fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
757
مشترکین
-124 ساعت
-27 روز
-930 روز
آرشیو پست ها
सुनेत्रा ताईंची पूर्ण काळजी महाराष्ट्राच पोलीस खात घेईल

मोदीजींनी ह्यांनी ह्या द्विजन्म शताब्दी निम्मित वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय केलेला आहे

ज्योतिबा फुले ह्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळणे हे चांगलेच आहे पण त्यांचे व्यक्तिमत्व हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे

आज आनंदाची गोष्ट आहे की राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या द्वि जन्म शताब्दी वर्षाची सुरुवात आम्ही केली

Media Interaction | CM Devendra Fadnavis on Mahatma Jyotirao Phule Bicentenary & Modern CBSE School

आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील सर्वात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याच नाव देखील महात्मा फुले जनारोग्य सेवा आपण ठेवलेले आहे

१८८२ मध्ये ज्योतिबा ह्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितले जर भारताला शिक्षित करायचे असेल तर मोफत आणि सक्तीच शिक्षण हेच ह्या ठिकाणी आपल्याला द्याव लागेल

बाल विवाहाची प्रथा ज्योतिबा फुले ह्यांनी बंद केली तसेच छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे हे महात्मा ज्योतिबा फुले होते

ज्योतिबा फुले सतत असे म्हणायचे जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही आणि मती नाहीतर गती नाही आणि गती नाहीतर वित्त नाही आणि वित्त नसेल तर सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते

शहर विकास कसा केला पाहिजे शहरांच नियोजन कस केल पाहिजे आणि शहर समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलंस वाटेल अशा प्रकारच्या व्यवस्था कशा केल्या पाहिजेत ह्या साठी ज्योतिबा फुले नेहमी पुढे असायचे

आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तिथे एक बोर्ड लागलेले आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिले आहे त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला बांधकामाकरिता जेवढं एस्टीमेट Sanction झालं होतं त्याच्यापेक्षा १५% कमी पैशांमध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले असा बोर्ड ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि त्या काम करण्यांपैकी एक महात्मा ज्योतिराव फुले होते

१२ ही महिने शेतकऱ्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचे मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुले ह्यांनी तयार केले

मला असे वाटते की कोणत्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची ही शाळा आहे म्हणून मी जिल्हा परिषद आणि CSR पार्टनर आहेत त्यांचे देखील अभिनंदन करतो

मी विशेष उल्लेख कारेन अजित दादांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद ह्या ठिकाणी ही शाळा उभारू शकले

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळे'चे उदघाटन 🕐 दु. १२.५८ वा. | ११-४-२०२६📍खानवडी, पुणे. #Maharashtra #Pune #MahatmaJyotibaPhule https://www.youtube.com/live/7If0pZXW4U4?si=CT9q8-XLh9zebbHm https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1956630421822588 https://x.com/Dev_Fadnavis/status/2042867653107417432?s=20

ज्योतिबा फुले ह्यांचे गाव खानापूर ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेने अतिशय सुंदर अशा प्रकारची ज्योती सावित्री शाळा सुरू केली आहे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

शाळा उभारण्यासाठी ज्यांनी आपल्या मोलाचे योगदान दिले अशा मान्यवरांचा सन्मान देवा भाऊंच्या हस्ते पार पाडण्यात आला

खानवडी गावाच्या वतीने देवा भाऊंचा सन्मान करण्यात आला