fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
-230 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्र सरकारने हे वर्ष 'समता आणि समरसता वर्ष' म्हणून साजर करण्याचा निर्णय घेतलेला आहे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या शताब्दी वर्षाची आज सुरुवात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडच्या भूमीतून 'स्वराज्याचा' संदेश दिला होता तर दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनातून हा संदेश दिला की, स्वराज्य हे 'समते'सोबत असले पाहिजे.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत बाधित कुटुंबातील वारसांना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीचे पत्र वाटप

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते तरुण भारत अंकाचा प्रकाशन सोहळा

मी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आणला. बाबासाहेब आंबेडकरांनी जे पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, त्याची आता डागडुकीला ती इमारत आलेली आहे. सिद्धार्थ कॉलेज असेल, वडाळ्याचं हॉस्टेल असेल, मिलिंद कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टीला साहेब मला सहकार्य करायची गरज आहे. साहेब मला मदत करा. देवेंद्रजींनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ५०० कोटी रुपये आपल्याला दिले.

देवाभाऊंविषयी बोलताना अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या भावना व्यक्त केल्या

दलित समाजाच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वेळेला बाराशे कोटी रुपये मला दिले. आता एप्रिल महिन्यामध्ये जवळपास ६० नवीन वस्तीगृहांची आपण पायाभरणी करतोय. तेव्हा या समाजातील जवळपास २० ते २५ हजार नवीन विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहेत.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी मला सांगितलं, चवदार तळ्याच काम हे चांगलं काम आहे. त्या ठिकाणी निधीची कमतरता पडणार नाही. तुला करायचं बिंदास कर.

*Program begins* 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | Chavdar Tale | चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन | रायगड https://www.youtube.com/live/IZNYsHZoiok?si=hbYdmyKazoYlC6TW

सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार सोहळा संपन्न

महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला... शब्द दिल्याप्रमाणे देवाभाऊंनी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबातील आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी मिळवून दिली...

माझी सर्व क्रिएटर्सना विनंती आहे की मला त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे.

मार्टिन: मेरा ये क्वेश्चन है कि आपको कैसे गेम्स खेलना पसंद है जैसे बीजीएमआई हो गया कैंडी क्रश हो गया या पॉलिटिक्स. देवेंद्रजी: देखो पॉलिटिक्स के गेम खेलते खेलते बाकी गेम खेलने को समय वैसे कम मिलता है लेकिन आई मीन आई विल बी वेरी हैप्पी टू प्ले द गेम्स।अभी मैंने एक अपना कार वाला गेम यहां पर खेल कर देखा तो मुझे याद आया कि बचपन में भी उसको खेलते थे।लेकिन बाद में छोड़ दिया तो तब से खेला होता तो मैं भी शायद चैंपियन बन सकता था क्योंकि मुझे ड्राइविंग तो बहुत पसंद है।

काशवी:क्या महाराष्ट्र में कोई ऐसा सिस्टम रहना चाहिए ताकि बच्चे पूछ पाए कि क्या मैं गेमिंग में वीएफएक्स में या एनिमेशन में करियर कर पाऊं और उसका एजुकेशन पाथ भी रहे। देवेंद्रजी: मैं तो ऐसा मानता हूं कि जिस तेजी के साथ क्रिएटर्स इकॉनमी आगे बढ़ रही है, मुझे तो ऐसा लगता है कि दिस इज़ द बेस्ट करियर। अब धीरे-धीरे यह हमारे बच्चों को इसकी ओर ले जाना पड़ेगा क्योंकि ग्लोबली अब हमारे ग्लोबल इकॉनमी में इसका शेयर जिस प्रकार से बढ़ रहा है, मैं ऐसा मानता हूं कि अब यह समय भी आ गया है कि हम लोग इसको बिल्कुल हमारी स्कूल एजुकेशन से शुरू करें.

राज वर्मा: क्या क्रिएटर्स के लिए एक डेडिकेटेड कॉम्प्लेक्स एबीजीसी कॉम्प्लेक्स महाराष्ट्र बिल्ड कर सकता है जिसमें हम एक्सेस कर सकते हैं इंफ्रास्ट्रक्चर को रिसोर्सेज को जो हम सबको हेल्प करें? देवेंद्रजी: बिल्कुल हम लोगों ने यह तय किया. हमारा जो न्यू मुंबई एयरपोर्ट है इससे करीब 50 एकड़ जगह हम लोगों ने तय की है इस जगह पर हम लोग इस प्रकार के कॉम्प्लेक्स तैयार करेंगे जहां पर ई स्पोर्ट्स भी खेले जाएंगे जहां कंटेंट क्रिएशन भी होगा और इस कंटेंट क्रिएशन के लिए सारी चीजें वहां होगी.

