We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más759
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
-230 días
Archivo de publicaciones
दर अधिवेशनवेळी मुलींच्या अपहरणाच्या प्रश्नावरून गदारोळ करणाऱ्या विरोधकांना देवाभाऊंनी परिस्थिती स्पष करणारे उत्तर दिलं आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉक्टर भीमराया मैत्री सर यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत केलं.
मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोट निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने ही परिस्थिती होईल.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अपघातातील या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती देवेंद्रजींनी संवेदना व्यक्त केली. आणि त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे.
आकाशात उजळलेला एक चेहरा..जनतेच्या विश्वासाचं प्रतीक.. देवेंद्र फडणवीस
स्व. दत्ताभाऊ मेघेंच्या कुटुंबाशी चर्चा करून त्यांचे दोन स्मारक एक वर्धेमध्ये आणि एक नागपूरमध्ये आपण लवकरात लवकर या ठिकाणी निर्माण करू
देवेंद्रजींनी सांगितला स्व. दत्ताभाऊ मेघेंच्या दातृत्वाबद्दलचा किस्सा
खर म्हणजे सर्व लोक प्रेमाने त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे पण दत्ता भाऊंपेक्षा ते 'दाता भाऊ' होते.
अतिशय गरिबीतन आपल्या जीवनाची सुरुवात करत स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या पायावर उभा राहिलेला हा नेता होता
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांची शोकसभा
🕛 दु. १२.१४ वा. | ४-४-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
https://www.youtube.com/live/xdYHjU5Q8Qs?si=QDB2JFEldS0ehQQG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2151103895731305
https://x.com/Dev_Fadnavis/status/2040319682486665464?s=20
मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी श्रद्धेय दत्ताभाऊ मेघेंना श्रद्धांजली अर्पण केली.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सायबर क्राईम परिषदेत 'टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड' हा बहुमान आपल्या सायबर क्राईम प्रोजेक्टला त्या ठिकाणी मिळालेला आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्या पात्र… त्यांनाच लाभ! फसवणुकीला नाही जागा… योजनेत पारदर्शकता कायम!
मैदान नवीन, जोश तोच जुना! 1 लाख चाहत्यांचा आवाज, आणि क्रिकेटचा हा अफाट सोहळा...
तयार राहा, कारण आता मनोरंजन होणार 'हाऊसफुल्ल'!
महाराष्ट्राला संयुक्त राष्ट्र संघाचा
'टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड' बहुमान
If this feels like progress…Get ready for transformation under Devabhau
देवाभाऊंचा ऐतिहासिक निर्णय...तब्बल १२ वर्षांत पहिल्यांदा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये भरीव वाढ...
फक्त चर्चा नाही तर प्रत्यक्षात कृती...देवाभाऊंच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाला मिळते खऱ्या अर्थाने गती...
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
