्रक्चर म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे
13 ago, 03:17
मानदेशामध्ये (सातार्यामधील मान खटाव )आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नेलेलं आहे की जवळपास आपण दुष्काळ मुक्त आणि बारमाही शेती करता येईल,अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी आणू शकलो.
13 ago, 03:14
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळ मुक्त करू
13 ago, 03:08