पायल गेमिंग : आज दुनिया टॉप गेम्स खेलती है वो या तो यूएस, चाइना, जापान या फिर साउथ कोरिया में बनते हैं, तो क्या हम महाराष्ट्र में आने वाले टाइम पर हम इंटरनेशनल लेवल के गेम्स बना सकें? देवेंद्रजी: मैं तो यह मानता हूं कि अभी यह राइट समय है कि जब हम लोग हमारे लिए नहीं वर्ल्ड के लिए गेम्स तैयार करें। इसलिए हमने जो एबीजेसी (AVGC) की पॉलिसी तैयार की है, उस पॉलिसी में करीब 12 हब्स हम लोग तैयार कर रहे हैं। ये जो हब्स होंगे यह एक प्रकार से कंप्लीट इकोसिस्टम आपके लिए तैयार करेंगे जहाँ पर हम लोग गेम्स क्रिएट कर पाएंगे। सो आई थिंक दैट नाउ इस द राइट टाइम व्हेन आवर पीपल शुड थिंक अबाउट क्रिएटिंग गेम्स फॉर द वर्ल्ड।

श्रीमान लेजेंड: माझ्यासारखे गेमरला त्याचा हायवे म्हणजे इंटरनेट आहे.तर आम्हाला लॅक फ्री सर्विस आणि चांगल्या क्वालिटीची स्ट्रीमिंग कधी करायला मिळेल? देवेंद्रजी:आता आमच्या गेमर्सलाही सहन करावी लागू नये याकरता अगदी शेवटच्या गावापर्यंत आपण फायबर घेऊन चाललो आहोत जवळपास आपलं 70% काम झालेल आहे. महाराष्ट्रामध्ये आज 40 हजार गावांमध्ये फायबर आहे ती आता पोहोचते आहे. आपण चांगल्या स्पीडचं चांगल्या बँडविडच आपण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी जी आहे ती निश्चितपणे उपलब्ध करून देऊ मी तुम्हाला अशुअर करतो की येत्या दोन ते तीन वर्षात अगदी गावांमध्ये देअर विल बी नो लॅग आम्ही 100% त्याला बँडविट देऊ.

अथर्व सुदामे: आता एविजीसी सेक्टर जे आहे ते आता खूप मोठं होतंय पण स्टुडंट्सला तरी एक प्रश्न असतो की नंतर जाऊन काय करायचं, त्याच्यासाठी सरकार असं काही करू शकतं की तो पण कोर्स उपलब्ध करू शकता ज्याच्याकडून त्यांचा पाथ क्लियर होईल।" देवेंद्रजी: देशाचे माननीय प्रधानमंत्री। श्री नरेंद्र मोदीजी यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्राला वेव्हज होस्ट करायला दिला। आणि वेवजच्या माध्यमातन आपल्याकडे आयआयटी आहे तसं आता आपल्याकडे आयआयसीटी सुरू झालं। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे आपलं हब आहे। आता प्रश्न विचारला की आपल्याला पुढच्या काळामध्ये एखाद्या मुलाला असं वाटलं की करिअर या क्षेत्रात करायचे आणि त्याकरता जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे तेही माझं या क्षेत्रात असलं पाहिजे सोई नाव व्हेरी मच पॉसिबल आणि ते आपण करतो आहोत.

समीक्षा टक्के: ब्रँड आणि क्रिएटर मधला जो गॅप आहे तो ब्रिज कसा होईल आणि त्यासाठी व्हायरल कॉन्टेन्ट जो आम्ही बनवतो तो व्हायबल इन्कम मध्ये ट्रान्सफर कधी होणार आहे आणि त्यासाठी आपण काही पॉलिसीज विचार करताय का? अधिकारी/वक्ता: माझी एक मीटिंग यूट्यूब चे सीईओ निल मोहन यांच्याशी झाली आणि त्या मीटिंग मध्येही आम्ही हाच विचार केला की आपल्याला क्रिएटर्स आणि ब्रँड्स कसे जवळ आणता येतील, क्रिएटर्स करता अधिक चांगली इकोसिस्टीम कशी तयार करता येईल आणि ही जी जर्नी आहे 'फ्रॉम व्युस टू व्हॅल्यू' (from views to value) ही जर्नी आपल्याला कशी चार्ट आउट करता येईल. सो निश्चितपणे त्या संदर्भात आपल्याकडे आपण आपली एविव्हीजीसी (AVGC) पॉलिसी केलेली आहे.