fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
-630 روز
آرشیو پست ها
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाची कॅपॅसिटी दुपटीच्या जवळपास जाणार आहे. ३२८६ बेड्स उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या निवासासाठी २५ मजली टॉवर असणार, १३ मजल्याची कॅन्सर केअर सुविधा असणार, १५ मजल्याची रुग्णालयाची इमारत असणार, १४ मजल्याची आपातकालीन सेवा असणार, १३ मजल्याची बाह्य रुग्ण इमारत असेल, ४० च्या वर ऑपरेशन थिएटर्स हे या ठिकाणी असतील आणि जवळपास २५०० कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे

1947 मध्ये केवळ 60 खाटांच हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं आज जवळपास 1900 खाटा या ठिकाणी आहेत

मला अतिशय आनंद आहे की, सायन हॉस्पिटलच्या कामाची सुरुवात आपण सगळे करतो आहोत.

डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट, डी फॉर डेडिकेशन आणि डी फॉर धन्वंतरी असं मला या ठिकाणी आमच्या देवाभाऊ बद्दल देवेंद्रजी बद्दल बोलावसं वाटतं

एक अजून गोष्ट मी सांगतो की या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टिम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल

आता जी घटना आहे जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेच आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच

नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरधनीवर संपर्क करून असं सांगितलेल आहे की हा जो व्हिडिओ आहे तो तीन चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे मी त्यांना ॲडव्हाईस केलेला आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी

आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे ते आपापसात भांडो माऱ्यामाऱ्या करो एकमेकांच्या झिंज्या उपटो एकमेकाचे कॉलर पकडो त्यांचं त्यांना लखलाब

आपल्याला जेवढा दर महिन्याला CNG, पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे त्यामुळे कोणीही इंधनासाठी रांगा लावू नये आणि
आपल्याला जेवढा दर महिन्याला CNG, पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे त्यामुळे कोणीही इंधनासाठी रांगा लावू नये आणि जर इंधनाची साठेबाजी करून कोणी काळाबाजार करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देवभाऊंनी स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेल आहे. जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल

गैस एजेंसियां अगर गलत तरीके से पैसे मांगती है या गलत तरीके से एक आर्टिफिशियल इस प्रकार से उसमें कमी लाने की कोशिश करती है तो उसकी आप कंप्लेंट करिए। उनके ऊपर भी कारवाई की जाएगी

मैं विशेष रूप से नागरिकों को यह आवाहन करना चाहता हूं कि पेट्रोल पंप्स पर वे कतारें ना लगाएं क्योंकि हमारे पास अगले एक महीने का पेट्रोल डीजल पूरे तरीके से मौजूद है।

(HINDI) आसपास के पड़ोसी देशों में पेट्रोल, डीजल और गैस के संकट के कारण करीब-करीब शटडाउन की परिस्थिति आई है। ऐसे समय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत ने जिस प्रकार से इस क्राइसिस का मैनेजमेंट किया है, हमारे पास पेट्रोल डीजल की कमी नहीं है"

मैं भारत सरकार का आभार व्यक्त करना चाहता हूं। जो दुनिया में युद्ध चल रहा है, उसके मद्देनजर तेल के भाव बढ़ने के बाद यह अंदेशा था कि पेट्रोल डीजल के भाव बढ़ेंगे। लेकिन वह भाव ना बढ़े। इसलिए भारत सरकार ने एक्साइज ड्यूटी ₹10 प्रति लीटर कम कर दी है। (HINDI)

आज पल्स एक अत्यंत मोठी मेडिकल कॉन्क्लेव महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली.

मी सर्व लोकांना विनंती करतो की, विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये आपल्याकडे एक महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे.

आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आलेली आहे. अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठली कमतरता होऊ दिलेली नाही.

भारत सरकारचे आभार मानतो की त्यांनी युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी ही दहा रुपयांनी कमी केली आहे

formal inauguration of pulse 2026

Maharashtra will not wait for the future of healthcare. We will build it and we will build it together.