fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
735
مشترکین
-124 ساعت
-47 روز
-230 روز
آرشیو پست ها
हम नेपाल की घटना को लेकर पूरी तरह अलर्ट मोड पर हैं और हमारे संपर्क में आने वाले किसी भी व्यक्ति को बचाने के लिए तैयार हैं।

मैंने आज फैसला किया है कि मुंबई में ऑटो ड्राइवरों और टैक्सी ड्राइवरों को मराठी सीखने के लिए एक साल का एक्सटेंशन दिया जाएगा। इस बीच कोई एक्शन नहीं लिया जाएगा। hindi

मी आज हा निर्णय केलेला आहे की मुंबईतल्या ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही.

आमची जी महायुतीची सरकार आहे त्या सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. हे मात्र सर्व मराठा समाजाला देखील माहिती आहे.

पहिल्यांदा तर कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच. एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे

नेपाळच्या घटनेच्या संदर्भात पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे.

देवाभाऊ भावाचं कर्तव्य जाणतो...संकटात आपल्या लोकांसाठी खंबीर पणे उभा राहतो...
देवाभाऊ भावाचं कर्तव्य जाणतो...संकटात आपल्या लोकांसाठी खंबीर पणे उभा राहतो...

चला फुकटच क्रेडिट घ्यायला जाऊ..
चला फुकटच क्रेडिट घ्यायला जाऊ..

चला फुकटच क्रेडिट घ्यायला जाऊ..
चला फुकटच क्रेडिट घ्यायला जाऊ..

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी देवाभाऊंची धडक कारवाई, MPSC चा पेपर रद्द आणि आरोपींवर कारवाईही त्वरित...

पारदर्शक कारभार हाच देवाभाऊंचा निर्धार ! युवा वर्गाच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही !
पारदर्शक कारभार हाच देवाभाऊंचा निर्धार ! युवा वर्गाच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही !

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍याना देवा'चा दणका MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी धडक कारवाई ...
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍याना देवा'चा दणका MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी धडक कारवाई ...

MPSCऔषध निरीक्षक पेपरफुटीच्या मागे पवारांची टोळी, सुनील गाढवेचे शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचे फोटो समोर आल्याने संशयाची सुई
MPSCऔषध निरीक्षक पेपरफुटीच्या मागे पवारांची टोळी, सुनील गाढवेचे शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचे फोटो समोर आल्याने संशयाची सुई पवारांकडे!

देवाभाऊ कामात कधी कधी इतके गुंतून जातात की, त्यांना GR आणि जनतेचं काम यापलीकडे काही दिसतच नाही...

वारी झाली, आता दहीहंडीची तयारी...गोविंदा आला रे आला....

भाजपकडे निर्णय घेणारं नेतृत्व, तर काँग्रेसकडे फक्त आश्वासनांचं राजकारण..फरक स्पष्ट आहे… काम बोलतंय

उतारवयातही पंत्रप्रधानपद न मिळवू शकलेला मानसिक संतुलन हललेला घराणेशाहीचा युवानेता...पप्पू तेरा साबुन साच मे स्लो ही हैं...

महाराष्ट्र संतांची भूमी आहे इथला राज्य कारभार शिवछत्रपतींचा मावळा देवाभाऊ संभाळतोय आणि संतांकडे वाकड्या नजरेनें पाहणाऱ्यांना नेस्तनाबूत केलं जाईल.

पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता आणखी जवळ आलंय! देवाभाऊ सरकारच्या माध्यमातून म्हाडाची तब्बल ४,५०० घरांची लॉटरी, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्रातील घरखरेदीदारांसाठी मोठी संधी.