We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر739
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-730 روز
آرشیو پست ها
दुष्काळाच्या वणव्यात लेकीची स्वप्न जपणारा त्यांच्या भविष्यासाठी पाठी भक्कम उभा राहणारा देवाभाऊ
अभिनयाचा अथांग समुद्र आपल्या अभिनयाने जिवंत करणारा 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेला. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देवाभाऊ आहेत म्हणून महाराष्ट्रात नवा इन्फ्रा उभा राहतोय…आणि विकासासोबत प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचतेय!
बंदुकीच्या सावलीतून उद्योगांच्या शिखराकडे... देवाभाऊंनी बदलले गडचिरोलीचे भवितव्य.
माझ्या रोहीत ला कॉलेज झाल्यानंतर Book My Show सारखे स्टार्टअप टाकायचे होते पण आम्हाला बॅंकांनी कर्ज नाकारले - राजेंद्र पवार
राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी खेळणारा राजकीय बनाव!
हे निश्चितपणे दिसत आहे की बीजेपी आणि काँग्रेस यांच्यामध्ये अराजकतावादाची होड लागलेली आहे. कोण पहिले अराजकाच्या स्पॉटमध्ये जाऊन बसतं, अराजकाची व्हॅक्यूम कोण कॅप्चर करतं, याकरता या पक्षांमध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी शर्यत लागलेली आहे. म्हणून त्यांनी 10 चं अराजक ठरवलं तर हे पहिलेच अराजक करायला निघालेत
मी काल देखील सांगितलं आज पुन्हा सांगतो या भारतामध्ये अराजकता तयार करण्याचा प्रयत्न हे राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून करतायत. या भारताचं संविधान जे आहे हे संविधान कसं कुचकामी आहे हे दाखवण्याचे यांच षडयंत्र आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने तयार केलेल्या सगळ्या संस्था चुकीच्या आहेत, यातली कुठली संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही—सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही, आरबीआय देऊ शकत नाही, सीएजी देऊ शकत नाही, इलेक्शन कमिशन देऊ शकत नाही, कुठलीच संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही—अशा पद्धतीच वातावरण तयार करून या सगळ्या संस्था नाकारा म्हणजे भारताच संविधान नाकारा. भारताचे संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाच्या संस्थांना बदनाम करून लोकांचा विश्वास संविधानावरन उठला पाहिजे हे यांच षडयंत्र आहे
